Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे
Top Performing

Police Bharti 2024 Shorts | राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे | Directive Principles Of State Policy

Police Bharti 2024 Shorts 

Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

पोलीस भरती 2024 अभ्यास साहित्य योजना 

Police Recruitment 2024 : Study Material Plan

वेब लिंक  अँप लिंक 

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता महाराष्ट्र पोलीस भरती 2024
विषय भारतीय राज्यघटना
टॉपिक राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे

राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे

  • कलम 36– ‘राज्यसंस्था’ या शब्दोल्लेखाची व्याख्या भाग तीन मधील कलम 12 मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणेच असेल.
  • कलम 37या भागात असलेली तत्वे लागू करणे (Application of the Principles)
  • कलम 38राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे.
  • कलम 39राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विशिष्ट तत्वे
  • कलम 39Aसमान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य
  • कलम 40- ग्रामपंचायतींचे संघटन
  • कलम 41- कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार
  • कलम 42- कामाची न्याय्य व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्य यांसाठी तरतूद
  • कलम 43- कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी
  • कलम 43A- उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग
  • कलम 44- नागरिकांना एकरूप नागरी संहिता
  • कलम 45- सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद
  • कमल 46-नुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन
  • कलम 47- पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य
  • कलम 48- कृषि व पशूसंवर्धन यांचे संघटन
  • कलम 48A-र्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्यजीवांचे रक्षण करणे
  • कलम 49- राष्ट्रीय महत्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण
  • कलम 50- न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे
  • कलम 51- आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

Police Bharti 2024 Shorts | राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे | Guidelines of State Policy_4.1

FAQs

मला DPSP वर माहिती कुठे मिळेल?

DPSP विषयावरील माहिती Adda247 मराठीच्या ॲप आणि वेबसाइटवर मिळू शकते.

ग्रामपंचायतींच्या संघटनेसाठी कोणते कलम आहे?

कलम ४० ग्रामपंचायतींच्या संघटनेसाठी आहे.