Table of Contents
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने त्यांच्या नाशिक विभागातील एकूण 647 रिक्त पदे भरण्याकरिता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 जाहीर केली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे. आज आपण या लेखात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहू शकता ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023: विहंगावलोकन
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 अंतर्गत पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि आयटीआय अप्रेंटिस या संवर्गातील पदांची भरती होणार असून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 चा संक्षिप्त आढावा खालील तक्त्यात दिला आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) |
भरतीचे नाव | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 |
पदांची नावे |
पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि आयटीआय अप्रेंटिस |
रिक्त पदांची संख्या | 647 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | मेरीट लिस्ट |
नोकरीचे स्थान | नाशिक |
अधिकृत संकेतस्थळ | www.hal-india.co.in |
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 अधिसूचना | 02 ऑगस्ट 2023 |
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 02 ऑगस्ट 2023 |
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 ऑगस्ट 2023 |
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 अधिसूचना
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने नाशिक सर्कलमधील एकूण 647 अप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 जाहीर केली आहे. यात पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि आयटीआय अप्रेंटिस या सर्व पदांचा समावेश होतो. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 अधिसूचना
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 अंतर्गत एकूण 647 अप्रेंटीस पदांची भरती होणार असून सर्कलनुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
पदवीधर अप्रेंटिस | 186 |
डिप्लोमा अप्रेंटिस | 111 |
आयटीआय अप्रेंटिस | 350 |
एकूण | 647 |
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदासाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पदवीधर अप्रेंटिस | उमेदवार संबंधित शाखेतील पदवीधर असावा |
डिप्लोमा अप्रेंटिस | उमेदवाराने संबंधित शाखेत पदविका पूर्ण केलेली असावी |
आयटीआय अप्रेंटिस | उमेदवार संबंधित शाखेतील आयटीआय उत्तीर्ण असावा |
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 23 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटीस पदासाठी NATS पोर्टलववरून अर्ज करायचा आहे. आयटीआय अप्रेंटिस पदासाठी उमेदवारास Apprentice India पोर्टवर अर्ज करणे आवश्यक आहे. पदानुसार हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.
पदाचे नाव | अर्ज लिंक |
पदवीधर अप्रेंटिस | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
डिप्लोमा अप्रेंटिस | |
आयटीआय अप्रेंटिस | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 निवड प्रक्रिया
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही मेरीट लिस्टच्या आधारे केल्या जाणार आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.
- मेरीट लिस्ट
- वैद्यकीय चाचणी
- प्रमाणपत्र पडताळणी
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप