Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Harshit Raja: India’s 69th Chess Grandmaster

Harshit Raja: India’s 69th Chess Grandmaster | हर्षित राजा: भारताचा 69 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

हर्षित राजा: भारताचा 69 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर

महाराष्ट्रातील पुण्याचा 20 वर्षीय बुद्धिबळपटू हर्षित राजा बुद्धिबळातील भारताचा 69 वा ग्रँडमास्टर बनला आहे. त्याने बीएल मास्टर्स ओपन 2021 मध्ये डेनिस वॅग्नरविरुद्ध खेळ अनिर्णीत ठेवत ग्रँडमास्टर हा किताब मिळविण्याचा पराक्रम केला. जागतिक बुद्धिबळ संघटना एफआयडीई द्वारे बुद्धिबळ खेळाडूंना ग्रँडमास्टर (जीएम) पदवी दिली जाते. एका बुद्धिबळपटूला मिळणारे हा सर्वोच्च किताब आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!

Harshit Raja: India's 69th Chess Grandmaster_4.1