Table of Contents
आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023
आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023: आरोग्य विभागाने दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे. आरोग्य विभागाने गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 10949 पदांच्या भरतीसाठी आरोग्य भरती 2023 जाहीर केली होती. आज या लेखात आपण आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023(Arogya Vibhag Hall Ticket) बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक व प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | प्रवेशपत्र |
विभाग | महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग |
भरतीचे नाव | |
लेखाचे नाव |
आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023 (Arogya Vibhag Hall Ticket 2023) |
पदांची नावे | गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे |
एकूण रिक्त पदे | 10949 |
आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023 लिंक | सक्रीय |
अधिकृत संकेतस्थळ | www.arogya.maharashtra.gov.in |
Arogya Vibhag Hall Ticket 2023 | आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
आरोग्य विभाग परीक्षा 2023 30 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु होणार असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023 व इतर महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
आरोग्य विभाग भरती 2023 ची अधिसूचना | 29 ऑगस्ट 2023 |
आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 29 ऑगस्ट 2023 |
आरोग्य विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 सप्टेंबर 2023 |
आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023 | 23 नोव्हेंबर 2023 |
आरोग्य विभाग भरती परीक्षा 2023 | 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 |
आरोग्य विभाग भरती निकाल 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
Arogya Vibhag Hall Ticket 2023 Download| आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक
आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. आरोग्य विभाग परीक्षा 2023 30 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु होणार आहे. आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)
आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?
आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.
- सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- नवीन टॅब ओपन होईल.
- तेथे ” Already Registered? To Login” वर क्लिक करा.
- तेथे आरोग्य विभाग भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला Login ID आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
- आता आपले आरोग्य विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
-
आरोग्य विभाग भरती 2023 बद्दल इतर लेख
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप