Marathi govt jobs   »   Maharashtra Aroyga Vibhag Bharti 2023   »   आरोग्य विभाग गट ड अभ्यासक्रम 2023

आरोग्य विभाग गट ड अभ्यासक्रम 2023, गट ड मधील सर्व पदांचा अभ्यासक्रम तपासा 

आरोग्य विभाग गट ड अभ्यासक्रम 2023

आरोग्य विभाग गट ड अभ्यासक्रम 2023: आरोग्य विभागांतर्गत होणाऱ्या गट ड पदांच्या भरती साठी आरोग्य विभाग गट ड अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला आहे. कोणत्याही परीक्षेची तयारी करताना त्या परीक्षेचा अभ्यासक्रम सविस्तरपणे जाणून घेणे अतिशय महत्वाचे असते. आरोग्य विभाग परीक्षा 30 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 या कालावधीत होणार आहे. या लेखात आपण आरोग्य विभाग गट ड अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

आरोग्य विभाग गट ड अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन 

आरोग्य विभाग अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षेचा अभ्यासक्रम
विभाग आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव आरोग्य विभाग भरती 2023
पदे गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे
एकूण रिक्त पदे 10949
निकारीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव आरोग्य विभाग गट ड अभ्यासक्रम 2023
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑगस्ट 2023
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023
आरोग्य विभाग भरती परीक्षा 2023
30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in
तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा247 मराठी अँप

आरोग्य विभाग गट क अभ्यासक्रम 2023

आरोग्य विभाग गट ड पदांच्या भरती साठी अद्ययावत अभ्यासक्रम जाहीर झाला आहे. गट ड अतांत्रिक पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याविषयावर प्रत्येकी 25 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. गट ड संवर्गातील अकुशल कारागीर (परिवहन व एचईएमआर) पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची होणार आहे. अकुशल कारागीर पदाच्या परीक्षेत मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी करिता करिता प्रत्येकी 5 प्रश्न याप्रमाणे व तांत्रिक ज्ञानावर आधारित 80 प्रश्न असे एकुण 100 प्रश्नांची 200 गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील.

गट ड मधील पदांची यादी:

  • Peon (शिपाई)
  • Room Attendant (कक्षसेवक)
  • Out Patient Attendant (बाह्य रुग्णसेवक)
  • Dental Assistant (दंत सहाय्यक)
  • X-Ray Attendant (क्ष-किरण परिचर)
  • Laboratory Attendant (प्रयोगशाळा परिचर)
  • Blood Bank Attendant (रक्तपेढी परिचर)
  • Part Time Attendant (पार्ट टाईम परिचर)
  • Health Attendant (आरोग्य परिचर)
  • Female Attendant (स्त्री परिचर पुरुष परिचर)
  • Hospital Attendant (दवाखाना परिचर)
  • Attendant (परिचर)
  • Male Attendant (पुरुष सेवक)
  • Nursing Orderly (नर्सिंग ऑर्डरली)
  • Casualty Section Servants (अपघात विभाग सेवक)
  • Pump Mechanics (पंप मॅकॅनिक)
  • Cleaners (क्लीनर)
  • Mazdoor (मजदूर)
  • Aaya (आया)
  • Helpers (मदतनीस)
  • Tailors (शिंपी)
  • Weavers (वेष्टक)
  • Messengers (संदेश वाहक)
  • Leather Workers (लेदर वर्कर)
  • Assistsnt Nursing Obstetricians (शुश्रूषा प्रसविका)
  • Akushal Karigar (अकुशल कारागीर)

अतांत्रिक विषयांचा अभ्यासक्रम

मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे विषय प्रत्येक पदासाठी आवश्यक आहेत. त्यांचा सविस्तर अभ्यासक्रम खालील तक्त्यात दिला आहे.

आरोग्य विभाग अतांत्रिक विषयांचा अभ्यासक्रम 2023
अ.क्र. विषयाचे नाव – इंग्रजी 
1 a Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense.)
b Vocabulary (Use of Idioms and Phrases and there meaning, Expressions)
c Fill in the blanks in sentence
d Simple Sentence structure
2 विषयाचे नाव – मराठी
a मराठी व्याकरण (वाक्य रचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द)
b भाषा सौंदर्य (उपमा, अलंकार, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी )
c प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक
d योग्य जोड्या लावा
3 विषयाचे नाव – सामान्य ज्ञान 
a चालू घडामोडी (भारत आणि महाराष्ट्र)
b भारतीय इतिहास – नागरिकशास्त्र
c भारताचा भूगोल
d भारतीय संविधान
e सामान्य विज्ञान
f खेळ आणि संस्कृती
g माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015
h माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित मूलभूत ज्ञान
4 विषयाचे नाव – बौद्धिक चाचणी 
a अभियोग्यता चाचणी
b मूलभूत अंकगणित ज्ञान
c गणित (अंकीय, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी)
d सामान्य विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि पर्यावरण विज्ञान)

तांत्रिक विषयांचा अभ्यासक्रम

आरोग्य विभाग भरतीअंतर्गत प्रत्येक पदासाठी तांत्रिक अभ्यासक्रम हा वेगळा आहे. उमेदवार पदानुसार तांत्रिक अभ्यासक्रम खाली दिलेल्या लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकतात.

आरोग्य विभाग अभ्यासक्रम 2023 डाउनलोड लिंक 

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

आरोग्य विभाग भरती 2023 बद्दल इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

आरोग्य विभाग गट ड अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला आहे का?

होय, आरोग्य विभाग गट ड अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला आहे.

आरोग्य विभाग गट ड अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

आरोग्य विभाग गट ड अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.