Marathi govt jobs   »   Job Notification   »   आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024
Top Performing

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024, 1729 पदांसाठी अर्ज करा

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024: सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी संवर्गातील 1729 रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 01 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. या लेखात आपण आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ ज्यात अधिसुचना, पात्रता निकष, वयोमर्यादा, रिक्त पदे यांचा समावेश आहे.

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024: विहंगावलोकन

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 अंतर्गत एकूण 1729 पदांची भरती होणार आहे. आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
महामंडळाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग
भरतीचे नाव आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024
पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी गट-अ
रिक्त पदांची संख्या 1729
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ http://arogya.maharashtra.gov.in

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील  

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 अंतर्गत वैद्यकीय अधिकारी संवर्गातील 1729 रिक्त पदांची भरती होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यात आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 रिक्त पदांचा तपशील तपासू शकतात.

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील  
अ.क्र. पदाचे नाव    प्रवर्ग पद संख्या 
1 वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. व पदव्युत्तर पदवी/ पदविका अजा 185
अज 99
विजा 48
भज(ब) 39
भज(क) 56
भज(ड) 38
विमाप्र 35
इमाव 259
इडब्ल्यूएस 220
अराखीव 467
बी.ए.एम.एस व पदव्युत्तर पदवी/ पदविका अजा 36
अज 19
विजा 09
भज(ब) 08
भज(क) 11
भज(ड) 07
विमाप्र 07
इमाव 51
इडब्ल्यूएस 43
अराखीव 92
एकूण      1729

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024: महत्वाच्या तारखा
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 लघु जाहिरात 30 जानेवारी 2024
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 01 फेब्रुवारी 2024
आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

15 फेब्रुवारी 2024

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष 

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 ची पदानुसार पात्रता निकष तपशीलवार अधिसुचना आल्यानंतर दिली जाईल.

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 लघु जाहिरात

आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी संवर्गातील एकूण 1729 रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 लघु जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 ची लघु जाहिरात डाऊनलोड करू शकतात.

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 अधिसुचना

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

आरोग्य विभागाने दि 30 जानेवारी 2024 वैद्यकीय अधिकारी संवर्गातील एकूण 1729 रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 साठी अर्ज करू शकतात.

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024: अर्ज शुल्क

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 साठी अर्ज शुल्क तपशीलवार अधिसुचना आल्यानंतर दिले जाईल.

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क   जीएसटी
खुला प्रवर्ग
इतर सर्व प्रवर्ग

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024: वेतनश्रेणी 

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी  S-20 :56100-177500

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024, 1729 पदांसाठी अर्ज करा_4.1

FAQs

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 कधी जाहीर झाली?

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 30 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 1729 पदांसाठी जाहीर झाली

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती 2024 वैद्यकीय अधिकारी पदांसाठी जाहीर झाली