Marathi govt jobs   »   Study Materials   »   हिमालयीन नद्या

MPSC Shorts | Group B and C | हिमालयीन नद्या | Himalayan rivers

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय भूगोल
टॉपिक हिमालयीन नद्या | Himalayan rivers

हिमालयीन नद्या | Himalayan rivers

  • हिमालयातील नद्यांची नावे –  सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा
  • हिमालयातील सर्वात लांब नदी – सिंधू
  • सिंधू नदी कोणत्या ठिकाणाहून उगम पावते – तिबेटमधील मानसरोवर तलाव
  • हिमालयातील पश्चिमेकडे वाहणारी एकमेव नदी – सिंधू
  • हिमालयातील एकमेव नदी कोणती आहे जी घाटी निर्माण करते – सिंधू
  • सिंधूची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे- चिनाब
  • भारतातून वाहणारी सिंधूची सर्वात मोठी उपनदी कोणती – सतलज
  • सिंधूची सर्वात लहान उपनदी कोणती – बियास
  • भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू जल करार कोणत्या वर्षी झाला – 1960 सप्टेंबर 19
  • भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे- गंगा (2525 किमी)
  • कोणत्या वर्षी गंगा ही भारताची राष्ट्रीय नदी घोषित करण्यात आली – 2008 नोव्हेंबर 4
  • गंगा नदी कोणत्या ठिकाणाहून उगम पावते- गौमुख, गंगोत्री हिमनदी
  • गंगेची सर्वात लांब उपनदी कोणती आहे- यमुना
  • जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधून वाहणारी गंगेची उपनदी कोणती आहे- रामगंगा
  • गंगा कृती योजना कोणत्या वर्षी सुरू झाली-1986
  • गंगा नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या प्रकल्पाचे नाव सांगा- नमामि गंगे
  • नमामि गंगे प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाला-2014
  • ‘राष्ट्रीय जलमार्ग 1’ कोणत्या नदीत आहे- गंगा
  • राष्ट्रीय जलमार्ग 1 ने कोणती ठिकाणे जोडली आहेत-अलाहाबाद – हल्दिया
  • ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या ठिकाणाहून उगम पावते-चेमायुंगडुंग ग्लेशियर, मानसरोवर तलाव
  • कोणती नदी लाल नदी म्हणून ओळखली जाते-ब्रह्मपुत्रा
  • “सॉरो ऑफ आसाम” आणि “आसामची जीवनरेखा” या नावांनी कोणती नदी ओळखली जाते-ब्रह्मपुत्रा
  • ‘राष्ट्रीय जलमार्ग 2’ कोणत्या नदीत आहे-ब्रह्मपुत्रा
  • राष्ट्रीय जलमार्ग 2 ने कोणती ठिकाणे जोडली आहेत-सादिया – दुबरी
  • जगातील सर्वात मोठे नदीचे बेट कोणत्या नदीत आहे-माजुली ब्रह्मपुत्रेत आहे
  • ब्रह्मपुत्रेची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे-सुबनसिरी
  • ब्रह्मपुत्रेच्या उपनदीचे नाव सांगा, जी भारतातील सर्वात वेगाने वाहणारी नदी आहे-तीस्ता
  • प्राचीन काळी ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या नावाने ओळखली जात होती-लौहित्या

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

Sharing is caring!

FAQs

हिमालयातील नद्यांची नावे सांगा-

सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा

हिमालयातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

सिंधू

सिंधू नदी कोणत्या ठिकाणाहून उगम पावते?

तिबेटमधील मानसरोवर तलाव