Marathi govt jobs   »   Latest Post   »   हिंगोली पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील...

हिंगोली पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024

हिंगोली पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024

हिंगोली पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024: राज्य राखीव पोलीस बल गट हिंगोली कार्यालयाने नुकतेच त्यांच्या कार्यालयांतर्गत पोलीस शिपाई या संवर्गातील रिक्त पदांचा तपशील जाहीर केला आहे. लवकरच या पदांसाठी भरती होणार असल्याची शक्यता आहे. राज्य राखीव पोलीस बल गट हिंगोली कार्यालयांतर्गत एकूण 215 पदे रिक्त आहेत. या लेखात आपण हिंगोली पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

हिंगोली पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024: विहंगावलोकन

राज्य राखीव पोलीस बल गट हिंगोली कार्यालयांतर्गत एकूण 215 पदे रिक्त आहेत. हिंगोली पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

हिंगोली पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव महाराष्ट्र शासन, गृह विभाग
लेखाचे नाव हिंगोली पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024
पदाचे नाव पोलीस शिपाई
रिक्त पदांची संख्या 215
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ https://www.mahapolice.gov.in/

हिंगोली पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024

खालील तक्त्यात राज्य राखीव पोलीस बल गट हिंगोली कार्यालयांतर्गत रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांचा तपशील देण्यात आला आहे.

अ.क्र. पदाचे नाव  घटक पद संख्या 
1. पोलीस शिपाई खास पथके कार्यालयास सदर करण्यात आलेली पदे 60
पोलीस शिपाई चालक 60
अनुकंपा साठी राखीव पदे 07
जिल्हा बदली साठी संभाव्य पदे 88
एकूण    215

हिंगोली पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 अधिकृत सूचना

उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून हिंगोली पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 बद्दलची अधिकृत सूचना डाउनलोड करू शकतात

हिंगोली पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 अधिकृत सूचना PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

हिंगोली ग्रामीण, पोलीस कार्यालयांतर्गत किती पदे रिक्त आहेत?

हिंगोली ग्रामीण, पोलीस कार्यालयांतर्गत एकूण 215 पदे रिक्त आहेत.

हिंगोली पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

हिंगोली पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

हिंगोली पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 जाहीर झाला आहे का?

होय, हिंगोली पोलीस शिपाई रिक्त पदांचा तपशील 2024 जाहीर झाला आहे.