Marathi govt jobs   »   Study Materials   »   आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था
Top Performing

MPSC Shorts | Group B and C |आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था| History of Modern India-Important Institutions

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय इतिहास
टॉपिक आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था| History of Modern India-Important Institutions

आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था| History of Modern India-Important Institutions

  • भारत सेवक समाज –  गोपाळ कृष्ण गोखले
  • आदी ब्राह्मो समाज – देवेंद्रनाथ टागोर
  • सार्वजनिक सभा – गणेश वासुदेव जोशी
  • प्रार्थना समाज – आत्माराम पांडुरंग तर्खडकर
  • आर्य समाज( कोल्हापूर )- शाहू महाराज
  • भारतीय ब्राह्मो समाज – केशवचंद्र सेन
  • तरुण ब्राह्मो समाज -वि.रा.शिंदे
  • नवविधान समाज – केशवचंद्र सेन
  • वृद्धांसाठी संगत सभा – वि.रा.शिंदे
  • भारत कृषक समाज – पंजाबराव देशमुख
  • डेक्कन एजुकेशन सोसायटी – टिळक, आगरकर व चिपळूणकर
  • रयत शिक्षण संस्था – कर्मवीर भाऊराव पाटील
  • ब्राह्मो समाज – राजाराम मोहनरॉय
  • श्री शिवाजी शिक्षण संस्था – पंजाबराव देशमुख
  • मानवधर्म सभा – दादोबा पांडुरंग तर्खडकर
  • परमहंस सभा – दादोबा पांडुरंग तर्खडकर व ईश्वरचंद्र विद्यासागर
  • ज्ञानप्रसारक सभा – दादोबा पांडुरंग तर्खडकर
  • मद्रास महाजन सभा – सुब्रमण्यम अय्यर व  पी.आनंदा चार्लू
  • डेक्कन रयत शिक्षण संस्था- शाहू महाराज
  • आर्य समाज – स्वामी दयानंद सरस्वती
  • पीपल्स एज्युकेशन सोसायटी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • हिंदू महासभा – मदनमोहन मालवीय
  • वक्तृत्व उत्तेजक सभा – न्या.महादेव गोविंद रानडे
  • आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ – वि.रा.शिंदे
  • ग्रँट मेडिकल कॉलेज – जगन्नाथ शंकरशेठ
  • डेक्कन सभा – न्या.महादेव गोविंद रानडे
  • एशियाटीक सोसायटी – विल्यम जोन्स
  • आर्य महिला समाज – पंडिता रमाबाई
  • ग्रँट मेडिकल सोसायटी – भाऊ दाजी लाड
  • सत्यशोधक समाज – महात्मा फुले
  • सत्यशोधक समाज (कोल्हापूर) – शाहू महाराज
  • सार्वजनिक समाज – आनंदमोहन बोस
  • बंगाल एशियाटिक सोसायटी- विल्यम जोन्स
  • बॉम्बे नेटीव्ह स्कूल बुक सोसायटी- जगन्नाथ शंकरशेठ
  • मराठा एज्यूकेशन सोसायटी – शाहू महाराज
  • सेवा समिती – हृदयनाथ कुंझरु
  • इंडियन होमरूल सोसायटी – श्यामजी कृष्ण वर्मा
  • किंग एड्वर्ड मोहमदन एज्यूकेशन सोसायटी – शाहू महाराज
  • लंडन इंडियन सोसायटी – दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी
  • निष्काम कर्ममठ – महर्षी धों.के.कर्वे
  • निष्काम कर्मयोगी – वि.रा.शिंदे
  • अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी)- वि.रा.शिंदे
  • सायन्टिफिक सोसायटी- सर सय्यद अहमद खान
  • थिलॉसोफिकॅल सोसायटी – मॅडम ब्लावस्की व कर्नल अल्कॅाट
  • अनाथ बालिकाश्रम – महर्षी धों.के.कर्वे
  • व्हिक्टोरिया मराठा बोर्डींग – शाहू महाराज
  • सेवासदन – वि.रा.शिंदे
  • पवनार आश्रम (वर्धा) – विनोबा भावे
  • शारदासदन (मुंबई) – पंडिता रमाबाई
  • पूना सेवा सदन – रमाबाई रानडे
  • पुनार्विवाह उत्तेजक मंडळी – न्या.म.गो.रानडे
  • विक्टोरिया अनाथाश्रम – महात्मा फुले
  • कृपासदन व प्रितीसदन -पंडिता रमाबाई
  • महारष्ट्र धर्म – विनोबा भावे
  • मुक्तीसदन केडगाव – पंडिता रमाबाई
  • पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह – साने गुरुजी
  • काळाराम मंदिर सत्याग्रह – बाबासाहेब आंबेडकर
  • पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह – एस.एम.जोशी
  • विधवा विवाहउत्तेजक मंडळी – महर्षी धो.के.कर्वे
  • देशी व्यापार उत्तेजक मंडळी- ग.वा.जोशी
  • मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी- न्या.म.गो.रानडे
  • मोहमेदम लिटररी सोसायटी-  अब्दुल लतिफ

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

Sharing is caring!

MPSC Shorts | Group B and C |आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था| History of Modern India-Important Institutions_4.1