Marathi govt jobs   »   HLL Lifecare Limited Recruitment 2024   »   HLL Lifecare Limited Recruitment 2024
Top Performing

HLL लाइफकेअर लिमिटेड भरती 2024,1217 पदांसाठी अर्ज करा

HLL लाइफकेअर लिमिटेड भरती 2024,1217 पदांसाठी अर्ज करा

HLL लाइफकेअर लिमिटेड भरती 2024,1217 पदांसाठी अर्ज करा : HLL Lifecare Limited ने लेखाधिकारी, प्रशासक सहाय्यक, प्रकल्प समन्वयक, केंद्र व्यवस्थापक आणि इतर रिक्त पदांच्या भरतीसाठी 1217 पदांसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. या भरतीसाठी अर्ज सुरू होण्याची तारीख 02 जुलेे 2024 व अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 17 जुलेे 2024 आहे. या लेखात अर्ज करण्यासाठी थेट लिंक दिलेली आहे. 

HLL लाइफकेअर लिमिटेड भरती 2024: विहंगावलोकन 

HLL लाइफकेअर लिमिटेड भरती 2024 चे विहंगावलोकन खाली तक्त्यात पाहू शकता.

HLL लाइफकेअर लिमिटेड भरती 2024 : विहंगावलोकन
श्रेणी नोकरी 
विभाग HLL लाइफकेअर लिमिटेड
भरतीचे नाव

HLL लाइफकेअर लिमिटेड भरती 2024

पदाचे नावे
  • लेखाधिकारी
  • प्रशासक सहाय्यक
  • प्रकल्प समन्वयक
  • केंद्र व्यवस्थापक आणि इतर पदे
रिक्त पदे 1217
अधिकृत संकेतस्थळ https://www.lifecarehll.com/
अर्ज सुरू होण्याची तारीख 02 जुलेे 2024
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 17 जुलेे 2024

HLL लाइफकेअर लिमिटेड भरती 2024 वयोमर्यादा

  • या भरतीसाठी वयोमर्यादा 37 वर्षे असून नियमांनुसार वयात सवलत लागू आहे. 

HLL लाइफकेअर लिमिटेड भरती 2024 पात्रता

रिक्त जागा पात्रता
पद पात्रता
लेखाधिकारी CA/CMA, M.com, MBA
प्रशासक सहायक कोणताही पदवीधर 
प्रकल्प समन्वयक MBA/PG
केंद्र व्यवस्थापक MBA (हेल्थकेअर मॅनेजमेंट / हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन) / MHA (मास्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ)
लेखापाल सह सांख्यिकी अन्वेषक CA/CMA/डिप्लोमा / B.Sc/MSC/M.com, MBA (मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी / रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी)
वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ
कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ
सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ
डायलिसिस तंत्रज्ञ

HLL लाइफकेअर लिमिटेड भरती 2024 अधिकृत सुचना

अधिकृत सुचना  PDF

HLL लाइफकेअर लिमिटेड भरती 2024 रिक्त जागा

पदाचे नाव एकूण जागा 
 केंद्र व्यवस्थापक 04
प्रशासक सहायक 03
प्रकल्प समन्वयक  01 
लेखाधिकारी 02
 सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ 1206
वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ
 डायलिसिस तंत्रज्ञ
वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ
कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ

HLL लाइफकेअर लिमिटेड भरती 2024 अर्ज लिंक

HLL लाइफकेअर लिमिटेड भरती 2024 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

  HLL लाइफकेअर लिमिटेड भरती 2024,1217 पदांसाठी अर्ज करा_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

HLL लाइफकेअर लिमिटेड भरती 2024,1217 पदांसाठी अर्ज करा_5.1

FAQs

HLL Lifecare Limited ने किती रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे ?

HLL Lifecare Limited ने लेखाधिकारी, प्रशासक सहाय्यक, प्रकल्प समन्वयक, केंद्र व्यवस्थापक आणि इतर रिक्त पदांच्या भरतीसाठी 1217 पदांसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे.