Table of Contents
गृह विभागात लवकरच मेगाभरती
गृह विभागात लवकरच मेगाभरती: महाराष्ट्र राज्य – गृह विभागात लवकरच 23,628 पोलीस शिपाई पदांसाठी मेगाभरती राबविण्यात येणार आहे. या बाबतची माहिती राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. या लेखात गृह विभाग मेगाभरती बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
गृह विभाग मेगाभरती: विहंगावलोकन
गृह विभाग मेगाभरती लवकरच जाहीर होणार असून गृह विभाग मेगाभरती बद्दल संक्षिप्त आढावा खालील तक्त्यात देण्यात आला आहे.
गृह विभाग मेगाभरती: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | महाराष्ट्र राज्य गृह विभाग |
भरतीचे नाव | गृह विभाग मेगाभरती |
पदाचे नाव |
पोलीस शिपाई |
एकूण रिक्त पदे | 23,628 (अपेक्षित) |
मुंबई पोलीस भरती 2023 अधिसूचना | लवकरच जाहीर होईल |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ |
https://home.maharashtra.gov.in/
|
गृह विभाग मेगाभरती: बातमी
प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य गृह विभागात पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण 23,628 जागांसाठी लवकरच राज्यात मेगाभरती राबविण्यात येणार आहे. राज्याचे उप मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलताना ही माहिती दिली. तसेच उमेदवारांना प्रशिक्षण देण्याची क्षमता 8,400 वरून वाढवण्यात येईल हे देखील त्यांनी नमूद केले. उमदेवार खाली त्याबाबतची सविस्तर बातमी पाहू शकतात.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
नवीनतम भरती सूचना | |
जिल्हा न्यायालय भरती 2023 | महापारेषण भरती 2023 |
SSC GD भरती 2023 | SBI क्लर्क भरती 2023 |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप