Marathi govt jobs   »   Study Materials   »   Forts in Maharashtra

How many Forts in Maharashtra? | महाराष्ट्रात किती किल्ले आहेत?

Forts in Maharashtra: Forts are the historical heritage sites of Maharashtra. We get a glimpse of the history of Maharashtra from this fort. You need to know about forts in Maharashtra. In this article, we will discuss How many Forts in Maharashtra, Some Important information about Forts in Maharashtra in detail.

Forts in Maharashtra
Category Study Material
Subject Static General Awareness
Useful for All Competitive Exams
Name Forts in Maharashtra

How many Forts in Maharashtra? | महाराष्ट्रात किती किल्ले आहेत?

How many Forts in Maharashtra: सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे, म्हणून बांधलेल्या वस्तूंना. इंग्रजीत कॅसल, फोर्ट, सिटॅडल, बर्ग वगैरे संज्ञांनी उल्लेख होतो, तर मराठीत दुर्ग, गिरिदूर्ग, द्वीपदुर्ग, जंजिरा, गढी, कोट, गड, बालेकिल्ला वगैरे संज्ञांनी या वास्तूचे वेगवेगळे प्रकार दर्शविले जातात. किल्ल्यांचे बांधकाम व उपयोग फार प्राचीन काळापासून सर्व जगभर होत आहे. किल्ले (Forts in Maharashtra) ही लढायांची ठिकाणं. रणक्षेत्रांचे हे मानकरी म्हणजे स्वातंत्र्यात्मा सह्याद्रीची आभूषणेच आहेत. या किल्ल्यांचा (Forts in Maharashtra) परिचय महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्यकाने करून घ्यायला हवा. आज आपण या लेखात How many Forts in Maharashtra, महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार किल्ले, महाराष्ट्रातील महत्वाचे किल्ले याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

Forts in Maharashtra | महाराष्ट्रातील किल्ले

Forts in Maharashtra:  महाराष्ट्र हा डोंगरांचा देश, दुर्गांचा देश. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचे खूप सुंदर वर्णन केले आहे.

‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा’

अशा या राकट देशाचा प्रतिनिधी म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीत कोठेही उभे राहून नजर फिरवली तर, दर चार-दोन शिखरांआड एखादं शिखर तटबुरुजांचं शेला-पागोटे चढवून उभं राहिलेलं आढळतं. यातील बहुतेक दुर्गांनी श्रीशिवछत्रपतींची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे. त्या शिवस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची धारातीर्थे आहेत. या गड-कोट-किल्ले अन् दुर्गांमधून इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले. या बळीवंत दुर्गांच्या आधारावरच शिवरायांनी परकीय, आक्रमक, धर्मांध सत्ताधीशांना नामोहरम केलं.

How many Forts in Maharashtra? | महाराष्ट्रात किती किल्ले आहेत?

How many Forts in Maharashtra: There are about 350 forts in Maharashtra. Maharashtra is well known for Forts. While studying the history of the Shivaji Maharaj Era you will get detailed information about Fort. Rajgad, Raigad, Shivneri, Torna, Sinhagad, Pratapgad, Purandar, Lohgad, Panhala, Sindhudurg, Vijaydurg, Janjira, Vishalgad, Mangrulgad etc. Important forts were in the Swarajya of Shri Chhatrapati Shivaji Maharaj.

Forts in Maharashtra
Adda247 Marathi App

महाराष्ट्रात सुमारे 350 किल्ले (Forts in Maharashtra) आहेत. महाराष्ट्र हा किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासाचा अभ्यास करताना तुम्हाला किल्ल्याची सविस्तर माहिती मिळेल. राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड, मंगरूळगड इत्यादी महत्त्वाचे किल्ले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होते.

Chief Minister Role and Function

What is meant by Fort? | किल्ला म्हणजे काय?

What is meant by Fort: A fort is a place where you can keep an eye on the enemy’s movements, attack the enemy from time to time, and protect yourself by staying away from natural or deliberate construction. Forts are places of battle. These standard-bearers of the battlefields are the ornaments of the freedom-loving Sahyadri.

जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येते, वेळप्रसंगी शत्रूवर हल्ला करता येतो आणि नैसर्गिक किंवा मुद्दाम बांधकाम करून दुर्गम केलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षण होते त्याला किल्ला असे म्हणतात. किल्ले (Forts in Maharashtra) ही लढायांची ठिकाणं. रणक्षेत्रांचे हे मानकरी म्हणजे स्वातंत्र्यात्मा सह्याद्रीची आभूषणेच आहेत.

Forts in Maharashtra
तोरणा किल्ला

List Of High Courts In India

Sharing is caring!

How many Forts in Maharashtra? - Forts in Maharashtra_9.1

FAQs

What is a fort?

A fort is a place where you can keep an eye on the enemy's movements, attack the enemy from time to time, and protect yourself by staying in a place that has been removed by natural or deliberate construction.

How many forts are there in Maharashtra?

In Maharashtra, there were around 350 forts.

On which fort was Shivaji Maharaj born?

Shivaji Maharaj was born on Shivneri fort.

On which fort was Shivaji Maharaj crowned?

Shivaji Maharaj was crowned at Raigad fort.