Table of Contents
How to Apply Online for Bombay High Court Bharti 2021, In this article you get detailed information about How to Apply Online for Bombay High Court Bharti 2021, steps for applying online for Bombay High Court Clerk post, steps for challan thorough SBI Collect online portal in detail.
How to Apply Online for Bombay High Court Bharti 2021
How to Apply Online for Bombay High Court Bharti 2021: Bombay High court अंतर्गत लिपिक पदांच्या एकूण 215 जागेसाठी पदभरती अधिसूचना (Notification) दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी जाहीर झाली असून कोणत्याही शाखेतील पदवीधर (Any Graduate) उमेदवार या पदासाठी पात्र आहेत व ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात Bombay High court Bharti 2021 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याच्या सर्व स्टेप्स (How to Apply Online for Bombay High Court Bharti 2021), SBI Collect ने ऑनलाईन अर्ज शुल्क कसे भरायचे यासंबधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Bombay High court Bharti 2021 | बॉम्बे हायकोर्ट भरती 2021
Bombay High court Bharti 2021: बॉम्बे हायकोर्टात लिपिक पदांच्या एकूण 215 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता अधिसूचना (Bombay High court Bharti 2021) जाहीर झाली आहे सदर पदभरती साठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सदर करायचे आहेत. अर्ज सदर करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2021 आहे. या लेखात, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्याच्या सर्व स्टेप्स, फोटो व स्वाक्षरी कशी upload करायची, ऑनलाईन शुल्क SBI Collect ने कसे भरावे यासंबधी माहिती देण्यात आली आहे.
Bombay High court Bharti 2021 Notification | बॉम्बे हायकोर्ट भरती 2021 अधिसूचना
Bombay High court Bharti 2021 Notification: Bombay High court Bharti 2021 अंतर्गत लिपिक संवर्गातील रिक्त असलेल्या एकुण 215 रिक्त पदांची अधिसूचना 23 डिसेंबर 2021 रोजी जाहीर झाली. Bombay High court Bharti 2021 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंक क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात Bombay High Court Bharti 2021 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Bombay High Court Bharti 2021 संबंधी सविस्तर अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Bombay High court Bharti 2021 – Important Dates | बॉम्बे हायकोर्ट भरती 2021- महत्वाच्या तारखा
Bombay High court Bharti 2021 – Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये Bombay High court Bharti 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.
Bombay High court Bharti 2021 – Important Dates | |
Events | Dates |
Bombay High court Bharti 2021- अधिसूचना | 23 डिसेंबर 2021 |
Bombay High court Bharti 2021 ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 23 डिसेंबर 2021 |
Bombay High court Bharti 2021 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 06 जानेवारी 2022 |
Bombay High court Bharti 2021 ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख | 06 जानेवारी 2022 |
लेखी परीक्षेची तारीख | लवकरच जाहीर करण्यात येईल |
How to Apply Online for Bombay High Court Bharti 2021 | बॉम्बे हायकोर्ट भरती 2021 अर्ज शुल्क
Bombay High court Bharti 2021 Application fee: Bombay High court Bharti 2021 अंतर्गत होणाऱ्या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज शुल्क Rs. 25 आहे.
टीप:
- अर्ज शुल्क हे SBI Collect ने पहिले ऑनलाईन शुल्क भरावा. त्यावरील SBCollect Reference No अर्जात नमूद करावे.
- Short Listed उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल त्यानंतर आपणास 250 रु ऑनलाईन पद्धतीने भरावे लागतील.
Steps for SBI Collect for Bombay High Court Bharti 2021 | बॉम्बे हायकोर्ट भरती 2021 साठी ऑनलाईन अर्ज करायच्या सर्व steps
Steps for SBI Collect for Bombay High court Bharti 2021: बॉम्बे हायकोर्ट भरती 2021 साठी ऑनलाईन अर्ज करायच्या सर्व स्टेप्स खालील प्रमाणे आहे.
Step 1 – Payment of fee through SBI Collect
State Bank of India द्वारे SBI Collect ने फी भरण्यासाठी खालील स्टेप्स follow करा.
- सर्वप्रथम SBI Collect च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किवा खालील दिलेल्या direct लिंक वर क्लिक करा.
- नवीन पेज ओपन होईल त्यावर I have read and accepted the terms and conditions stated above. याच्या आधीच्या चेक बॉक्स वर क्लिक करा.
- नवीन पेज मध्ये BHC Clerk 2021 निवडा.
- त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल त्यात आपले नाव, इमेल, जन्मतारीख, पत्ता व मोबाईल नंबर टाकून पेमेंट complete करा.
- याद्वारे तुम्ही फॉर्म फी भरली. याची प्रिंट काढून ठेवा.
Step 2 – Bombay High Court Bharti Form 2021
- Bombey High Court च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- नवीन पेज ओपेन होईल, सर्वप्रथम Fee Details भरायचे आहे. त्यात SBI Collect पेमेंट केल्यावर आपल्याला एक SBCollect Reference No मिळेल तो भरावा.
- आपली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, इमेल, आधार नंबर, शैक्षणिक अहर्ता व्यवस्थित भर.
- आपला अलीकडला अर्ज फोटो व स्वाक्षरी upload करा.
- सबमिट बटणावर क्लिक करा.
- अर्जाची प्रिंट काढून घ्या.
Bombay High Court Bharti 2021 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Bombay High Court Bharti 2021 Helpline No.
Bombay High Court Bharti 2021 Helpline No.: आपणास Bombay High Court Bharti 2021 चा फॉर्म भरतांना कोणतीही अडचण आल्यास Bombay High Court ने आपल्या मदतीसाठी helpline no. जारी केले आहे. ते सर्व helpline no. खालीलप्रमाणे आहेत.
- Application Related Query: 022-22682067
- Technical Query: 022-22676751
टीप: वरील हेल्पलाईन क्रमांक फक्त कार्यालयीन वेळेतच उपलब्ध राहतील. सुट्टीच्या दिवशी यावर call करू नये.
Latest Post
- MPSC Group C 2021-22 Notification
- SSC CGL Notification 2021-22 Out.
- Bombay High Court Clerk Syllabus 2021-2022
FAQs Bombay High court Bharti 2021
Q1. Bombay High court Bharti 2021 ऑनलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?
Ans. Bombay High court Bharti 2021 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख 23 डिसेंबर 2021 आहे
Q2. Bombay High court Bharti 2021 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
Ans. Bombay High court Bharti 2021 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 06 जानेवारी 2021 आहे.
Q3. Bombay High court Bharti 2021अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?
Ans. Bombay High court Bharti 2021 अधिसूचनेनुसार 215 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
Q4. Bombay High court Bharti 2021 परीक्षेचे स्वरूप जाहीर झाले आहे का?
Ans. होय, Bombay High court Bharti 2021 परीक्षेचे स्वरूप जाहीर झाले आहे.