Marathi govt jobs   »   How to crack MPSC Preliminar Exam   »   How to crack MPSC Preliminar Exam

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा कशी क्रॅक करावी | How to crack MPSC Prelims Exam

How to Start MPSC Preparation?

How to crack MPSC Prelims Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. 29 डिसेंबर 2023 रोजी MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना जाहीर केली आहे. ही परीक्षा येत्या 21 जुलेे 2024 रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर 524 पदांसाठी पार पडणार आहे. MPSC च्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्याची पहिली पायरी म्हणजे अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या स्वरूपाचे विश्लेषण करणे. या माहितीच्या आधारे, आपण आपली तयारी चांगल्या प्रकारे सुरू करू शकतो. कोणतीही स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्यासाठी योग्य धोरण आवश्यक आहे. तर चला या लेखात आपण MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा कशी क्रॅक करावी  | How to crack MPSC State Services Prelims Exam याची सविस्तर माहिती घेऊयात.

MPSC Notes : MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan

How to clear MPSC Prelims Exam ?

How to crack MPSC Rajy Seva Preliminary Exam: MPSC Rajyaseva Pariksha निवड प्रक्रिया 3 टप्प्यांतून घेतली जाईल, जसे की पूर्व आणि मुख्य आणि मुलाखत. उमेदवारांना निवडण्यासाठी उमेदवार तीनही टप्प्यांत पात्र असणे आवश्यक आहे. MPSC परीक्षेची तयारी सुरू करण्याची पहिली पायरी म्हणजे अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या स्वरूपाचे विश्लेषण करणे या माहितीच्या आधारे, आपण तयारी सुरू करू शकता. कोणतीही परीक्षा क्रॅक करण्यासाठी योग्य धोरण आवश्यक आहे.

MPSC Rajyaseva Prelims: Exam Pattern | MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा: परीक्षेच्या स्वरुपाला परिचित व्हा

MPSC State Services Prelims Exam Pattern: या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात.  पेपर-1 मध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतो आणि 2 तासाचा वेळ असतो. पेपर-2 मध्ये 80 प्रश्न 200 गुणांसाठी असतात. प्रत्येक प्रश्नाला 2.5 गुण असतो आणि 2 तासाचा वेळ असतो. शिवाय,  दोन्ही पेपर मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची वजावट(Negative marking) आहे. परीक्षेची तयारी करताना पहिली गोष्ट म्हणजे संपूर्ण MPSC परीक्षेच्या नमुन्यातून जाणे. MPSC पुर्व परीक्षेतील प्रत्येक टप्प्यासाठी तुम्हाला  प्रत्येक विषयातील प्रश्नांची संख्या याबद्दल स्पष्ट कल्पना  असणे आवश्यक आहे. तुमच्या तयारीसाठी हे खूप उपयुक्त ठरेल.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना PDF

MPSC Notes : MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan

पेपर 1-General Studies (GS) किंवा सामान्य अध्ययन : यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी हे विषय असतात.

पेपर 2- सामान्य बुद्धिमत्ता चाचणी किंवा CSAT : अदांजे किती प्रश्न विचारले जातात ते पुढील प्रमाणे:

पेपर-1:

व‍िषय प्रश्न
चालू घडामोडी 16-17
राज्यशात्र 15
इतिहास(प्राचीन,मध्ययुगीन व आधुनिक) 15
भूगोल 16
अर्थशात्र 15
सामान्य विज्ञान 18-19
पर्यावरण 5-6

पेपर 2:

व‍िषय प्रश्न
उताऱ्यावरील प्रश्न 50
गणित आणि बुद्धिमत्ता 25
Decision making 5

Note: Decision making च्या प्रश्नांना negative marking नसते.

MPSC राज्य सेवा परीक्षेचे स्वरूप (पूर्व + मुख्य) सविस्तर

MPSC Notes : MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan

Exam Syllabus of MPSC Rajyaseva | MPSC राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम

Paper 1: या पेपर ला सामान्यत General Studies (GS) किंवा सामान्य अध्ययन असे म्हणतात. यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी हे विषय असतात.

Paper 2: या पेपरला सामान्यत सामान्य बुद्धिमत्ता चाचणी किंवा CSAT असे म्हणतात. या मध्ये उताऱ्यांचे आकलन, गणित, बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता हे विषय येतात.

पूर्व परीक्षेतील या दोन्ही पेपर चा आणि मुख्य परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम खालील लेखात दिले आहे ज्याचा तुम्हाला नक्की पाहायला आवडेल

MPSC राज्यसेवा परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम | MPSC State Services Exam Syllabus

MPSC Notes : MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan

MPSC State Services Prelims Exam: Study Material | MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा: अभ्यासाचे स्रोत

MPSC State Services Prelims Exam- Study Material: सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास सामग्री अंतिम करणे. बर्‍याच विद्यार्थ्यांचा असा विश्वास आहे की त्यांच्याकडे अधिक अभ्यास साहित्य आहे, ते त्यांना चांगल्या तयारीसाठी मदत करेल. आपल्याला ही कोंडी फोडण्याची गरज आहे आणि बर्‍याच पुस्तकांऐवजी आपल्याला सर्वोत्तम पुस्तके निवडण्याची गरज आहे. फक्त पुस्तकातून अभ्यास करणे कंटाळवाणे होते त्यामुळे videos च्या माध्यमातून अभ्यास केला तर जास्त लक्षात ही राहतो.  Adda247 मराठी App आणि Adda247 मराठी Website वर Notes and Articles मध्ये विषयाचे study material मिळतील. Adda247 मराठी च्या YouTube च्या चॅनेल वर मोफत व्हिडिओ पाहायला मिळतील.

MPSC Notes : MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan

MPSC State Services Prelims : Time Table | MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा : वेळापत्रक

MPSC Prelims Exam- Time table:  तुमच्याकडे योजना असेल तरच अभ्यासक्रम, पुस्तके, नोट्स मदत करतील. एक योजना, जी exam मध्ये यशस्वी होण्यासाठी रोडमॅप म्हणून काम करेल. दिवसाचा 9 ते 10 तास योग्य रितीने अभ्यास केला तर परिक्षा पास होता येते.

MPSC Notes : MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan

MPSC Rajya Seva Prelims Exam: Current Affairs | MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा: चालू घडामोडी

Chalu Ghadamodi (चालू घडामोडी) Current Affairs In Marathi

MPSC Notes : MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan

MPSC State services Prelims Exam- Current Affairs: हा विषय सर्वात महत्वाचा आहे कारण  या विषयामधून जास्त प्रश्न येत असल्यामुळे आणि प्रत्येक विषयातील Current Affairs (चालू घडामोडी) Related मुद्दे माहित असणे गरजेचे आहे. या विषयाचा परिपुर्ण अभ्यास Adda247 मराठी App च्या आणि Adda247 मराठी Website च्या माध्यमातून करता येईल. दैनदिन घडामोडी, साप्तहिक घडामोडी, ज्ञानकोश मासिक घडामोडी अशा स्वरुपात उपलब्ध आहेत.

चालू घडामोडी वार्षिकी /वार्षिक चालू घडामोडी / Annual Current Affairs/Yearly Current Affairs

खालील टेबल मध्ये जून 2023 ते जून 2024 या एका वर्षातील संपूर्ण चालू घडामोडी देण्यात आल्या आहेत.

MPSC Notes : MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan

MPSC Rajyaseva Prelims Exam: Practice Previous Year Questions | MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा: मागील वर्षाच्या प्रश्नांचा सराव करा

MPSC State services Prelims Exam – Practice Previous Year Questions: मागील वर्षाचे प्रश्न हे उत्तम संशोधन तंत्र आहे. तुम्ही वाचलेल्या गोष्टींची उजळणी करण्यास ते तुम्हाला मदत करतातच, परंतु परीक्षेत काय अपेक्षा करावी याबद्दल कल्पना मिळवण्यास मदत करतात. मागील वर्षांचे हे प्रश्न तुमच्या तयारीला पूरक ठरू शकतात, तुम्हाला मार्गदर्शन करून कोणते विषय महत्त्वाचे आहेत आणि अधिक प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. Adda247 मराठी App च्या आणि Adda247 मराठी Website  मधून Daily quiz च्या माध्यमातून PYQ चा सराव होईल.

MPSC Rajyaseva Exam Previous Year Question Papers

MPSC RajyaSeva Previous Year Exam Cut Off

MPSC Notes : MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan

MPSC State services Prelims Exam: Test series | MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा- Test series

MPSC State services Prelims Exam- Test series:  MPSC Rajyaseva Purva परीक्षेसाठी तुमची तयारी करण्यात Test series मोठी भूमिका बजावते.  CSAT च्या तयारीसाठी प्रश्नांची प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. CSAT च्या पेपर ला वेळ कमी पडतो त्यामुळे जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढा जास्त फायदा होईल. त्याचप्रमाणे पेपर १ चा जास्तीत जास्त सर्व करणे खूप फायदेशीर ठरेल. Adda247 मराठी App वर MPSC Rajyaseva Purva Pariksha 2024 Full Length Mock Test Series जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेच्या नवीनतम पद्धतीनुसार या test घेण्यात येतील.

MPSC Gazetted Civil Services Combined Prelims, Complete Online Test Series 2024 By Adda247

MPSC State services Preliminary Exam: Revision Material | MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा:  उजळणी

MPSC State services Prelims Exam – Revision Material: या परीक्षेसाठी उजळणी अनिवार्य आहे. अभ्यासक्रम खूप जास्त आहे त्यामुळे तो लक्षात राहणे कठीण जाते
सतत च्या उजळणीने तो लक्षात राहतो. तुम्ही परीक्षेपूर्वी हजारो पुस्तके वाचू शकता, परंतु जर तुम्ही त्यांची उजळणी केली नाही तर त्यांचा काही उपयोग होणार नाही. कालांतराने गोष्टी विसरण्याची मानवी मेंदूची प्रवृत्ती आहे. उजळणी करण्याकरता Adda247 मराठी App  वरील Notes and Article मधल्या study material वरुन उजळणी होऊ शकेल.

MPSC Notes : MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan

FAQs MPSC State services Preliminary Exam:

Q.1 MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा किती गुणांची असते?

Ans: MPSC पूर्वपरीक्षा 400 गुणांची असते.

Q.2 MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये चालू घडामोडी वर किती प्रश्न येतात?

Ans: MPSC पूर्वपरीक्षेमध्ये चालू घडामोडी वर अंदाजे  17-18 प्रश्न येतात.

Q.3 MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी negative marking आहे का?

Ans: MPSC  पूर्वपरीक्षेसाठी 0.25 negative marking आहे.

Q.4 MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी चालू घडामोडी चा अभ्यास कसा करावा?

Ans: MPSC पूर्वपरीक्षेसाठी Add247 मराठी या App च्या माध्यमातून अभ्यास करता येऊ शकतो.

MPSC Notes : MPSC 2024 अभ्यास योजना | MPSC 2024 Study Plan

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

For how many marks MPSC state services pre-examination is conduct?

MPSC state servics pre-examination conduct for 400 marks.

How many questions come up in the MPSC state services pre-examination on current affairs?

16-17 questions comes up in MPSC state services pre-examination on current affairs.

Whether there is negative marking for MPSC state services pre-examination?

Yes, 0.25 for every wrong question.

How to study current affairs for MPSC state services pre-examination?

For MPSC state services pre-examination you can study through Add247 Marathi App.