Table of Contents
How to Update MPSC Profile. Now It is important to update your Profile regularly otherwise we may face some issues during the exam process. If you are an MPSC candidate and want to know How to Update your MPSC Profile. So This step-by-step guide will help you to Update the MPSC Profile 2022.
MPSC has released the MPSC Group B Combine Notification 2022 on 23rd June 2022. Now it is necessary to Update Your MPSC Profile before apply online. So All Steps are given in this article.
How to Update MPSC Profile | |
Category | Latest Update |
Organizaion | Maharashtra Public Service Commission |
Article Name | How to Update MPSC Profile |
Useful for | All MPSC Exam Aspirents |
How to Update MPSC Profile
How to Update MPSC Profile: MPSC कडून उमेदवारांच्या सुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञांचा वापर करून नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांसाठी गुरुवारपासून ही नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, त्यांना या प्रणालीमध्ये नोंदणी करण्याचे आणि आपले खाते अद्ययावत (अपडेट) करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेसाठी कोणतीही कालमर्यादा नसली तरी कोणत्याही जाहिरातीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना खात्याचे अपडेशन करावे लागणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 30 सप्टेंबर 2021 रोजी MPSC प्रोफाइल अपडेटबाबत (MPSC Profile Update) उमेदवारांसाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. MPSC ने 23 जून 2022 रोजी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. 25 जून पासून ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. त्यासाठी आपण आपले MPSC Profile Update ठेवले पाहिजे. आज या लेखात आपण आपले MPSC प्रोफाइल अपडेट कसे करावे, काही तांत्रिक अडचणी आल्यास काय करावे, तांत्रिक अडचणींसाठी कोणाला व कसा संपर्क करावा याबद्दल माहिती पाहणार आहोत.
Click here to view MPSC MPSC Group B Notification 2022 and other Imp. Information
How to Update MPSC Profile | MPSC चे प्रोफाईल कसे अद्ययावत करावे
How to Update MPSC Profile: महाराष्ट्र शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता शासनाच्या संबंधित विभागाच्या मागणीनुसार एमपीएससीमार्फत जाहिरातीस अनुसरून उमेदवारांकडून प्राप्त होणारे अर्ज आयोगाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वीकारण्याची पद्धत 2010 पासून सुरू करण्यात आली आहे. आयोगाच्या या प्रणालीच्या देखभालीच्या कामाकरिता 2013 मध्ये महाआयटीची नेमणूक करण्यात आली होती. आता या संस्थेमध्ये बदल करण्यात आला असून अर्ज प्रणाली नव्याने विकसित (MPSC Profile Update) करण्यात आली आहे. ही नवीन अर्ज प्रणाली कार्यान्वित करताना उमेदवारांनी यापूर्वीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील त्यांना उपलब्ध करून दिलेली माहिती अद्ययावत करणे व अधिकाधिक सुरक्षेच्या उपाययोजना करण्याकरिता त्यांच्या खात्याचा पासवर्ड अद्ययावत (MPSC Profile Update) करणे आवश्यक आहे. त्याशिवाय सुधारित ऑनलाइन प्रणालीवरील खाते उमेदवारांना वापरता येणार नाही अशा सूचना आयोगाने 05 ऑक्टोबर 2021 रोजी दिली होती.
Click here to view the MPSC Profile Update Notification
MPSC Profile Update Notification 2021 | MPSC प्रोफाईल अपडेट अधिसूचना 2021
MPSC Profile Update Notification 2021: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 30 सप्टेंबर 2021 रोजी MPSC प्रोफाइल अपडेटबाबत (MPSC Profile Update) उमेदवारांसाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC Profile Update) ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये बदल करण्यात आला असून, @mahampsc.mahaonline.gov या पूर्वीच्या वेबसाइटवरील ऑनलाइन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांची खाती बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी @mpsconline.gov.in ही नवी वेबसाईट सुरु करण्यात आली आहे.
Steps to Update MPSC Profile | MPSC चे प्रोफाईल अपडेट करण्याच्या स्टेप्स
Steps to Update MPSC Profile: MPSC च्या नव्या प्रणाली मध्ये आपणास आपले प्रोफाईल अपडेट (MPSC Profile Update) करतांना खालील स्टेप्स follow करणे आवश्यक आहे. या स्टेप्सचा वापर करून आपण आपले प्रोफाईल अपडेट (MPSC Profile Update) करू शकता.
- Step 1: mpsconline.gov.in किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ‘नोंदणी मधील विसरला / पासवर्ड रीसेट करा’ किंवा लिंकवर क्लिक करा.
- Step 2: आपल्या खात्याचा वापरकर्ता नाव, नोंदणीकृत ईमेल आयडी. नोंदणीकृत मोबाइल क्रमांक यापैकी आपल्याला ओळखले जाणारे पर्याय निवडा आणि त्याप्रमाणे क्रमांक प्रविष्ट करा OTP मिळवा’ या बटणावर क्लिक करा.
- Step 3: आपल्या खात्यात नोंदणीकृत असणा-या ईमेल आयडी व मोबाईल फोनवर प्राप्त होणारा OTP प्रविष्ट करून तुम्ही सत्यापित करण्यासाठी बटणावर क्लिक करा.
- Step 4: खात्यात नोंदवलेली आपली जन्मांक नोंदवा ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
- Step 5: आपल्या पसंतीनुसार 8 ते 15 क्रमांकाचा पासवर्ड प्रविष्ट करा, ज्यामध्ये किमान एक Capital Latter, Small Latter, Symbol, Number असावा.
- Step 6: उपलब्ध होणा-या सहा सुरक्षा प्रश्नांची उत्तरे उत्तरे देऊन ‘रीसेट’ बटणावर क्लिक करा.
- Step 7: अर्जदारास नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा मोबाईल प्रणालीद्वारे नवीन पासवर्ड वापरुन लॉग इन करता येईल.
- Step 7: आपल्याला लॉग इन केल्यावर प्रोफाईल (Profile) हा tab दिसेल त्यावर क्लिक करा व आपली सर्व माहिती अद्ययावत (update) करा.
Click here to upate MPSC Profile
MPSC Official PDF of How to Update MPSC Profile
MPSC Profile Update Helpline Number | MPSC प्रोफाईल अपडेट हेल्पलाईन नंबर
MPSC Profile Update Helpline Number: वरील विहित प्रक्रियेनुसार आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीवर खाते अपडेट (MPSC Profile Update) करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी संपर्क करण्यासाठी काही हेल्पलाईन नंबर जरी केली आहे. ते खालीलप्रमाणे आहे.
- Telephone No.:- 7303821822 / 18001234275
- Email Address:- support-online@mpsc.gov.in
General Instruction for Candidate | उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना
General Instruction for Candidate: MPSC च्या नव्या प्रणाली मध्ये आपणास आपले प्रोफाईल अपडेट (MPSC Profile Update) करतांना आपणास काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ने काही सूचना केल्या आहे. त्यात ऑनलाईन अर्ज कसा करावा, पात्रता, आरक्षण विषयक तरतुदी, निवडीचे निकष, परीक्षा, शारीरिक चाचणी, सर्वसाधारण तरतुदी दिल्या आहेत. ती PDF पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
General Instruction for Candidate PDF
FAQs: How to Update MPSC Profile
Q1. MPSC चे प्रोफाईल अपडेट करावी लागणार आहे का?
Ans होय, MPSC चे प्रोफाईल अपडेट करावी लागणार आहे.
Q2. MPSC ने ऑनलाईन प्रणालीचे संकेतस्थळ बदलले आहे का?
Ans. होय, MPSC ने ऑनलाईन प्रणालीचे संकेतस्थळ बदलले आहे.
Q3. MPSC चे प्रोफाईल अपडेट करण्यासाठी कोणत्या स्टेप्स follow करायच्या?
Ans. MPSC चे प्रोफाईल अपडेट करण्यासाठी वर लेखात दिलेल्या स्टेप्स follow कराव्या.
Q4. MPSC बद्दल महत्वपूर्ण अपडेट मला कुठे पाहायला मिळेल?
Ans. Adda247 मराठी च्या वेबसाईटवर तुम्हाला MPSC बद्दल महत्वपूर्ण अपडेट बघायला मिळेल.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official Website of MPSC | https://mpsc.gov.in/ |