Table of Contents
IBPS Clerk परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 3
IBPS Clerk परीक्षा विश्लेषण 2022, शिफ्ट 3: IBPS ने 03 सप्टेंबर 2022 रोजी IBPS Clerk 2022 च्या तिसऱ्या शिफ्टची परीक्षा नुकतीच झाली. IBPS क्लर्क प्रीलिम्स परीक्षा दिनांक 03 सप्टेंबर 2022 च्या शिफ्ट 4 व 04 सप्टेंबर 2022 देणार्या सर्व इच्छुक उमेदवारांनी IBPS क्लर्क परीक्षा विश्लेषण 2022, शिफ्ट 3 परीक्षा तपासणे आवश्यक आहे त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यास मदत होईल. या लेखात, शिफ्ट 3 च्या IBPS क्लर्क परीक्षा विश्लेषण 2022 करण्यात आले आहे. या लेखात IBPS क्लर्क परीक्षेचे विश्लेषण केले आहे. ज्यात परीक्षेची काठिण्यपातळी, गुड अटेम्प्ट (Good Attempts) याबद्दल माहिती दिली आहे.
IBPS क्लर्क परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 3
IBPS ने 3 सप्टेंबर 2022 रोजी IBPS क्लर्क परीक्षा 2022 तिसऱ्या शिफ्टचे यशस्वीरित्या आयोजन केले आहे. उमेदवारांच्या पुनरावलोकनांनुसार, IBPS लिपिक परीक्षा 2022 ची एकूण काठीण्य पातळी सोपी होती. एकूण 100 प्रश्न होते ज्यासाठी 60 मिनिटे देण्यात आली होती. तीन विभागांसाठी प्रत्येकी 20 मिनिटांचा विभागीय वेळ होता. या लेखात IBPS क्लर्क परीक्षा 2022 तिसऱ्या शिफ्टचे विश्लेषण करण्यात आले आहे.
IBPS Clerk परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 3: काठिण्यपातळी
03 सप्टेंबर 2022 रोजी IBPS Clerk प्रिलिम्स परीक्षेच्या तिसऱ्या शिफ्टची एकूणच काठीण्य पातळी सोपी (Easy) होती. एकूण 100 प्रश्न होते ज्यासाठी 60 मिनिटे देण्यात आली होती. सर्व उमेदवार परीक्षेची विषयानुसार काठीण्य पातळी तपासू शकतात. उमेदवार खाली नमूद केलेल्या तक्त्यावरून तिन्ही विषयांची काठीण्यपातळी तपासू शकतात.
IBPS Clerk Exam Analysis Shift 3: Difficulty Level | |
Section | Difficulty Level |
Reasoning Ability | Easy |
Quantitative Aptitude | Easy |
English Language | Easy |
Overall | Easy |
IBPS Clerk परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 3: गुड अटेम्प्ट
03 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या IBPS क्लर्क परीक्षा शिफ्ट 3 मधील गुड अटेम्प्ट परीक्षेच्या काठीण्य पातळीवर अवलंबून असतात, कारण IBPS Clerk प्रिलिम्स तिसऱ्या शिफ्टची काठीण्य पातळी Easy to Moderate होती, त्यामुळे एकूण गुड अटेम्प्ट 75-77 च्या दरम्यान आहेत. गुड अटेम्प्ट प्रश्नांची संख्या, परीक्षेची काठीण्य पातळी, रिक्त पदांची संख्या इत्यादींवर देखील अवलंबून असतात. उमेदवार दिलेल्या तक्त्यामध्ये तपशीलवार विभागवार गुड अटेम्प्ट तपासू शकतात.
IBPS Clerk Exam Analysis Shift 3: Good Attempts | |
Section | Good Attempts |
Reasoning Ability | 27-29 |
Quantitative Aptitude | 25-27 |
English Language | 20-22 |
Overall | 75-77 |
IBPS Clerk परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 3: विषयानुसार विश्लेषण
तिन्ही विषयाची पातळी मध्यम स्वरुपाची होती, त्यामुळे IBPS Clerk परीक्षा विश्लेषण 2022 विषयानुसार तपासणे फार महत्वाचे आहे. IBPS Clerk पूर्व परीक्षेत English, Reasoning आणि Quantitative Aptitude हे तीन विषय आहेत. या लेखात प्रत्येक विषयातील प्रश्नांचा प्रकार आणि परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची संख्या प्रदान केली आहे ज्यामुळे उमेदवारांना त्यांच्या आगामी शिफ्टमध्ये परीक्षेसाठी मदत होईल.
IBPS Clerk परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 3: Reasoning Ability
IBPS Clerk प्रिलिम्स तिसऱ्या शिफ्टसाठी उपस्थित झालेल्या उमेदवारांच्या मते, Reasoning Ability या विषयाची काठीण्य पातळी सोपी (Easy) होती. IBPS क्लर्क तिसऱ्या शिफ्टमधील Reasoning Ability विभागात प्रश्नांचे प्रकार आणि विचारलेल्या प्रश्नांची संख्या खालील तक्त्यात प्रदान केली आहे.
Topics | No. Of Questions |
Floor & Flat Based Puzzle | 5 |
Box-Based Puzzle (7 Boxes) | 5 |
Month-Based Puzzle (8 Months) | 5 |
Comparison-Based Puzzle (Length of Trains) | 3 |
Alphanumeric Series | 4 |
Syllogism | 5 |
Blood Relation | 1 |
Inequality | 3 |
Direction sense | 3 |
Pair Formation – Tropical | 1 |
Total | 35 |
IBPS Clerk परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 3: Quantitative Aptitude
Quantitative Aptitude या विषयाची एकूण काठीण्य पातळी सोपी (Easy) होती. Quantitative Aptitude मधील गुड अटेम्प्ट 25-27 आहेत. IBPS Clerk तिसऱ्या शिफ्टमधील Quantitative Aptitude विभागात प्रश्नांचे प्रकार आणि विचारलेल्या प्रश्नांची संख्या खालील तक्त्यात प्रदान केली आहे.
Topics | No. Of Questions |
Bar Graph DI | 5 |
Arithmetic | 10 |
Missing Number Series | 5 |
Simplification | 15 |
Total | 35 |
IBPS Clerk परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 3: English
प्राप्त उमेदवारांच्या पुनरावलोकनानुसार, प्रश्नांची पातळी Easy होती. English विषयात प्रश्नांचे प्रकार आणि विचारलेल्या प्रश्नांची संख्या खालील तक्त्यात प्रदान केली आहे.
Topics | No. Of Questions |
Reading Comprehension | 8 |
Fillers | 3 |
Error Detection | 5 |
Cloze Test | 5 |
Misspelt | 5 |
Sentence Rearrangement | 4 |
Total | 30 |
See Also
IBPS Clerk परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 1 | IBPS Clerk परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 2 |
IBPS Clerk परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 3: व्हिडिओ विश्लेषण
IBPS Clerk Exam Analysis 2022 Shift 3: Video Analysis
FAQs: IBPS Clerk Exam Analysis 2022
Q1. IBPS क्लर्क प्रीलिम्स 2022 मधील शिफ्ट 3 ची एकूण काठीण्य पातळी कशी होती?
Ans. IBPS क्लर्क प्रीलिम्स 2022 मधील शिफ्ट 3 ची एकूण पातळी सोपी (Easy) होती.
Q2. IBPS क्लर्क प्रीलिम्स 2022 मधील शिफ्ट 3 मध्ये English विषयाचे गुड अटेम्प्ट किती आहेत?
Ans IBPS क्लर्क प्रीलिम्स 2022 मधील शिफ्ट 3 English विषयाचे गुड अटेम्प्ट 20-22 आहेत.
Q2. IBPS क्लर्क प्रीलिम्स 2022 मधील शिफ्ट3 मध्ये Reasoning Ability विषयाचे गुड अटेम्प्ट किती आहेत?
Ans IBPS क्लर्क प्रीलिम्स 2022 तिसऱ्या शिफ्ट मधील Reasoning Ability विषयाचे गुड अटेम्प्ट 27-29 आहेत.
Q3. IBPS क्लर्क प्रीलिम्स 2022 मधील शिफ्ट 3 मध्ये Quantitative Aptitude विषयाचे गुड अटेम्प्ट किती आहेत?
Ans IBPS क्लर्क प्रीलिम्स 2022 मधील शिफ्ट 3 मध्ये Quantitative Aptitude विषयाचे गुड अटेम्प् 25-27 आहेत.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |