Marathi govt jobs   »   IBPS क्लार्क 2023 अधिसूचना   »   IBPS क्लार्क प्रिलिम्स कट ऑफ 2023

IBPS क्लार्क प्रिलिम्स कट ऑफ 2023, राज्यनिहाय प्रिलिम्स अपेक्षित कट ऑफ

IBPS क्लार्क प्रिलिम्स अपेक्षित कट ऑफ 2023

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने 18 सप्टेंबर 2023 रोजी अधिकृत वेबसाइट @ibps.in वर प्राथमिक परीक्षेसाठी IBPS क्लार्क स्कोअर कार्ड 2023 सोबत IBPS क्लार्क कट ऑफ 2023 प्रकाशित केले आहे. IBPS क्लर्कचा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या अधिकृत वेबसाइटवर घोषित करण्यात आला आहे. प्रिलिम्स परीक्षेला बसलेले उमेदवार परीक्षेच्या निकालासह कट ऑफची आतुरतेने वाट पाहत आहेत. येथे या लेखात, आम्ही IBPS क्लार्क प्रिलिम्स कट ऑफ 2023 प्रदान करण्यात आले आहे.

IBPS क्लार्क प्रिलिम्स निकाल 2023

IBPS क्लार्क प्रिलिम्स स्कोअरकार्ड 2023

IBPS क्लार्क प्रिलिम्स कट ऑफ 2023: विहंगावलोकन 

उमेदवार आता प्रिलिम परीक्षेसाठी IBPS क्लार्क कट ऑफ 2023 तपासू शकतात. पेपरची काठीण्य पातळी आणि इच्छुकांनी केलेले सरासरी प्रयत्न याच्या आधारे कट ऑफ निश्चित करण्यात आला आहे. IBPS क्लार्क कट ऑफ 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

IBPS क्लार्क कट ऑफ 2023: विहंगावलोकन 
श्रेणी निकाल
संस्थेचे नाव इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS)
पोस्टचे नाव क्लार्क
सहभागी बँका 11
IBPS क्लार्क प्रिलिम्स परीक्षा 2023 26, 27 ऑगस्ट 2023 आणि 02 सप्टेंबर 2023
IBPS क्लार्क प्रिलिम्स निकाल 2023 14 सप्टेंबर 2023
IBPS क्लार्क प्रिलिम्स कट ऑफ 2023 18 सप्टेंबर 2023
IBPS क्लार्क स्कोअरकार्ड 2023 18 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.ibps.in

IBPS क्लार्क प्रिलिम्स कट ऑफ 2023

उमेदवार खालील तक्त्यात IBPS क्लार्क प्रिलिम कट ऑफ 2023 तपासू शकतात. पेपरची काठीण्य पातळी आणि इच्छुकांनी केलेले सरासरी प्रयत्न याच्या आधारे कट ऑफ निश्चित करण्यात आला आहे. खालील तक्त्यात राज्यनिहाय IBPS क्लार्क कट ऑफ 2023 पहा.

IBPS लिपिक प्रिलिम्स कट-ऑफ 2023
राज्ये/ केंद्रशासित प्रदेश सामान्य EWS/SC/OBC/ST
आंध्र प्रदेश 81.25 OBC-50
आसाम 79
बिहार 78 EWS-78, SC-67.75
छत्तीसगड 77
चंदीगड 85.75
दिल्ली 78.25 EWS-78.5, OBC-76
गुजरात 75.25 SC-75.25, ST-64.5
गोवा 48.25
हिमाचल प्रदेश 84 OBC-78.75
हरियाणा 80.25
जे के 60 EWS-60.75
झारखंड 82.5
केरळा
मध्य प्रदेश 78 SC-7078.50
महाराष्ट्र 72.75 SC-72, EWS-72.75
मणिपूर
ओडिशा 86.5 OBC-86.5
पंजाब 81 EWS – 81, SC – 69
राजस्थान 82 SC – 74
कर्नाटक 75.75 OBC – 75.75, SC-75.25
तेलंगणा 78.50 OBC-78.5
उत्तर प्रदेश 84 EWS-79.25, SC-69.5, OBC-78.5
उत्तराखंड 87.25
पश्चिम बंगाल 85.5 SC-76.50, OBC-80.25, EWS-79.5, ST-70
तामिळनाडू 65 OBC-65
त्रिपुरा 80
सिक्कीम
लक्षद्वीप
IBPS क्लार्क निकाल 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

IBPS क्लार्क 2023 शी संबधी इतर लेख
IBPS क्लार्क 2023 अधिसूचना
IBPS क्लार्क रिक्त जागा 2023, महाराष्ट्र राज्यात एकूण 527 रिक्त जागा
IBPS क्लार्क परीक्षा स्वरूप 2023, प्रीलिम्स आणि मेन्स एक्झाम पॅटर्न
IBPS क्लार्क अभ्यासक्रम 2023: प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षेचा विषय निहाय अभ्यासक्रम
IBPS क्लार्क मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, उत्तरासहित PDF मिळवा
IBPS क्लार्क कट ऑफ 2023, मागील वर्षाचे राज्यनिहाय गुणांची सीमारेषा तपासा
IBPS क्लार्क वेतन 2023, नोकरी प्रोफाइल आणि पदोन्नती

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

निवड प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर IBPS क्लार्क कट ऑफ 2023 जारी केले जाते का?

होय, निवड प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर IBPS क्लार्क कट ऑफ 2023 जारी केला जातो.

IBPS क्लार्क 2023 मध्ये काही विभागीय कट ऑफ आहे का?

होय, IBPS क्लार्क 2023 मध्ये विभागीय कटऑफ आहे.