Table of Contents
IBPS Clerk Prelims Score Card 2021: In this article we can see IBPS Clerk Prelims Score Card, You can download IBPS Clerk Prelims Exam Score Card, Direct Link of IBPS Clerk Prelims Score Card 2021.
IBPS Clerk Prelims Score Card 2021, Clerk Prelims Score Card: IBPS त्यांच्या अधिकृत website वर IBPS Clerk Prelims Score Card 19 जानेवारी 2022 रोजी जाहीर केले आहे. प्रिलिम्स परीक्षेत बसलेले उमेदवार लेखात खाली दिलेल्या IBPS Clerk Score card डाउनलोड करण्यासाठी थेट लिंकवरून त्यांचे गुण तपासू शकतात. तुमचा Registration No / Roll No आणि Password / DOB(DD-MM-YY) वापरून IBPS Clerk Prelims Score card तपासू शकता.
IBPS Clerk Prelims Score Card 2021 – Important Dates | IBPS Clerk प्रीलिम्स स्कोअर कार्ड 2021 महत्त्वाच्या तारखा
IBPS Clerk Prelims Score Card 2021: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने 19 जानेवारी 2022 रोजी IBPS Clerk Prelims Exam चे गुण जाहीर केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये Clerk पदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी IBPS Clerk परीक्षा आयोजित केले जाते.
IBPS Clerk Scorecard 2021-22 | |
Events | Dates |
IBPS Clerk 2021 Prelims Exam | 12th, 18th & 19th December 2021 |
IBPS Clerk Prelims Result | 13th January 2022 |
IBPS Clerk Prelims Score Card | 19th January 2022 |
IBPS Clerk Mains Exam Date 2021 | 25th January 2022 |
IBPS Clerk Mains Scorecard (Final) | — |
IBPS Clerk Prelims Score Card Link | IBPS Clerk प्रीलिम्स स्कोअर कार्डची थेट लिंक
IBPS Clerk Prelims Score Card Link: IBPS Clerk 2021 प्रिलिम्स परीक्षेत बसलेले उमेदवार, त्यांचे गुण येथे प्रदान केलेल्या थेट लिंकवरून IBPS Clerk Prelims Score Card तपासू शकतात. IBPS Clerk Prelims Exam चे स्कोअर कार्ड 19 जानेवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आले आहे.
Check IBPS Clerk Score Card 2021
How to Check IBPS Clerk Prelims Score Card 2021?
ज्यावेळी उमेदवार IBPS Clerk Prelims Score Card 2021 तपासेल त्या वेळी नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड असणे आवश्यक आहे.
-
दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा अधिकृत वेबसाइटला भेट द्या
-
नवीन पृष्ठ उघडल्यावर, तुम्हाला तुमचा “Registration ID” आणि “Date of Birth/Password” प्रविष्ट करावा लागेल.
-
कॅप्चा प्रविष्ट करा
-
लॉगिन बटणावर क्लिक करा
-
तुमच्या भविष्यातील संदर्भासाठी IBPS Clerk Prelims Score Card 2021 save करण्यासाठी डाउनलोड बटणावर क्लिक करा.
-
भविष्यातील संदर्भासाठी आता IBPS Clerk Prelims Score Card 2021 ची प्रिंटआउट घ्या.
IBPS Clerk Mains Admit Card Link-(Active)
IBPS Clerk Prelims Result 2021- Click to Check
IBPS Clerk Prelims Score Card 2021 – Important Points
- परीक्षा पद्धतीनुसार, IBPS Clerk परीक्षेत Prelims, आणि Mains फेरी असते.
- अंतिम निकालात Prelims Exam चे गुण समाविष्ट केले जाणार नाहीत.
- अशा प्रकारे, निवड केवळ IBPS Clerk Mains Exam स्कोअरवर आधारित असेल.
- Provisional allotment नंतर, संबंधित बँक date of joining आणि appointment documents प्रदान करेल.
- निवडलेल्या उमेदवारांना provisional allotment मिळेल.
IBPS Clerk Prelims Score Card 2021 FAQs
Q. IBPS Clerk Prelims Score Card कधी प्रसिद्ध होईल?
उत्तर IBPS Clerk Prelims Result 19 जानेवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आले आहे.
Q. IBPS Clerk Prelims Score Card 2021 कसा तपासायचा?
उत्तर अधिकृत वेबसाइटवर किंवा लेखातील थेट लिंकवरून उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून IBPS Clerk Score Card तपासू शकतात.