Table of Contents
IBPS क्लार्क निकाल 2023
IBPS क्लार्क निकाल 2023: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी IBPS क्लार्क निकाल 2023 जाहीर केला. IBPS क्लार्क प्रिलिम्स परीक्षा 2023, 26, 27 ऑगस्ट 2023 आणि 02 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आली होती. IBPS क्लार्क प्रिलिम्स निकाल तपासण्यासाठी थेट लिंक तुमच्या संदर्भासाठी लेखात नमूद केली आहे. जे उमेदवार IBPS क्लार्क प्रिलिम्स 2023 पास होतील त्यांना 07 ऑक्टोबर 2023 रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. IBPS क्लार्क निकाल 2023 परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी डायरेक्ट लिंक या लेखात देण्यात आली आहे. IBPS क्लार्क निकाल 2023 शी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील समाविष्ट केले आहेत. जसे की महत्त्वाच्या तारखा, निकालाची लिंक आणि निकाल तपासायच्या स्टेप्स याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
उमेदवार येथे त्यांचे मार्क्स आणि त्यांनी परीक्षेची तयारी कशी केले याबद्दल माहिती शेअर करू शकतात
IBPS क्लार्क निकाल 2023: विहंगावलोकन
14 सप्टेंबर 2023 रोजी पूर्व परीक्षेचा IBPS क्लार्क निकाल 2023 जाहीर झाला आहे. उमेदवार या लेखात दिलेल्या लिंकद्वारे IBPS क्लार्क निकाल 2023 पाहू शकतात. IBPS क्लार्क निकाल 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
IBPS क्लार्क निकाल 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
संस्थेचे नाव | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) |
पोस्टचे नाव | क्लार्क |
रिक्त पदांची संख्या | 4545 |
सहभागी बँका | 11 |
लेखाचे नाव | IBPS क्लार्क निकाल 2023 |
IBPS क्लार्क निकाल 2023 | 14 सप्टेंबर 2023 |
IBPS क्लार्क निकाल 2023 लिंक | सक्रीय |
अधिकृत संकेतस्थळ | www.ibps.in |
IBPS क्लार्क निकाल 2023 जाहीर
आपल्याला माहितच आहे की, IBPS क्लार्क 2023 प्रिलिम्स परीक्षा 26, 27 ऑगस्ट आणि 02 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आली आहे. IBPS क्लार्क CRP XIII प्रीलिम्स परीक्षेत उमेदवारांचा क्लार्क दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झाला आहे जो पुढील टप्प्यासाठी उमेदवारांची पात्रता स्थिती दर्शवतो. ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षेत उमेदवाराने मिळवलेले गुण अंतिम प्लेसमेंटसाठी शॉर्टलिस्टिंगसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. IBPS क्लार्क मुख्य परीक्षा 2023 हा भारतभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये लिपिक संवर्गातील रिक्त पदांसाठी उमेदवार निवडण्याचा अंतिम टप्पा आहे.
IBPS क्लार्क निकालाची तारीख व इतर महत्वाच्या तारखा
IBPS क्लार्क निकाल 2023 दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाला असून IBPS क्लार्क 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खाली देण्यात आल्या आहेत.
IBPS क्लार्क निकालाची तारीख व इतर महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारखा |
IBPS क्लार्क अधिसूचना 2023 PDF | 01 जुलै 2023 |
IBPS क्लार्क ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख | 01 जुलै 2023 |
IBPS क्लार्क ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 जुलै 2023 |
IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 (प्रिलिम्स) | 16 ऑगस्ट 2023 |
ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षेचे आयोजन | 26, 27 ऑगस्ट 2023 आणि 02 सप्टेंबर 2023 |
IBPS क्लार्क प्रिलिम्स निकाल 2023 | 14 सप्टेंबर 2023 |
IBPS क्लार्क प्रिलिम्स स्कोअरकार्ड | सप्टेंबर 2023 च्या तिसऱ्या आठवड्यात |
IBPS क्लार्क प्रवेशपत्र 2023 (मेन्स) | सप्टेंबर 2023 |
ऑनलाइन मुख्य परीक्षेचे आयोजन | 07 ऑक्टोबर 2023 |
IBPS क्लार्क निकाल 2023 लिंक
IBPS क्लार्क निकाल 2023 ची लिंक IBPS द्वारे 14 सप्टेंबर 2023 रोजी सक्रिय करण्यात आली आहे. IBPS लिपिक प्रीलिम्स परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला निकाल तपासू शकतात.
IBPS क्लार्क निकाल 2023 तपासण्यासाठी येथे क्लिक करा
IBPS क्लार्क निकाल 2023 कसा तपासायचा?
IBPS क्लार्क निकाल 2023 तपासण्यासाठी उमेदवाराकडे खालील तपशील असणे आवश्यक आहे:
- Username/Registration Number
- Password/Date of Birth

IBPS क्लार्क निकाल 2023 तपासण्याच्या स्टेप्स
IBPS क्लार्क निकाल 2023 तपासण्याच्या स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.
स्टेप 1: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
स्टेप 2: मुख्यपृष्ठाच्या डाव्या बाजूला उपलब्ध असलेल्या ‘CRP Clerical’ टॅबवर क्लिक करा.
स्टेप 3: नवीन पेज दिसेल, ‘Common Recruitment Process for CRP XIIi’ वर क्लिक करा.
स्टेप 4: पुन्हा, एक नवीन पृष्ठ दिसेल, आता ‘IBPS Clerk Prelims Result 2023’ लिंकवर क्लिक करा.
स्टेप 5: रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड आणि कॅप्चा प्रविष्ट करा.
स्टेप 6: IBPS क्लार्क निकाल 2023 ची प्रिंट डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
