Marathi govt jobs   »   IBPS क्लार्क 2023 अधिसूचना   »   IBPS क्लार्क अभ्यासक्रम 2023

IBPS क्लार्क अभ्यासक्रम 2023: प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षेचा विषय निहाय अभ्यासक्रम

IBPS क्लार्क अभ्यासक्रम 2023

IBPS क्लार्क अभ्यासक्रम 2023: कोणतेही परीक्षा पार पाडण्यासाठी त्या परीक्षेचा अभ्यासक्रम माहित असणे अतंत्य महत्त्वाचे असते. यामुळे उमेदवारांना आगामी परीक्षेसाठी चांगली तयारी करण्यास मदत होते. IBPS क्लार्क 2023 परीक्षेत उत्तम कामगिरी करण्यासाठी, ताज्या IBPS क्लार्क अभ्यासक्रमाशी परिचित असणे आवश्यक आहे. आम्ही या लेखात IBPS क्लार्क 2023 अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप खाली तपशीलवार पद्धतीने दिले आहेत जेणेकरुन उमेदवार त्यानुसार तयारीची योजना आखू शकतील.

IBPS क्लार्क निकाल 2023

IBPS क्लार्क 2023 विहंगावलोकन

IBPS क्लार्क अभ्यासक्रम 2023 च्या मदतीने उमेदवार IBPS लिपिक परीक्षेची तयारी करू शकतात. विद्यार्थ्यांना IBPS लिपिक अभ्यासक्रम 2023 आणि परीक्षा पद्धतीबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. चला IBPS क्लार्क अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 चे विहंगावलोकन करूया.

IBPS क्लार्क अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
परीक्षा आचरण संस्था इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस)
परीक्षेचे नाव IBPS क्लार्क 2023
पोस्ट क्लार्क (लिपिक)
निवड प्रक्रिया 1.प्रीलिम्स (प्राथमिक)

2. मेन्स (मुख्य)

IBPS क्लार्क परीक्षेसाठी गुण विलगीकरण

1.प्रीलिम्स (प्राथमिक): 100 गुण

2. मेन्स (मुख्य): 200 गुण

परीक्षेचा कालावधी
  1. IBPS क्लार्क प्रीलिम्स: 1 तास
  2. IBPS क्लार्क मेन: 2 तास 40 मिनिटे
मार्किंग योजना ऑनलाइन चाचणीत प्रत्येक योग्य उत्तरासाठी प्रत्येकी 1 गुण
नकारात्मक मार्किंग चुकीच्या उत्तराला प्रश्नाला दिलेल्या गुणांपैकी 1/4 गुण वजा
परीक्षेची पद्धत ऑनलाईन
परीक्षेची भाषा इंग्रजी आणि/किंवा मराठी

इंग्रजी भाषेचा पेपर फक्त इंग्रजीतच द्यावं लागले.

IBPS क्लार्क अभ्यासक्रम 2023: प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षेचा विषय निहाय अभ्यासक्रम

IBPS क्लार्क परीक्षा इतर कोणत्याही बँक परीक्षांपेक्षा वेगळी नाही. मागील काही वर्षांमध्ये परीक्षेत उपस्थित असलेल्या प्रश्नांच्या आधारे, त्यांना स्वतंत्र विषयांमध्ये पुढील प्रमाणे विभागले जाऊ शकते. IBPS क्लार्क परीक्षेसाठी कोणतीही मुलाखत फेरी नसते. IBPS क्लार्क अभ्यासक्रमात दोन पेपर आहेत.

IBPS क्लार्क प्रीलिम्स (प्राथमिक) परीक्षा अभ्यासक्रम: IBPS क्लार्क प्रारंभिक परीक्षेत अभ्यासक्रमात तीन विभागांचा समावेश आहे:

  • तर्क क्षमता (Reasoning Ability)
  • संख्यात्मक क्षमता (Numerical Ability)
  • इंग्रजी भाषा (English Language)

IBPS क्लार्क मेन्स (मुख्य) परीक्षा अभ्यासक्रम: IBPS क्लार्क मेन्स परीक्षा अभ्यासक्रमात चार विभागांचा विस्तृत समावेश आहे:

  • तर्क क्षमता आणि संगणक अभियोग्यता (Reasoning Ability & Computer Aptitude)
  • संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude)
  • इंग्रजी भाषा (English Language)
  • सामान्य/आर्थिक जागरूकता (General/ Financial Awareness)

IBPS क्लार्क मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका PDFs सोल्यूशनसह

IBPS क्लार्क प्रीलिम्स परीक्षेचे स्वरूप

टॅब्युलर स्वरूपात IBPS क्लार्क प्रीलिम्स परीक्षेचे स्वरूप खाली दिला आहे:

विभाग

प्रश्नांची संख्या एकूण गुण वेळ कालावधी
इंग्रजी भाषा (English Language) 30 30  20 मिनिटे

संख्यात्मक क्षमता (Numerical Ability)

35 35 20 मिनिटे
तर्क क्षमता (Reasoning Ability) 35 35

20 मिनिटे

एकूण

100 100

60 मिनिटे/ 1 तास

IBPS क्लार्क मेन्स (मुख्य) परीक्षेचे स्वरूप

उमेदवार खालील टेबलमध्ये IBPS क्लार्क मेन्स (मुख्य) परीक्षेचे स्वरूप तपासू शकतात:

विभाग

प्रश्नांची संख्या जास्तीत जास्त गुण विभागीय कालावधी
सामान्य/ आर्थिक जागरूकता (General/ Financial Awareness) 50 50 35 मिनिटे
सामान्य इंग्रजी (General English) 40 40 35 मिनिटे
तर्कक्षमता आणि संगणक अभियोग्यता (Reasoning Ability and Computer Aptitude) 50 60 45 मिनिटे
क्वांटिटेटिव्ह अँप्टिट्यूड (Quantitative Aptitude) 50 50 45 मिनिटे
एकूण
190 200 160 मिनिटे

IBPS क्लार्क 2023 परीक्षेचे सविस्तर स्वरूप: प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षा

IBPS क्लार्क 2023 प्रीलिम्स अभ्यासक्रम

IBPS क्लार्क प्रिलिम्स परीक्षेत रीझनिंग एबिलिटी, इंग्लिश लँग्वेज आणि क्वांटिटेटिव एप्टीट्यूड असे तीन विभाग आहेत. IBPS क्लार्क प्रिलिम्सच्या परीक्षेचा Updated अभ्यासक्रम खाली सविस्तरपणे नमूद केला आहे:

Reasoning Ability

Seating Arrangements, Puzzles, Inequalities, Syllogism, Input-Output, Data Sufficiency, Blood Relations, Order and Ranking, Alphanumeric Series, Distance, and Direction, Verbal Reasoning (बसण्याची व्यवस्था, कोडे, विषमता, सिल्लोगिझम, इनपुट-आउटपुट, डेटा सम्प्रच्यता, रक्त संबंध, क्रम आणि क्रमवारी, अल्फान्यूमेरिक मालिका, अंतर आणि दिशा, शाब्दिक तर्कशास्त्र)

English Language

Cloze Test, Reading Comprehension, Spotting Errors, Sentence Improvement, Sentence Correction, Para Jumbles, Fill in the Blanks, Para/Sentence Completion

Quantitative Aptitude

Number Series, Data Interpretation, Simplification/ Approximation, Quadratic Equation, Data Sufficiency, Mensuration, Average, Profit and Loss, Ratio and Proportion, Work, Time, and Energy, Time and Distance, Probability, Relations, Simple and Compound Interest, Permutation and Combination. (संख्या मालिका, डेटा इंटरप्रिटेशन, सुलभीकरण/ अंदाज, क्वाड्रॅटिक समीकरण, डेटा सफिशयांसी, मेन्स्युरेशन, सरासरी, नफा आणि तोटा, प्रमाण, काम, वेळ आणि ऊर्जा, वेळ आणि अंतर, संभाव्यता, संबंध, साधे आणि चक्रवाढ व्याज, क्रमपरिवर्तन आणि संयोजन)

सर्व पदांसाठी विचारल्या गेलेल्या या सामान्य विषयांव्यतिरिक्त, उमेदवारांना व्यावसायिक ज्ञान देखील आवश्यक आहे, जे मुख्य परीक्षेत विचारले जाऊ शकते.

IBPS क्लार्क 2023: सॅलरी, जॉब प्रोफाइल आणि प्रोमोशन्स

IBPS क्लार्क 2023 मेन्स (मुख्य) अभ्यासक्रम

IBPS क्लार्क अभ्यासक्रमात जनरल अवेयरनेस नावाच्या अतिरिक्त भागाची भर पडेल. या विभागात आर्थिक जागरूकता आधारित प्रश्न देखील विचारले जातात.

Reasoning Ability

Seating Arrangements, Puzzles, Inequalities, Syllogism, Input-Output, Data Sufficiency, Blood Relations, Order and Ranking, Alphanumeric Series, Distance and Direction, Verbal Reasoning (बसण्याची व्यवस्था, कोडे, विषमता, सिल्लोगिझम, इनपुट-आउटपुट, डेटा सम्प्रच्यता, रक्त संबंध, क्रम आणि क्रमवारी, अल्फान्यूमेरिक मालिका, अंतर आणि दिशा, शाब्दिक तर्कशास्त्र))

English Language

Cloze Test, Reading Comprehension, Spotting Errors, Sentence Improvement, Sentence Correction, Para Jumbles, Fill in the Blanks, Para/Sentence Completion

Quantitative Aptitude

Number Series, Data Interpretation, Simplification/ Approximation, Quadratic Equation, Data Sufficiency, Mensuration, Average, Profit and Loss, Ratio and Proportion, Work, Time, and Energy, Time and Distance, Probability, Relations, Simple and Compound Interest, Permutation and Combination (संख्या मालिका, डेटा इंटरप्रिटेशन, सुलभीकरण/ अंदाज, क्वाड्रॅटिक समीकरण, डेटा सफिशयांसी, मेन्स्युरेशन, सरासरी, नफा आणि तोटा, प्रमाण, काम, वेळ आणि ऊर्जा, वेळ आणि अंतर, संभाव्यता, संबंध, साधे आणि चक्रवाढ व्याज, क्रमपरिवर्तन आणि संयोजन)

General Awareness

Current Affairs, Banking Awareness, GK Updates, Currencies, Important Places, Books and Authors, Awards, Headquarters, Prime Minister Schemes, Important Days (चालू घडामोडी, बँकिंग जागरूकता, जीके अपडेट्स, चलन, महत्त्वाची ठिकाणे, पुस्तके आणि लेखक, पुरस्कार, मुख्यालय, पंतप्रधान योजना, महत्त्वाचे दिवस)

Computer Aptitude

Basics of Hardware and software, Windows operating system basics, Internet terms and services, Basic Functionalities of MS Office ( MS-word, MS-Excel, MS-PowerPoint), History of Computers, Networking, and communication, Database basics, Basics of Hacking, Security Tools and Viruses. (हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची मूलभूत तत्त्वे, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम बेसिक्स, इंटरनेट टर्म्स आणि सर्व्हिसेस, एमएस ऑफिसची बेसिक कार्यक्षमता (एमएस-वर्ड, एमएस-एक्सेल, एमएस-पॉवरपॉईंट), हिस्टरी ऑफ कॉम्प्युटर्स, नेटवर्किंग अँड कम्युनिकेशन, डेटाबेस बेसिक्स, बेसिक्स ऑफ हॅकिंग, सिक्युरिटी टूल्स आणि व्हायरस.)

IBPS क्लार्क 2023 परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी एकदा या परीक्षेसाठी योग्य ती तयारी करण्यासाठी आयबीपीएसने जाहीर केलेल्या IBPS क्लार्क 2023 च्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे अभ्यासक्रमामधून जाणे आवश्यक आहे.

 

IBPS क्लार्क संबधी इतर लेख
IBPS क्लार्क 2023 अधिसूचना जाहीर
IBPS क्लार्क रिक्त जागा 2023, महाराष्ट्र राज्यात एकूण 527 रिक्त जागा
IBPS क्लार्क परीक्षा स्वरूप 2023, प्रीलिम्स आणि मेन्स एक्झाम पॅटर्न
IBPS क्लार्क अभ्यासक्रम 2023: प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षेचा विषय निहाय अभ्यासक्रम
IBPS क्लर्क मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, उत्तरासहित PDF मिळवा
IBPS क्लार्क कट ऑफ 2023, मागील वर्षाचे राज्यनिहाय गुणांची सीमारेषा तपासा
IBPS क्लार्क वेतन 2023, नोकरी प्रोफाइल आणि पदोन्नती

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

IBPS क्लार्क अभ्यासक्रम 2023: प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षेचा विषय निहाय अभ्यासक्रम_4.1

FAQs

IBPS लिपिक 2023 परीक्षेत निवडीची प्रक्रिया काय आहे?

उमेदवारांची निवड दोन टप्प्यांवर केली जाईल: प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा. तथापि, मुख्य परीक्षेत उमेदवारांनी मिळवलेले गुण अंतिम निवडीसाठी घेतले जातील.

IBPS लिपिक 2023 परीक्षेत प्रश्नांची भाषा काय असेल?

प्रश्नपत्रिका द्विभाषिक म्हणजेच इंग्रजी आणि मराठीमध्ये असेल. तथापि, इंग्रजी भाषेच्या पेपरच्या बाबतीत, भाषा फक्त इंग्रजी असेल.