Table of Contents
IBPS PO प्रवेशपत्र 2023
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 05 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी IBPS PO प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे. जे उमेदवार प्रिलीम्स परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत त्यांचे मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र IBPSच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. या लेखात IBPS PO प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्याच्या स्टेप्स याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
IBPS PO प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
01 नोव्हेंबर 2023 रोजी IBPS PO प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे. उमेदवार या लेखात दिलेल्या लिंकद्वारे IBPS PO प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात. IBPS PO प्रवेशपत्र 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
IBPS PO प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | प्रवेशपत्र |
संस्थेचे नाव | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) |
पोस्टचे नाव | प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) |
रिक्त पदांची संख्या | 3849 |
लेखाचे नाव | IBPS PO प्रवेशपत्र 2023 |
IBPS PO प्रवेशपत्र 2023 लिंक | सक्रीय |
IBPS PO मुख्य परीक्षा 2023 | 05 नोव्हेंबर 2023 |
अधिकृत संकेतस्थळ | www.ibps.in |
IBPS PO प्रवेशपत्राची तारीख व इतर महत्वाच्या तारखा
IBPS PO प्रवेशपत्र 2023 दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाले असून IBPS PO 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खाली देण्यात आल्या आहेत.
IBPS PO प्रवेशपत्राची तारीख व इतर महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारखा |
IBPS PO अधिसूचना 2023 | 31 जुलै 2023 |
IBPS PO 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 01 ऑगस्ट 2023 |
IBPS PO 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 ऑगस्ट 2023 |
IBPS PO प्रिलीम्स प्रवेशपत्र 2023 | 14 सप्टेंबर 2023 |
IBPS PO प्रिलिम्स परीक्षा 2023 | 23, 30 सप्टेंबर आणि 01 ऑक्टोबर 2023 |
IBPS PO मुख्य परीक्षा प्रवेशपत्र 2023 | 01 नोव्हेंबर 2023 |
IBPS PO मुख्य परीक्षा 2023 | 05 नोव्हेंबर 2023 |
IBPS PO प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक
IBPS ने 01 नोव्हेंबर 2023 रोजी IBPS PO प्रिलिम्स प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी अधिकृत लिंक सक्रिय केली आहे. ज्या उमेदवारांनी IBPS PO 2023 परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर थेट क्लिक करून प्रिलिम्स परीक्षेसाठी त्यांचे IBPS PO प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात.
IBPS PO प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?
IBPS PO प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवार खालील चरणांचे अनुसरण करू शकतात.
- IBPS च्या अधिकृत वेबसाइट @ibps.in ला भेट द्या
- वेबसाईटच्या= डाव्या बाजूला दिसणारे CRP PO/MT वर क्लिक करा.
- “Common Recruitment Process for Probationary Officers/Management Trainee XIII यावर क्लिक करा.
- नवीन पृष्ठ उघडल्यावर, तुम्हाला तुमचा “Registration ID” आणि “Date of Birth/Password” प्रविष्ट करावा लागेल.
- कॅप्चा प्रविष्ट करा
- लॉगिन बटणावर क्लिक करा
- आता आपले IBPS PO प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.
IBPS PO प्रवेशपत्र 2023 वर नमून असलेला तपशील
IBPS PO प्रवेशपत्र 2023 मध्ये उमेदवारांशी संबंधित काही तपशील असतील. या तपशिलांमध्ये परीक्षा आणि तिच्या वेळेबद्दलची प्रमुख माहिती असते. सर्व उमेदवारांनी त्यांच्या हॉल तिकिटात नमूद केलेले खालील तपशील तपासावे.
- Applicant’s Name
- Gender (Male/ Female)
- Applicant Roll Number
- Applicant Photograph
- Exam Date and Time
- Candidate Date of Birth
- Father’s/ Mother’s Name
- Category (ST/ SC/ BC & Other)
- Name of Exam Centre
- Test Centre Address
- Post Name
- Examination Name
- Time Duration of the Exam
- Exam Centre Code
- Essential instructions for the examination
- Empty Box for Signature of Candidate
- Empty Box for Signature of Invigilator
IBPS PO प्रवेशपत्र 2023 वरील काही महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी त्यांचे नाव, ठिकाण पत्ता आणि परीक्षेची तारीख तपासावी.
- उमेदवारांना त्यांच्या IBPS PO प्रवेशपत्र 2023 छापलेल्या वेळेपूर्वी त्यांच्या परीक्षेच्या ठिकाणी पोहोचावे.
- परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी उमेदवारांकडे कागदपत्रांसह त्यांचे IBPS PO प्रवेशपत्र 2023 असणे आवश्यक आहे.
- छायाचित्र अर्ज प्रक्रियेदरम्यान सबमिट केलेल्या छायाचित्रासारखे असावे
- उमेदवारांकडे कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट नसावे कारण कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेटला परवानगी नाही.
- सूचना काळजीपूर्वक वाचा आणि तुम्ही त्यांचे पालन करत असल्याचे सुनिश्चित करा
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |