Marathi govt jobs   »   IBPS RRB 2021 PO and Clerk...

IBPS RRB 2021 PO and Clerk Apply Online | IBPS RRB 2021 PO आणि Clerk Online अर्ज करा

IBPS RRB 2021 PO and Clerk Apply Online | IBPS RRB 2021 PO आणि Clerk Online अर्ज करा_2.1

IBPS RRB 2021 2021: Online अर्ज 

IBPS RRB 2021 अर्ज कराः सर्व इच्छुक उमेदवार 8 जून 2021 पासून IBPS RRB PO, Clerk, Scale-II आणि Scale-III साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जून 2021 आहे. IBPS ने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. एकूण 13,182 पदांसाठी IBPS RRB-2021 भरती निघाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी थेट लिंक खाली देण्यात आली आहे.

IBPS द्वारा आयोजित केलेल्या तीन प्रमुख आयबीपीएस आरआरबी परीक्षा:

  1. Officer Scale I (IBPS RRB PO)
  2. Officer Scale-II & III
  3. Officer Assistants (IBPS RRB Clerk)

 

IBPS RRB Online अर्ज 2021

IBPS RRB अधिसूचना 7 जून 2021 रोजी जारी करण्यात आली असून 8 जून 2021 पासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत.

 

IBPS RRB 2021 Important Dates
Important Events Dates
IBPS RRB Recruitment 2021 7th June 2021
Online Application Starts 8th June 2021
Online Application Ends 28th June 2021
Prelims Admit Card July 2021
IBPS RRB PO Prelims 1st, 7th & 8th August 2021
IBPS RRB Clerk Prelims 14th & 21st August 2021
IBPS RRB PO Mains 25th September 2021
IBPS RRB Clerk Mains 3rd October 2021
IBPS RRB Officer Scale-II & III Single Exam

25th September 2021

IBPS RRB 2021 2021: Online अर्ज करा

आयबीपीएस आरआरबी 2021 8 जून 2021 पासून ऑनलाईन अर्ज सुरू करतील. सर्व इच्छुक उमेदवार आयबीपीएस आरआरबी अधिकारी स्केल- I, II आणि III आणि ऑफिस असिस्टंट्स (बहुउद्देशीय) या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज लिंक 8 जून 2021 पासून कार्यान्वित झाले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा थेट लिंक खाली देण्यात आली आहे.

IBPS RRB ऑफिस सहाय्यक (Clerk) 2021 साठी ऑनलाईन अर्ज करा

IBPS RRB ऑफिसर स्केल- I (PO) 2021 साठी ऑनलाईन अर्ज करा

IBPS RRB अधिकारी Scale-II आणि Scale-III 2021 साठी ऑनलाईन अर्ज करा

 

How to Apply IBPS RRB 2021?

Step 1: IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या i.e. https://ibps.in/.

Step 2: ‘CRP RRBs’ यावर क्लिक करा.

Step 3: ‘Common Recruitment Process – Regional Rural Banks Phase X’ यावर क्लिक करा.

Step 4: ‘Apply online link for different posts’ यावर क्लिक करा.

Step 5: ‘Click here for New Registration’ यावर क्लिक करा.

Step 6: सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा, अर्ज फी भरा आणि सबमिट करा.

 

YouTube channel- Adda247 Marathi

App- Adda247 (मराठी भाषा)

Use Coupon code: HAPPY

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

adda247

Sharing is caring!