Marathi govt jobs   »   Exam Analysis   »   IBPS RRB Clerk Prelims Exam Weightage
Top Performing

IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेचे विषयानुसार वर्गीकरण, विश्लेषणाचा गेल्या 4 वर्षांचा कल (2018-2021)

IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेचे विषयानुसार वर्गीकरण: IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेत 45 मिनिटांसाठी दोन विभाग असतात म्हणजे तर्क क्षमता (Reasoning Ability) आणि Quantitative Aptitude. या लेखात, आम्ही Reasoning आणि Quantitative Aptitude या दोन्ही विभागांचे विश्लेषण करू. आम्ही गेल्या 4 वर्षांच्या 2018, 2019, 2020 आणि 2021 साठी एक टाकता तयार केले आहे जे तुम्हाला IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेचे विषयानुसार वर्गीकरण (विश्लेषण ट्रेंड) समजून घेण्यास मदत करेल आणि तुम्हाला विषयानुसार वर्गीकरण समजेल. हा लेख विशिष्ट विभागातील विषय आणि प्रश्नांच्या प्रकारांची बदलती पद्धत दर्शवितो.

IBPS ने 6 जून 2022 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट @ibps.in वर प्रोबेशनरी ऑफिसर आणि क्लर्कच्या 8106 रिक्त जागांसाठी IBPS RRB 2022 परीक्षेसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील IBPS RRB बँकेत PO च्या 265 आणि क्लर्क च्या 343 रिक्त जागा जाहीर झाले आहेत.

IBPS RRB अधिसूचना 2022

IBPS RRB ऑनलाइन अर्ज लिंक

IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेचे विषयानुसार वर्गीकरण: 2018-2021 च्या Reasoning Ability चा कल

दिलेल्या तक्त्यामध्ये, आम्ही तर्क क्षमता विभागातील मागील 4 वर्षांचा IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेच्या विश्लेषणाचा ट्रेंड प्रदान केला आहे ज्यामधून तुम्ही 2022 च्या परीक्षेची माहिती मिळवण्यासाठी IBPS RRB क्लर्क परीक्षेत विचारलेल्या विषयांची तुलना आणि विश्लेषण करू शकता.

IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेचे विषयानुसार वर्गीकरण: Reasoning Ability
विषय 2021 2020 2019 2018
Puzzle आणि बसण्याची व्यवस्था 15 20 20 16
दिशा संवेदना (Direction Sense) 3 2 0 5
वर्णमाला आधारित मालिका (Alphabet Based Series) 0 5 5 0
असमानता (Inequality) 0 0 5 5
कोडिंग-डिकोडिंग 5 0 0 5
विविध प्रश्न 2 3 0 4
रक्ताचे नाते (Blood Relation) 0 0 3 0
Syllogism 5 4 5 0
Alphanumeric Series (अक्षर- संख्या मालिका) 5 4 2 5
Order & Ranking (क्रम-स्थान) 5 2 0 0
एकूण 40 40 40 40

IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेचे विषयानुसार वर्गीकरण: 2018-2021 च्या Quantitative Aptitude चा कल

दिलेल्या तक्त्यामध्ये, आम्ही IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेच्या Quantitative Aptitude विभागातील 4 वर्षांच्या विश्लेषणाचा कल प्रदान केला आहे ज्यामधून तुम्ही IBPS RRB क्लर्क परीक्षेत Quantitative Aptitude विभागातून कोणते विषय 2022 मध्ये विचारले जाऊ शकतात याचा तुम्हाला अंदाज करता येईल

IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेचे विषयानुसार वर्गीकरण: Quantitative Aptitude
विषय 2021 2020 2019 2018
डेटा इंटरप्रिटेशन 10 10 13 10
चतुर्भुज समीकरण (Quadratic Equation) 5 0 5 5
गहाळ/चुकीची संख्या मालिका 0 5 5 5
Simplification 15 10 10 15
Arithmetic Word Problems 10 15 7 5
एकूण 40 40 40 40

उमेदवारांना मागील काही वर्षांतील प्रश्नांचे आणि उत्तरांचे मोफत PDF सह तपशीलवार विश्लेषण मिळवण्यासाठी IBPS RRB क्लर्क च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तपासता येतील.

IBPS RRB Previous Year Question Papers

IBPS RRB PO Prelims Exam Weightage (2018-2021)

IBPS RRB क्लर्क Test Series

महाराष्ट्रातील महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या RRB बँकेत Clerk च्या एकूण 343 रिक्त जागा जाहीर झाले आहेत. IBPS RRB Clerk ची पूर्व आणि मुख्य परीक्षा (Pre+Main) English आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व Candidates जे IBPS RRB Clerk साठी अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी IBPS RRB Clerk 2022 Full Length Mock Online Test Series, English आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.

IBPS RRB Clerk Test Series
IBPS RRB Clerk Test Series

Related Posts:

IBPS RRB Notification 2022 IBPS RRB Apply Online
IBPS RRB PO & Clerk Salary IBPS RRB PO Syllabus 2022
IBPS RRB Previous Year Question Papers  IBPS RRB Clerk Syllabus 2022
IBPS RRB PO Cut Off IBPS RRB Clerk Cut Off
IBPS RRB PO Vacancy 2022 IBPS RRB Clerk Vacancy 2022
Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

IBPS RRB Clerk Test Series
IBPS RRB Clerk Test Series

Sharing is caring!

IBPS RRB क्लर्क प्रिलिम्स परीक्षेचे विषयानुसार वर्गीकरण, विश्लेषणाचा गेल्या 4 वर्षांचा कल (2018-2021)_5.1