Marathi govt jobs   »   IBPS RRB अधिसूचना 2023   »   IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण
Top Performing

IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2023, शिफ्ट 2, 05 ऑगस्ट, विचारलेले प्रश्न आणि काठिण्यपातळी

IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2023: IBPS ने 05 ऑगस्ट 2023 रोजी IBPS RRB PO 2023 ची दुसरी शिफ्टची परीक्षा नुकतीच पार पडली. पुढील शिफ्टमध्ये IBPS RRB PO प्रीलिम्स परीक्षा देणार्‍या सर्व इच्छुकांनीIBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2023 परीक्षा तपासणे आवश्यक आहे त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यास मदत होईल. या लेखात, IBPS RRB PO शिफ्ट 2 परीक्षा विश्लेषण 2023 करण्यात आले आहे. या लेखात IBPS RRB PO दुसऱ्या शिफ्टच्या परीक्षेचे विश्लेषण केले आहे. सोबतच परीक्षेची काठिण्यपातळी, गुड अटेम्प्ट (Good Attempts) याबद्दल माहिती दिली आहे.

IBPS RRB PO प्रवेशपत्र 2023

IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 1, 5 ऑगस्ट 2023

IBPS RRB PO पूर्व परीक्षा विश्लेषण 2023: वेळापत्रक

IBPS RRB PO परीक्षेच्या पूर्वपरीक्षेचे वेळापत्रक खालील तक्त्यामध्ये दिले आहे. खालील तक्त्यामध्ये प्रत्येक शिफ्टसाठी अहवाल देण्याची वेळ, परीक्षा सुरू होण्याची वेळ आणि परीक्षा संपण्याची वेळ दिली आहे.

परीक्षेची तारीख उपक्रम 1 शिफ्ट 2 शिफ्ट 3 शिफ्ट 4 शिफ्ट
5 आणि 6 ऑगस्ट 2023 अहवाल वेळ सकाळी 8.00 सकाळी 10.15 दुपारी 12.30 दुपारी 2.45
परीक्षा सुरू सकाळी 9.00 सकाळी 11.15 दुपारी 1.30 दुपारी 3.45
परीक्षा संपते सकाळी 9.45 दुपारी 12.00 दुपारी 2.15 दुपारी 4.30

IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 2: काठिण्यपातळी

05 ऑगस्ट 2023 रोजी IBPS RRB PO प्रिलिम्स परीक्षेच्या दुसऱ्या शिफ्टमध्ये बसलेल्या उमेदवारांनुसार परीक्षेची एकूणच काठीण्य पातळी Easy-Moderate स्वरुपाची होती. उमेदवार खालील तक्त्यावरून परीक्षेची विभागवार काठीण्य पातळी तपासू शकतात. उमेदवार खाली नमूद केलेल्या तक्त्यावरून दोन्ही विभागांची काठीण्यपातळी तपासू शकतात.

IBPS RRB PO Exam Analysis 2023, 5th August Shift 2: Difficulty Level
Sections No. of questions Difficulty level
Reasoning Ability 40 Easy to Moderate
Quantitative Aptitude 40 Easy to Moderate
Overall 80 Easy to Moderate

IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 2: गुड अटेम्प्ट 

IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 2 मधील गुड अटेम्प्ट परीक्षेच्या काठीण्य पातळीवर अवलंबून असतात, कारण IBPS RRB PO प्रिलिम्स दुसरी शिफ्टची काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती, त्यामुळे एकूण गुड अटेम्प्ट 60-63 च्या दरम्यान आहेत. गुड अटेम्प्ट प्रश्नांची संख्या, परीक्षेची अडचण पातळी, रिक्त पदांची संख्या इत्यादींवर देखील अवलंबून असतात. उमेदवार दिलेल्या तक्त्यामध्ये तपशीलवार विभागवार गुड अटेम्प्ट तपासू शकतात.

IBPS RRB PO Exam Analysis 2023 Shift 2: Good Attempts
Sections  Number of questions Good attempts
Reasoning Ability 40 33-34
Quantitative Aptitude 40 24-27
Overall 80 60-63

IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 2: विषयानुसार विश्लेषण

दोन्ही विभागांची पातळी वेगळी होती, त्यामुळे IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2023 विभागानुसार तपासणे फार महत्वाचे आहे. या लेखात प्रत्येक विषयातील प्रश्नांचा प्रकार आणि परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची संख्या प्रदान केली आहे ज्यामुळे उमेदवारांना त्यांच्या आगामी शिफ्टमध्ये परीक्षेसाठी मदत होईल.

IBPS RRB PO
IBPS RRB PO

IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 2: Reasoning Ability

IBPS RRB PO प्रिलिम्स दुसऱ्या शिफ्टसाठी उपस्थित झालेल्या उमेदवारांच्या मते, Reasoning Ability या विषयाची काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती. Reasoning Ability मध्ये Puzzle, Coding-Decoding, Direction & Distance या घटकांवर प्रश्न विचारल्या गेले. Reasoning Ability मधील गुड अटेम्प्ट 33-34 आहेत. IBPS RRB PO दुसऱ्या शिफ्टमधील Reasoning Ability विभागात प्रश्नांचे प्रकार आणि विचारलेल्या प्रश्नांची संख्या खालील तक्त्यात प्रदान केली आहे.

IBPS RRB PO Exam Analysis 2023: Reasoning Ability 
Name of the topics Number of questions
Linear Row Seating Arrangement (5 persons – north, 3 south) 5
Month-Based Puzzle (7 months) 5
Floor Based Puzzle (10 Floors) 5
Age Based Puzzle 5
Syllogism 4
Pair Formation (Number) 1
Inequality 4
Coding Decoding 4
Miscellaneous 1
Meaningful Word 1
Direction & Distance 3
Odd One Out 1
Vowel/ Constant Based 1
Total 40

IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 2: Quantitative Aptitude

Quantitative Aptitude या विषयाची एकूण काठीण्य पातळी मध्यम स्वरुपाची होती. Quantitative Aptitude मधील गुड अटेम्प्ट 24-27 आहेत उमेदवारांकडून मिळालेल्या पुनरावलोकनानुसार, IBPS RRB PO दुसऱ्या शिफ्टमधील Quantitative Aptitude विभागात प्रश्नांचे प्रकार आणि विचारलेल्या प्रश्नांची संख्या खालील तक्त्यात प्रदान केली आहे.

IBPS RRB PO Exam Analysis 2023 Shift 2: Quantitative Aptitude
Name of the topics Number of questions 
Data Sufficiency 3
Tabular Data Interpretation 5
Line Graph Data Interpretation (Male, Female) 5
Approximation 5
Arithmetic 12
Wrong Number Series 5
Quadratic Equations 5
Total  40

IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2023, 05 ऑगस्ट शिफ्ट 2: व्हिडिओ विश्लेषण

IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2023: व्हिडिओ विश्लेषण

IBPS RRB PO प्रिलिम्स परीक्षेचे स्वरूप

IBPS RRB PO प्राथमिक परीक्षा 2023 खालील पॅटर्नच्या आधारे यशस्वीपणे पार पडली आहे.

Sections No. of Questions No. of Marks Duration
Reasoning Ability 40 40 45 minutes
Quantitative Aptitude 40 40
Total 80 80
संबंधित पोस्ट
IBPS RRB PO प्रवेशपत्र 2023 IBPS RRB PO अधिसूचना 2023
IBPS RRB PO रिक्त जागा 2023 IBPS RRB क्लार्क रिक्त जागा 2023
IBPS RRB PO वेतन IBPS RRB क्लार्क वेतन
IBPS RRB PO अभ्यासक्रम 2023 IBPS RRB क्लार्क अभ्यासक्रम 2023
IBPS RRB PO मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका IBPS RRB क्लार्क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
IBPS RRB PO कट ऑफ IBPS RRB क्लार्क कट ऑफ
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

IBPS RRB PO
IBPS RRB PO

Sharing is caring!

IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2023, शिफ्ट 2, 05 ऑगस्ट, विचारलेले प्रश्न आणि काठिण्यपातळी_5.1

FAQs

मी IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 2 कुठे तपासू शकतो?

उमेदवार Adda247 वर IBPS RRB PO परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 2 तपासू शकतात.

5 ऑगस्ट रोजी IBPS RRB PO प्रिलिम्स परीक्षा शिफ्ट 2 ची काठिण्यपातळी काय होती?

05 ऑगस्ट 2023 रोजी IBPS RRB PO प्रिलिम्स परीक्षेच्या दुसऱ्या शिफ्टमध्ये बसलेल्या उमेदवारांनुसार परीक्षेची एकूणच काठीण्य पातळी Easy-Moderate स्वरुपाची होती.

IBPS RRB PO प्रिलिम्स, शिफ्ट 2 परीक्षेचे एकूण चांगले प्रयत्न काय आहेत?

IBPS RRB PO प्रिलिम्स, Shift 2 परीक्षेचे एकूण चांगले प्रयत्न 60-63 होते.

IBPS RRB PO पूर्व परीक्षेत कोणते विभाग विचारले जातात?

IBPS RRB PO प्रीलिम्स परीक्षेत विचारले गेलेले विभाग Reasoning Ability आणि Quantitative Aptitude होते.