Table of Contents
IBPS RRB PO Final Result 2021-22: In this article we will see IBPS RRB PO Final Result Link, IBPS RRB Officer Scale 1,2,3 Final Result Link.
IBPS RRB PO Final Result 2021-22: IBPS, IBPS RRB PO Final Result (अंतिम निकाल) 2021 IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर 1 जानेवारी 2022 रोजी जाहीर केले आहे. IBPS RRB PO Recruitment 2021 साठी उमेदवारांच्या अंतिम निवडीसाठी IBPS ने सर्व टप्पे म्हणजे Prelims, Mains आणि Interview आयोजित केली आहे. ज्या उमेदवारांनी मुलाखतीचा टप्पा पार केला आहे ते IBPS RRB PO Final Result 2021 ची वाट बघत असतील. या लेखात तुम्ही IBPS RRB PO Final Result 2021 पाहू शकता.
IBPS RRB PO Final Result 2021-22 | IBPS RRB PO अंतिम निकाल 2021-22
IBPS RRB PO Final Result 2021 हा अंतिम टप्पा आहे ज्यामध्ये उमेदवारांना कळेल की त्यांची IBPS RRB PO recruitment 2021 साठी निवड झाली आहे की नाही. Officer Scale 1 साठी IBPS RRB phase X साठी एकूण 4703 रिक्त जागा होत्या. IBPS RRB PO Final Result 2021-22 ची थेट लिंक खाली देण्यात आले आहे.
IBPS RRB PO Result 2021: Important Dates | IBPS RRB PO निकाल 2021: महत्त्वाच्या तारखा
IBPS RRB PO Final Result 2021: Important Dates | |
Events | Dates |
IBPS RRB PO Prelims Exam | 1st & 7th August 2021 |
Prelims Result | 24th August 2021 |
IBPS RRB PO Mains Exam | 25th September 2021 |
IBPS RRB PO Mains Result 2021 | 13th October 2021 |
IBPS RRB PO Mains Score Card 2021 | 20th October 2021 |
IBPS RRB PO Mains Score Card 2021 (Interview Candidates) | 14th December 2021 |
IBPS RRB PO Final Result 2021 | 1st January 2022 |
IBPS RRB PO Final Result 2021-22 Link | IBPS RRB PO अंतिम निकाल 2021-22 लिंक
IBPS RRB PO Final Result 2021 लिंक IBPS RRB PO 2021 फेज X च्या भरतीसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांसाठी अधिकृतपणे सक्रिय झाली आहे. IBPS RRB PO Final result 2021-22 तपासण्यासाठी, उमेदवारांना त्यांचा registration number or किंवा roll number आणि Password आवश्यक असेल. IBPS RRB PO Final result 2021-22 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
IBPS RRB PO Final Result 2021-22 Link
IBPS RRB Officer Scale- 2, 3 Final Result 2021-22 Link | IBPS RRB अधिकारी स्केल- 2, 3 अंतिम निकाल 2021-22 लिंक
IBPS, IBPS RRB Officer Scale- 2, 3 Final Result 2021-22 सुद्धा जारी केले आहे ज्याची थेट लिंक येथे सक्रिय केले आहे. IBPS RRB Officer Scale- 2, 3 Final Result 2021 जारी केल्यानंतर उमेदवारांना शेवटी शॉर्टलिस्ट केले जाईल. IBPS RRB Officer Scale- 2, 3 Final Result 2021 तपासण्यासाठी थेट लिंक येथे उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिली आहे
IBPS RRB Officer Scale- 2 SO Final Result 2021-22 Link
IBPS RRB Officer Scale- 2 GBO Final Result 2021-22 Link
IBPS RRB Officer Scale- 3 Final Result 2021-22 Link
How to Check IBPS RRB PO Final Result 2021-22?
Step 1: उमेदवारांनी Institute of Banking Personnel Selection (IBPS) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे. जेथे तुम्ही वर दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करून देखील जाऊ शकता.
Step 2: “Click Here To View Your Final Result Status For Online Mains Examination For CRP-RRBs-X-Officers Scale-I or Scale-II or Scale-III” या अधिसूचनेवर क्लिक करा.
Step 3: तुमचा IBPS RRB PO Final Result 2021 तपासण्यासाठी तुमचा registration number/roll number आणि password/date of birth, आणि captcha code एंटर करा.
Step 4: The result स्क्रीनवर प्रदर्शित होईल. तुमचा IBPS RRB PO Final Result डाउनलोड करा.
Step 5: भविष्यातील संदर्भासाठी IBPS RRB PO Result ची प्रिंटआउट घ्या.
FAQs: IBPS RRB PO Final Result 2021-22
Q1. IBPS RRB PO 2021-22 चा अंतिम निकाल लागला आहे का?
उत्तर होय, IBPS RRB PO Final Result 2021-22 31 1 जानेवारी 2022 जाहीर झाले आहे.
Q2. मी IBPS RRB PO Final Result 2021 कसा तपासू शकतो?
उत्तर तुम्ही वर दिलेल्या लिंकवरून IBPS RRB PO Final Result 2021 तपासू शकता.
Q3. IBPS RRB PO Mains Exam कधी घेण्यात आली?
उत्तर IBPS RRB PO Mains Exam 25 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आली.