Marathi govt jobs   »   Result   »   IBPS RRB PO Result
Top Performing

IBPS RRB PO स्कोअरकार्ड 2021: IBPS RRB PO प्रीलिम्सचे गुण डाउनलोड करा | IBPS RRB PO Scorecard 2021:Download Marks of IBPS RRB PO Prelims (Officer Scale 1)

IBPS RRB PO Scorecard 2021 Out: IBPS RRB PO Scorecard 2021 मिळवा, येथे IBPS RRB PO (ऑफिसर स्केल 1) गुण तपासा. IBPS RRB PO (अधिकारी स्केल 1) 2021 चे Subject Wise गुण तपासा आणि डाउनलोड करा. IBPS RRB PO प्रीलिम्स परीक्षा 2021, 1 ऑगस्ट 2021 आणि 7 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आली आणि मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले आणि परीक्षेला हजर झाले.

IBPS RRB PO पदासाठी एकूण 5371 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. IBPS RRB PO प्रेलीम्स (पूर्व) परीक्षा 1 ऑगस्ट 2021 आणि 7 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आली होती आणि आता त्या परीक्षेचा Scorecard जाहीर करण्यात आला आहे.

IBPS RRB PO Result 2021 Out For Prelims PO (Officer-Scale-I) Result Link

IBPS RRB PO Scorecard 2021: Important Dates

IBPS RRB PO Result 2021: Scorecard and Result Date

Organization Name Institute of Banking Personnel Selection
Post Name Regional Rural Bank Officer Scale 1 (PO)
Category Sarkari Result
Result Release Date 24 August 2021
Closure of Result 31 August 2021
IBPS RRB PO Pre Scorecard 2021 30 August 2021
IBPS RRB PO Mains Exam Date 25th September 2021
Official Site ibps.in

IBPS RRB PO Scorecard 2021 Direct Link: Prelims Scorecard Officer Scale 1

IBPS RRB PO प्रीलिम्स स्कोअरकार्ड 2021 IBPS RRB ने 30 ऑगस्ट 2021 रोजी जारी केले आहे. IBPS ने 24 ऑगस्ट 2021 रोजी IBPS RRB PO परीक्षा 2021 निकाल जाहीर केला होता. जे सर्व उमेदवार परीक्षेत बसले आहेत ते IBPS RRB PO प्रीलिम्स स्कोअरकार्ड पाहू शकतात. 1 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित प्रीलिम्स परीक्षेसाठी पीओ स्कोरकार्ड 2021, खाली दिलेल्या थेट Link द्वारे पाहू शकतात.

IBPS RRB PO Result 2021 Out For Prelims PO (Officer-Scale-I) Result Link

IBPS RRB PO Scorecard 2021: Steps to Check Scorecard

ज्यावेळी उमेदवार IBPS RRB PO निकाल 2021 तपासेल त्या वेळी नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड असणे आवश्यक आहे.

Step 1: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Step 2: मुख्यपृष्ठाच्या डाव्या बाजूला उपलब्ध असलेल्या ‘Scorecard Link’ टॅबवर क्लिक करा.

Step 3: नवीन Page दिसेल, ‘registration id’ आणि ‘password’ वर क्लिक करा.

Step 4: विचारलेले तपशील यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर उमेदवारांचे Scorecard स्क्रीनवर बघायला मिळेल

Step 5: IBPS RRB PO प्रीलिम्स परीक्षा 2021 साठी उमेदवार त्यांचे संबंधित Scorecard डाउनलोड करू शकतात

IBPS RRB PO Scorecard 2021: Cut Off

IBPS RRB 2021 अधिकारी स्केल- I परीक्षा 2021 साठी, Adda 247मराठी ने Cut Off Marks प्रदान केले आहेत. IBPS RRB PO Prelims परीक्षा 2021 1 ऑगस्ट 2021 आणि 7 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आली होती आणि मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले आणि परीक्षेला हजर झाले.

IBPS RRB PO Cut Off 2021 तपासा

Details to check on IBPS RRB PO Scorecard 2021

IBPS RRB PO परीक्षा 2021 मध्ये उपस्थित झालेल्या सर्व उमेदवारांनी IBPS RRB PO Scorecard 2021 मधील काही मुख्य तपशील तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी नाव, नोंदणी ID, रोल नं, विभागीय कट ऑफ, क्रॉस-चेक करणे आवश्यक आहे. IBPS RRB PO Scorecard खाली उमेदवारांनी त्यांची स्थिती तपासणे आवश्यक आहे, ते प्रीलिम्स परीक्षेत पात्र आहेत की नाही.

Also, See:

IBPS RRB Syllabus 2021 PDF: For PO, Clerk And Officer Scale II, III | IBPS RRB अभ्यासक्रम

IBPS RRB Cut Off 2021: Previous Year Cut-Off For PO And Clerk State-Wise | मागील वर्ष कट ऑफ

IBPS RRB Salary 2021: PO And Clerk In-Hand Salary, Job Profile And Promotion

IBPS RRB 2021 State-Wise Vacancy For RRB PO And Clerk | IBPS RRB 2021 रिक्त संख्या

IBPS RRB PO/Clerk Previous Year Question Paper With Answers: Download PDFs | मागील वर्ष प्रश्नपत्रिका

IBPS RRB PO Scorecard 2021: FAQs

Q1: IBPS RRB PO स्कोअरकार्ड 2021 कसे डाउनलोड करू शकतो?

उत्तर: उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून IBPS RRB PO स्कोरकार्ड 2021 डाउनलोड करू शकतात.

Q2. मी IBPS RRB PO कट ऑफ कोठे तपासू शकतो?

उत्तर: उमेदवार या लेखातील लिंकवरून IBPS RRB PO कट ऑफ तपासू शकतात.

Q3. IBPS RRB PO स्कोरकार्ड 2021 कधी रिलीज होईल?

उत्तर: IBPS RRB PO स्कोअरकार्ड 2021 30 ऑगस्ट 2021 रोजी जारी करण्यात आले आहे.

Q4. IBPS RRB PO स्कोअरकार्ड 2021 मध्ये मला काही विभागीय कट ऑफ मिळेल का?

उत्तर: होय, IBPS RRB PO स्कोरकार्ड 2021 मध्ये विभागीय कट ऑफ दिला जाईल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

Sharing is caring!

IBPS RRB PO Scorecard 2021:Download Marks of IBPS RRB PO Prelims (Officer Scale 1)_4.1