Marathi govt jobs   »   ICC welcomes Mongolia, Tajikistan and Switzerland...

ICC welcomes Mongolia, Tajikistan and Switzerland as new members | आयसीसीने क्रिकेटमध्ये मंगोलिया, ताजिकिस्तान आणि स्वित्झर्लंड हे तीन नवीन संघ समाविष्ट केले

आयसीसीने क्रिकेटमध्ये मंगोलिया, ताजिकिस्तान आणि स्वित्झर्लंड हे तीन नवीन संघ समाविष्ट केले
ICC welcomes Mongolia, Tajikistan and Switzerland as new members. आयसीसीने क्रिकेटमध्ये मंगोलिया, ताजिकिस्तान आणि स्वित्झर्लंड हे तीन नवीन संघ समाविष्ट केले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

आयसीसीने क्रिकेटमध्ये मंगोलिया, ताजिकिस्तान आणि स्वित्झर्लंड हे तीन नवीन संघ समाविष्ट केले

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) च्या 78 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंगोलिया, ताजिकिस्तान आणि स्वित्झर्लंडचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. मंगोलिया आणि ताजिकिस्तान हे आशियातील 22 वा आण  23 वा  सदस्य आहेत. स्वित्झर्लंड हा युरोपचा 35 वा सदस्य आहे. आयसीसीत आता एकूण 106 सदस्य असून त्यामध्ये 94 सहकारी सदस्य आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आयसीसी मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिराती
  • आयसीसीची स्थापनाः 15 जून 1909
  • आयसीसीचे उपाध्यक्ष: इम्रान ख्वाजा
  • आयसीसीचे अध्यक्ष: ग्रेग बार्कले

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!

ICC welcomes Mongolia, Tajikistan and Switzerland as new members | आयसीसीने क्रिकेटमध्ये मंगोलिया, ताजिकिस्तान आणि स्वित्झर्लंड हे तीन नवीन संघ समाविष्ट केले_3.1