Marathi govt jobs   »   Job Notification   »   IGNOU भरती 2023
Top Performing

IGNOU भरती 2023, 102 पदासाठी अर्ज करा

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भरती 2023

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने ज्युनियर असिस्टंट कम टायपिस्ट व स्टेनोग्राफर या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता IGNOU भरती 2023 जाहीर केली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 01 डिसेंबर 2023 पासून सुरु झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भरती 2023 भरती 2023 साठी 21 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. आज या लेखात आपण IGNOU 2023 ची अधिसूचना, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज लिंक, आणि इतर महत्वपूर्ण माहिती याबद्दल माहिती पाहणार आहोत.

IGNOU भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विद्यापीठाचे नाव इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
पदभरतीचे नाव IGNOU भरती 2023
पदाचे नाव
  • ज्युनियर असिस्टंट कम टायपिस्ट
  • स्टेनोग्राफर
एकूण पदे 102
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
IGNOU ची अधिकृत वेबसाइट www.iprc.gov.in

IGNOU भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

IGNOU भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

IGNOU भरती 2023: महत्वाच्या तारखा
Events Date
IGNOU भरती 2023 ची अधिसूचना 01 डिसेंबर 2023
IGNOU भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 01 डिसेंबर 2023
IGNOU भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023

IGNOU भरती 2023 अधिसूचना

IGNOU भरती 2023 अंतर्गत ज्युनियर असिस्टंट कम टायपिस्ट व स्टेनोग्राफर या संवर्गातील एकूण 102 रिक्त पदांची भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवार 21 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. IGNOU भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

IGNOU भरती 2023 अधिसूचना

IIG Mumbai Recruitment 2023
Adda247 Marathi App

IGNOU भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील

IGNOU भरती 2023 मध्ये 102 ज्युनियर असिस्टंट कम टायपिस्ट व स्टेनोग्राफर पदाची भरती होणार असून संवर्गानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

श्रेणी ज्युनियर असिस्टंट कम टायपिस्ट स्टेनोग्राफर
UR 19 23
SC 08 07
ST 04 03
OBC 14 14
EWS 05 05
एकूण 50 52

IGNOU भरती 2023 साठी आवश्यक  पात्रता निकष

IGNOU भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार 10+2 (बारावी) उत्तीर्ण असावा.
  • इंग्लिश टायपिंग स्पीड 40 शब्द प्रती मिनिट किंवा हिंदी टायपिंग 35 शब्द प्रती मिनिट

वयोमर्यादा

  • IGNOU भरती 2023 साठी ज्युनियर असिस्टंट कम टायपिस्ट पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे.
  • IGNOU भरती 2023 साठी स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असावे.

IGNOU भरती 2023 साठी लागणारे अर्ज शुल्क

IGNOU भरती 2023 साठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरायचे आहे. प्रवर्गानुसार अर्ज शुल्क खाली प्रदान करण्यात आले आहे.

  • अराखीव, OBC & EWS: रु. 1000
  • SC, ST: रु. 600
  • PwBD: फी नाही

IGNOU भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 20 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

IGNOU भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

IGNOU भरती 2023 निवड प्रक्रिया

IGNOU भरती 2023 मध्ये खालील टप्पे समाविष्ट आहेत.

  • लेखी परीक्षा
  • कौशल्य चाचणी / प्रकार चाचणी
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

 

Sharing is caring!

IGNOU भरती 2023, 102 पदासाठी अर्ज करा_5.1

FAQs

IGNOU भरती 2023 कधी जाहीर झाली?

IGNOU भरती 2023 01 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

IGNOU भरती 2023 अंतर्गत किती पदे भरली जाणार आहेत?

IGNOU भरती 2023 अंतर्गत 102 पदे भरली जाणार आहेत.

IGNOU भरती 2023 मध्ये कोणत्या पदांची भरती होणार आहे?

IGNOU भरती 2023 अंतर्गत ज्युनियर असिस्टंट कम टायपिस्ट व स्टेनोग्राफर पदांची भरती होणार आहे.