Table of Contents
IHBL भरती 2023
IHBL भरती 2023: इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम (IHB) ने अधिकारी, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, आणि अभियंता पदांच्या एकूण 113 रिक्त जागांच्या भरतीसाठी IHBL भरती 2023 भरती जाहीर केली आहे. IHBL भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे. या लेखात IHBL भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहता येणार आहे ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
IHBL भरती 2023: विहंगावलोकन
इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम लिमिटेड भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील पदांची भरती होणार असून IHBL भरती 2023 चा संक्षिप्त आढावा खालील तक्त्यात दिला आहे.
IHBL भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
कॉर्पोरेशनचे नाव | इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम (IHB) |
भरतीचे नाव | IHBL भरती 2023 |
पदाचे नाव |
अधिकारी, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, आणि अभियंता |
रिक्त पदांची संख्या | 113 |
निवड प्रक्रिया | अनुभवावर आधारित | मुलाखत |
आवेदन करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.ihbl.in/ |
IHB लिमिटेड भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
IHBL भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहे.
IHBL भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
IHBL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 06 सप्टेंबर 2023 |
IHBL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 सप्टेंबर 2023 |
IHB लिमिटेड मुलाखतीची तारीख |
सूचित केले जाईल |
IHBL भरती 2023 अधिसूचना
इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम (IHB) लिमिटेडने एकूण 113 पदांच्या भरतीसाठी IHBL भरती 2023 जाहीर झाली आहे. IHBL भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
IHBL भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील
IHBL भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आला आहे.
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
1 | अधिकारी | 07 |
2 | व्यवस्थापक | 03 |
3 | उपव्यवस्थापक | 16 |
4 | वरिष्ठ अभियंता | 24 |
5 | अभियंता | 63 |
एकूण | 113 |
IHBL भरती 2023 साठी आवश्यक पात्रता
IHBL भरती 2023 मधील आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | पात्रता |
व्यवस्थापक |
|
उपव्यवस्थापक |
|
वरिष्ठ अभियंता |
|
अभियंता |
|
अधिकारी |
|
IHBL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक
IHBL भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 26 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. IHBL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.
IHBL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक
IHBL भरती 2023 निवड प्रक्रिया
113 व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अभियंता, वरिष्ठ अभियंता आणि अधिकारी पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी भरती प्राधिकरणाने ठरवलेले निवड निकष खाली नमूद केले आहेत:
- संबंधित अनुभवावर आधारित स्क्रीनिंग
- वैयक्तिक मुलाखती (PI)
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप