Marathi govt jobs   »   Job Notification   »   IIIT नागपूर भरती 2023

IIIT नागपूर भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायचा शेवटाचा दिवस, कनिष्ठ अधिकारी पदासाठी अर्ज करा

IIIT नागपूर भरती 2023

IIIT नागपूर भरती 2023: IIIT नागपूर भरती 2023 भरतीसाठी आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर मधील कनिष्ठ अधिकारी या संवर्गातील रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी IIIT नागपूर भरती 2023 जाहीर केली होती. इच्छुक व पात्र उमेदवारांना 09 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. या लेखात आपण IIIT नागपूर भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्ज लिंक आणि इतर महत्वाच्या बाबींबद्दल माहिती पाहणार आहे. 

IIIT नागपूर भरती 2023: विहंगावलोकन

IIIT नागपूर भरती 2023 अंतर्गत एकूण 04 कनिष्ठ अधिकारी पदांची भरती होणार आहे. IIIT नागपूर भरती 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात मिळवू शकता.

IIIT नागपूर भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर
भरतीचे नाव IIIT नागपूर भरती 2023
पदांची नावे
  • कनिष्ठ अधिकारी (विद्युत)
  • कनिष्ठ अधिकारी (स्थापत्य)
  • कनिष्ठ अधिकारी (प्रशासन)
एकूण रिक्त पदे 04
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2023
नोकरीचे ठिकाण नागपूर
निवड प्रक्रिया मुलाखत
IIIT नागपूरचे अधिकृत संकेतस्थळ
www.iiitn.ac.in

IIIT नागपूर भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा

IIIT नागपूर भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 09 जून 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.

IIIT नागपूर भरती 2023 – महत्वाच्या तारखा
Events Dates
IIIT नागपूर भरती 2023 ची अधिसूचना 24 मे 2023
IIIT नागपूर भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 24 मे 2023
IIIT नागपूर भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2023
SGU Kolhapur Recruitment 2023
Marathi Saralsewa Mahapack

IIIT नागपूर भरती 2023 अधिसूचना

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथील कनिष्ठ अधिकारी (विद्युत), कनिष्ठ अधिकारी (स्थापत्य) आणि कनिष्ठ अधिकारी (प्रशासन) या संवर्गातील रिक्त पदाच्या भरतीसाठी IIIT नागपूर भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. IIIT नागपूर भरती 2023 ची अधिसूचना तपासण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

IIIT नागपूर भरती 2023 अधिसूचना

IIIT नागपूर भरती 2023
Adda247 Marathi Application

IIIT नागपूर भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील

IIIT नागपूर भरती 2023 मधील पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
कनिष्ठ अधिकारी (विद्युत) 01
कनिष्ठ अधिकारी (स्थापत्य) 01
कनिष्ठ अधिकारी (प्रशासन) 02
एकूण 04

IIIT नागपूर भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

IIIT नागपूर भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता व अनुभव वयोमर्यादा
कनिष्ठ अधिकारी (विद्युत)
  • बी.ई. / बी.टेक
  • 02 वर्षे अनुभव
30 वर्षापर्यंत
कनिष्ठ अधिकारी (स्थापत्य)
  • स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका
  • 02 वर्षे अनुभव
30 वर्षापर्यंत
कनिष्ठ अधिकारी (प्रशासन)
  • कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • 01 वर्षाचा अनुभव
30 वर्षापर्यंत

 

IIIT नागपूर भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

IIIT नागपूर भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 09 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. IIIT नागपूर भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

IIIT नागपूर भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

IIIT नागपूर भरती 2023 निवड प्रक्रिया

IIIT नागपूर भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे.

CICR नागपूर भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

IIIT नागपूर भरती 2023, कनिष्ठ अधिकारी पदासाठी अर्ज करा_7.1

FAQs

IIIT नागपूर भरती 2023 कधी जाहीर झाली?

IIIT नागपूर भरती 2023 दिनांक 24 मे 2023 रोजी जाहीर झाली.

IIIT नागपूर भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांची भरती केल्या जाणार आहे.

IIIT नागपूर भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ अधिकारी (विद्युत), कनिष्ठ अधिकारी (स्थापत्य) आणि कनिष्ठ अधिकारी (प्रशासन) या संवर्गातील एकूण 04 रिक्त पदांची भरती केल्या जाणार आहे.

IIIT नागपूर भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

IIIT नागपूर भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2023 आहे.

IIIT नागपूर भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मी कोठे पाहू शकतो?

IIIT नागपूर भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार वरील लेखात प्रदान करण्यात आली आहे.