Marathi govt jobs   »   IIT Ropar develops India’s first power-free...

IIT Ropar develops India’s first power-free CPAP device ‘Jivan Vayu’ I आयआयटी रोपरने भारताचे पहिले वीज मुक्त सीपीएपी उपकरण ‘जीवन वायू’ विकसित केले

IIT Ropar develops India's first power-free CPAP device 'Jivan Vayu' I आयआयटी रोपरने भारताचे पहिले वीज मुक्त सीपीएपी उपकरण 'जीवन वायू' विकसित केले_2.1

 

आयआयटी रोपरने भारताचे पहिले वीज मुक्त सीपीएपी उपकरण ‘जीवन वायू’ विकसित केले

भारतीय तंत्रज्ञान संस्था, (आयआयटी) रोपर ने ‘जीवन वायु’ नावाचे एक उपकरण तयार केले आहे ज्याचा उपयोग कन्टीन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर (सीपीएपी) यंत्राला पर्याय म्हणून करता येऊ शकतो. जीवन वायू 60 लिटर प्रति मिनिट (एलपीएम) पर्यंत उच्च प्रवाह ऑक्सिजन वितरीत करू शकते.

जीवन वायु बद्दलः

  • विद्युतधारेशिवाय काम करणारे हे भारतातील पहिले असे उपकरण आहे आणि हे ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या O2 सिलेंडर आणि ऑक्सिजन पाईपलाईन या दोन्ही प्रकारच्या युनिट्स मध्ये काम करू शकते.
  • या तरतुदी विद्यमान सीपीएपी यंत्रामध्ये उपलब्ध नव्हत्या.
  • झोपेदरम्यान श्वासोच्छवासाची बंद होण्याची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सीपीएपी थेरपी ही एक उपचार पद्धती आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!

IIT Ropar develops India's first power-free CPAP device 'Jivan Vayu' I आयआयटी रोपरने भारताचे पहिले वीज मुक्त सीपीएपी उपकरण 'जीवन वायू' विकसित केले_3.1