Marathi govt jobs   »   IMF Projects India’s GDP for FY22...

IMF Projects India’s GDP for FY22 at 9.5% | आयएमएफ नुसार वित्तीय वर्ष 22 मध्ये भारताची जीडीपी वाढ 9.5% होणार

IMF Projects India’s GDP for FY22 at 9.5% | आयएमएफ नुसार वित्तीय वर्ष 22 मध्ये भारताची जीडीपी वाढ 9.5% होणार
आयएमएफ नुसार वित्तीय वर्ष 22 मध्ये भारताची जीडीपी वाढ 9.5% होणार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

आयएमएफ नुसार वित्तीय वर्ष 22 मध्ये भारताची जीडीपी वाढ 9.5% होणार

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) सुधारित अंदाजानुसार भारताच्या जीडीपीतील वाढ वित्तीय वर्ष 2021-22 साठी आधीच्या 12.5% वरून घसरून 9.5% एवढी होणार आहे. वित्तीय वर्ष 2022-23 साली भारताच्या सकल देशांतगर्त उत्पादनातील (जीडीपी) वाढ 8.5% अशी वर्तविली आहे. तर जगाचा विचार केल्यास जीडीपी ची वाढ 2021-22 साली आधीच्या 4.9 % ऐवजी 6.0 % होईल असा अंदाज बांधण्यात आला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • आयएमएफ मुख्यालय: वॉशिंग्टन, डीसी यू.एस.
  • आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि अध्यक्षा: क्रिस्टलिना जॉर्जियावा.
  • आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ञ: गीता गोपीनाथ

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!