Marathi govt jobs   »   Study Materials   »   वनस्पती पोषण घटकांचे महत्त्व
Top Performing

वनस्पती पोषण घटकांचे महत्त्व | Importance of plant nutrients : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

Table of Contents

वनस्पती पोषण घटकांचे महत्त्व

प्राण्यांना ज्या कारणांसाठी पोषक तत्वांची गरज असते त्याच कारणांसाठी वनस्पतींना पोषक तत्वांची गरज असते. त्यांची उगवण, वाढ, रोग आणि कीटक यांच्याशी लढण्यासाठी आणि पुनरुत्पादनासाठी त्यांची आवश्यकता असते. प्राण्यांप्रमाणेच, वनस्पती निरोगी राहण्यासाठी पोषक तत्वांची मोठ्या, लहान  प्रमाणात गरज असते.

Title  लिंक लिंक 
आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन अँप लिंक वेब लिंक

Importance of Plant Nutrients |वनस्पती पोषण घटकांचे महत्त्व : Nitrogen (N)

Importance of Plant Nutrients: Nitrogen (N): वनस्पतीमधील Nitrogen चा महत्व पुढीलप्रमाणे:

  • Amino Acid, Protein, Nucleic Acid, Nucleotide, Enzyme (संप्रेरके), Hormones बनवण्यासाठी.
  • पानांचा हिरवा रंग व वाढ (Growth) यांसाठी गरज.
  • वरची वाढ (Shoot Growth Activator)

कमतरता :

  • जुन्या पानांवर आधी दिसून येते.
  • Necrosis.

Importance of Plant Nutrients |वनस्पती पोषण घटकांचे महत्त्व : Phosphorus (P)

Importance of Plant Nutrients: Phosphorus (P) : वनस्पतीमधील Phosphorus चा महत्व पुढीलप्रमाणे:

  • वनस्पतींसाठी जीवन व पिकांचा आत्मा.
  • ATP Synthesis.
  • मूळांची वाढ (Root Growth Activator)
  • प्रजनन क्रिया.
  • Fruit Quality Improvement.
  • Phaytin व Phospholipid चा महत्वाचा घटक.
  • Mg वहनास मदत.
  • प्रमाण जास्त झाल्यास लोह व झींक कमतरता जाणवते.

कमतरता :

  • पानांच्या कडा लांबट.
  • फळ व पीक पक्वता उशीरा.
  • Fruit Quality lowering.

Importance of Plant Nutrients |वनस्पती पोषण घटकांचे महत्त्व : Potassium (K)

Importance of Plant Nutrients: Potassium (K): वनस्पतीमधील Potassium चा महत्व पुढीलप्रमाणे:

  • रोग प्रतिकारक शक्ती (Plant Immunity) वाढवतो.
  • पाण्याचा समतोल (उचित शोषण)
  • Regulate Stomata opening & closing.
  • साखर, स्टार्च निर्मिती व वाहतूक.
  • तेलबियांमध्ये तेलाचे प्रमाण वाढते.
  • फळांची गुणवत्ता वाढ
  • Nitrogen च्या जास्त प्रमाणामुळे होणाऱ्या इजांची भरपाई.

कमतरता

  • Inter-venial Chlorosis.
  • पाने पिवळी पडतात.
  • पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात.

Importance of Plant Nutrients |वनस्पती पोषण घटकांचे महत्त्व : Calcium (Ca)

Importance of Plant Nutrients: Calcium (Ca): वनस्पतीमधील Calcium चा महत्व पुढीलप्रमाणे:

  • पेशीभित्तिका निर्मिती.
  • पेशींचा रचनात्मक आराखडा. (Cell Wall)
  • पेशी विभाजन (Mitosis)
  • विकरांशी संबंधित क्रिया.
  • Activator of Amylase.
  • Root Tip Activator.
  • मूळांची वाढ Trigger करतो.

कमतरता :

  • नवीन पानांत आधी दिसून येते.

रोग :

  • द्राक्षे : Blue Baby Syndrome.
  • चेरी : Mummification.

Importance of Plant Nutrients |वनस्पती पोषण घटकांचे महत्त्व : Magnesium (Mg) 

Importance of Plant Nutrients: Magnesium (Mg) : वनस्पतीमधील Magnesium चा महत्व पुढीलप्रमाणे:

  • Chlorophyll ची निर्मिती
  • प्रकाशसंश्लेषनात उत्प्रेरकाचे कार्य.
  • Chromosome, Poly-ribosome चे वहन.
  • Protein Synthesis.
  • फॉस्फरस चे वहन.
  • तेल व मेद निर्मिती.

कमतरता : जुन्या पानामध्ये.

  • शिरा पिवळ्या पडतात.
  • Gummosis
  • प्रकाशसंश्लेषणावर विपरीत परीणाम होतो.
  • N, P आणि Mg ची कमतरता प्रामुख्याने जुन्या पानांवर दिसून येते.

Importance of Plant Nutrients |वनस्पती पोषण घटकांचे महत्त्व : Sulfur (S)

Importance of Plant Nutrients: Sulfur (S): वनस्पतीमधील Sulfur  चा महत्व पुढीलप्रमाणे:

  • Amino Acidsची निर्मिती.
  • सुगंधी संयुगांची निर्मिती
  • Nodule Formation मध्ये मदत.
  • Cystine, Thiamin, Biotin व CO-A चा घटक.

कमतरता :

  • नवीन पानांमध्ये Chlorosis दिसून येतो.

Importance of Plant Nutrients |वनस्पती पोषण घटकांचे महत्त्व : Zinc (Zn)

Importance of Plant Nutrients: Zinc (Zn): वनस्पतीमधील Zinc चा महत्व पुढीलप्रमाणे:

  • Growth Hormone (Auxin) चे प्रमाण वाढवतो.
  • Activator of about 80 enzymes.
  • Abscisic Acid ची निर्मिती.
  • पाण्याचे शोषण करण्यास मदत.
  • पोषक संजीवके निर्मिती.
  • फळ गळ थांबवतो.
  • Synthesis of IAA.

कमतरता :

  • Little Leaf Disease (छोटी पाने)
  • Inter-venial Chlorosis.
  • कडा तांबड्या पडतात.

Importance of Plant Nutrients |वनस्पती पोषण घटकांचे महत्त्व : Copper (Cu)  

Importance of Plant Nutrients: Copper (Cu): वनस्पतीमधील Copper चा महत्व पुढीलप्रमाणे:

  • Electron Transport Chain मध्ये सहभाग.
  • फुल / धान्य निर्मिती.
  • विकर निर्मिती.
  • अत्यावश्यक जीवनसत्त्व निर्मिती (Vitamin A निर्मिती)

कमतरता :

  • Necrosis.
  • पाणी घातले तरी पाने सुकुन जाणे.
  • Wilting (पान गळ)
  • लिंबू वर्गीय पीके: Dieback (शेंडेमर रोग)
  • नारळ: येलो मॉटल/ कडांग रोग.

Importance of Plant Nutrients |वनस्पती पोषण घटकांचे महत्त्व : Molybdenum (Mb)

Importance of Plant Nutrients: Molybdenum (Mb): वनस्पतीमधील Molybdenum चा महत्व पुढीलप्रमाणे:

  • नत्र स्थिरीकरण.
  • Ascorbic Acid निर्मिती. (Vitamin C निर्मिती)
  • Fe  चे स्थलांतर.

कमतरता :

  • Inter-venial Chlororsis & then Necrosis.
  • रोपे खुजी.
  • फुलकोबी : चाबुक शेपटी रोग.
  • Tomato : मॉटलिंग रोग.

Importance of Plant Nutrients |वनस्पती पोषण घटकांचे महत्त्व : Boron (B)

Importance of Plant Nutrients: Boron (B): वनस्पतीमधील Boron चा महत्व पुढीलप्रमाणे:

  • साखरेचे वहन
  • DNA synthesis
  • पेशीविभाजन
  • वनस्पतीप्रजनन , परागकण उगवण.
  • Ca चे चयापचय
  • K/Ca गुणोत्तर नियंत्रण.

कमतरता :

  • मुळांची वाढ मंदावते
  • कमतरता खोडांच्या व मूळांच्या टोकांवर दिसून येते.
  • Water translocation थांबते.
  • Cracking of fruit.
  • बिट : Heart Root disease.
  • तंबाखु : Top Sickness disease.
  • फुलकोबी : खोड पोकळ.
  • Turnip (सलगम) : Water core disease.

Importance of Plant Nutrients |वनस्पती  पोषण घटकांचे महत्त्व : Chlorine (Cl) 

Importance of Plant Nutrients: Chlorine (Cl): वनस्पतीमधील Chlorine चा महत्व पुढीलप्रमाणे:

  • Hill’s Reaction : split of water molecules.
  • Photolysis of water.
  • मुळांची व पानांची वाढ.
  • गहू, टमाटे, तंबाखू यांची पाने जाड बनतात.
  • पानात पाण्याचे प्रमाण वाढते.

कमतरता :

  • पानांवर ठिपके पडतात.
  • Chlorosis & Necrosis
  • wilting (पानगळ)
  • जाड व वाढ खुंटलेली मुळे.

Importance of Plant Nutrients |वनस्पती पोषण घटकांचे महत्त्व :  Iron (Fe)

Importance of Plant Nutrients: Iron (Fe): वनस्पतीमधील Iron चा महत्व पुढीलप्रमाणे:

  • Oxygen चे वहन.
  • Electron Transport chain.
  • Cytochrome व Ferrodoxin ची निर्मिती.
  • Chlorophyll निर्मिती.
  • पेशी श्वसन आणि उर्जा पुरवठा.
  • उत्प्रेरक कार्य व उत्प्रेरकांची निर्मिती.

कमतरता :

  • Calcareous Soil.
  • जमिनीत Na2CO3 चे प्रमाण वाढते.

Importance of Plant Nutrients |वनस्पती पोषण घटकांचे महत्त्व : Manganese (Ma)

Importance of Plant Nutrients: Manganese (Ma): वनस्पतीमधील Manganese चा महत्व पुढीलप्रमाणे:

  • लोह (Fe) चे चयापचय.
  • जीवनसत्त्व निर्मिती जसे की Vit. C, Vit. A, Riboflavin इत्यादी.
  • श्वसन क्रियेत सहभाग.
  • तापमानापासून संरक्षण
  • chloroplast संरचनेचे संरक्षण.

कमतरता

  • Inter-venial Chlorosis
  • पाने पिवळी पण शिरा हिरव्या.
  • पानांवर Necrotic spots (ठिपके).
  • भात : ब्रॉनझिंग रोग

अधिक्य :

  • Deficiency of Fe, Mg, Ca.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

वनस्पती पोषण घटकांचे महत्त्व | Importance of plant nutrients : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन_4.1

FAQs

झाडांच्या वाढीसाठी किती पोषक तत्वे आवश्यक आहेत?

वनस्पतींना त्यांच्या वाढीसाठी 16 पोषक तत्वांची आवश्यकता असते.

वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटक कोणते आहेत?

वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटक म्हणजे C, H, O, N, P, K, Ca, Mg, S, Fe, Ma, Mb, B, Zn, Cl आणि Cu.