Table of Contents
Important Boundary Lines: The International boundary line between two pieces of property. state boundary, state line. the boundary between two countries. In this article, you will get detailed information about Important Boundary Lines and a complete list of Important Boundary Lines.
Important Boundary Lines | |
Category | Study Material |
Subject | Static GK |
Useful for | All competitive exams |
Name | Important Boundary Lines |
Important Boundary Lines
Important Boundary Lines: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा जसे की, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021, MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि तसेच गट क संयुक्त परीक्षा सोबतच महाराष्ट्रातील इतर सरळ सेवा स्पर्धा परीक्षेत Static General Awareness या विषयाला अनन्यसाधारण महत्व आहे. या विषयाचा अभ्यास असल्यास आपण कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवू शकतो. प्रत्येक देश आपल्या देशाच्या सीमेचे (Important Boundary Lines) रक्षण करण्यासाठी एक विशिष्ट सीमा (Important Boundary Lines) निश्चित करतो. स्पर्धा परीक्षेत कोणती सीमारेषा (Important Boundary Lines) कोणत्या दोन देशादरम्यान आहे यावर प्रश्न विचारल्या जातात. आज या लेखात आपण जगातील महत्वाच्या सीमारेषा (Important Boundary Lines) पाहणार आहे.
Important Boundary Lines | जगातील महत्त्वाच्या सीमारेषा
Important Boundary Lines: खालील तक्त्यात जगातील महत्वाच्या सीमारेषा (Important Boundary Lines) दिल्या आहेत. सोबतच या सीमारेषा कोणत्या दोन देशांदरम्यान आहे याबद्दल माहिती दिली आहे.
Name of Boundary Line | Name of Countries |
17th Parallel | South Vietnam and North Vietnam |
20th Parallel | Libya and Sudan |
22nd Parallel | Egypt and Sudan |
25th Parallel | Mauritania and Mali |
31st Parallel | Iran and Iraq |
38th Parallel | South Korea and North Korea |
49th Parallel | The USA and Canada |
Durand Line | Afghanistan and Pakistan |
Hindenburg Line | Poland and Germany |
Oder-Neisse Line | Poland and Germany |
Maginot Line | Germany and France |
Siegfried Line | France and Germany |
Marginal Line | France and Germany |
Medicine Line | Canada and the United States |
Mannerheim Line | Russia and Finland |
National Organizations And Their Headquarters
Important Boundary Lines between India and Neighbouring Countries | भारत आणि शेजारच्या देशातील महत्वाच्या सीमारेषा
Important Boundary Lines between India and Neighbouring Countries: भारत आणि शेजारच्या देशातील महत्वाच्या सीमारेषा (Important Boundary Lines) खालील तक्त्यात दिले आहेत.
Name of Boundary Line | Country |
McMahon Line / मॅकमोहन लाइन | India – China / भारत – चीन |
Radcliffe Line / रॅडक्लिफ लाइन | India – Pakistan / भारत – पाकिस्तान |
Durand Line / ड्युरंड लाइन | India – Afghanistan / भारत – अफगाणिस्तान |
Line of Actual Control (LAC) / लाईन ऑफ अँक्युअल कंट्रोल | India – China / भारत – चीन |
Line of Control (LOC) / नियंत्रण रेषा | India – Pakistan / भारत – पाकिस्तान |
McMahon Line: मॅकमोहन रेषा (Important Boundary Lines) ही 1914 च्या सिमला कन्व्हेन्शनचा भाग म्हणून तिबेट आणि ब्रिटीश राज यांच्यात मान्य केलेली सीमांकन रेषा आहे, जी ईशान्य भारत आणि उत्तर बर्मा (म्यानमार) सह पूर्व हिमालयीन प्रदेशात त्यांच्या प्रभावाच्या क्षेत्रांना विभक्त करते. चीनचे प्रजासत्ताक हा कराराचा पक्ष नव्हता, परंतु त्याच्या प्रतिनिधीने तिबेटची एकूण सीमा मान्य केली होती, ज्यामध्ये मॅकमोहन रेषेचा समावेश होता.
Radcliffe Line: रॅडक्लिफ लाइन (Important Boundary Lines) म्हणून ओळखल्या जाणार्या भारत आणि पाकिस्तानमधील सीमारेषा 17 ऑगस्ट 1947 रोजी अंमलात आली. सर सिरिल रॅडक्लिफ यांच्या नावावरून या सीमारेषेचे नाव देण्यात आले आहे. सर सिरिल रॅडक्लिफ यांची दोन प्रांतांसाठीच्या दोन सीमा आयोगाचे संयुक्त अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना दोन्ही देशांमधील 175,000 चौरस मैल क्षेत्र समानतेने विभाजित करण्याची जबाबदारी देण्यात आली.
Line of Actual Control (LAC): ही भारत व चीन देशांच्या वादग्रस्त सीमाप्रदेशामध्ये (Important Boundary Lines) काढलेली 4057 किमी लांब सीमारेषा आहे. 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व चिनी पंतप्रधान चौ एन्लाय ह्यांनी ही रेषा स्थापन केली. ही रेषा भारताच्या जम्मु आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांना लागून आहे. पूर्वेस ही रेषा सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश राज्यांतून जाते. ही रेषा सर्वमान्य आंतरराष्ट्रीय सीमा नसली तरीही दोन देशांच्या सैन्यांनी ही स्वीकारलेली आहे.
Line of Control (LOC): नियंत्रण रेषा (Line of Control) ही भारत व पाकिस्तानद्वारे आखण्यात आलेली एक सीमारेषा (Important Boundary Lines) आहे ज्याद्वारे भूतपूर्व काश्मीर संस्थानाचे तुकडे पाडले गेले. नियंत्रण रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमा नसून पहिल्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर झालेल्या तहामध्ये ठरवण्यात आलेली सीमा आहे. नियंत्रण रेषेजवळ दोन्ही देशांचे लष्कर मोठ्या संख्येने तैनात असून येथे सतत चकमकी चालू असतात.
See Also
For More Study Articles, Click here
FAQs: Important Boundary Lines
Q1. मॅकमोहन लाइन कोणत्या देशांच्या दरम्यान आहे?
Ans. मॅकमोहन लाइन भारत आणि चीन यांच्या दरम्यान आहे.
Q2. रॅडक्लिफ लाइन कोणत्या देशांच्या दरम्यान आहे?
Ans. रॅडक्लिफ लाइन भारत आणि पाकीस्थान यांच्या दरम्यान आहे.
Q3. 31st Parallel कोणत्या देशांच्या दरम्यान आहे?
Ans. 31st Parallel इराक व इराण यांच्या दरम्यान आहे.
Q4. Oder-Neisse Line कोणत्या देशांच्या दरम्यान आहे?
Ans. Oder-Neisse Line पोलंड व जर्मनी यांच्या दरम्यान आहे.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |