Table of Contents
Important Days related to Health : Study material for Arogya and Z.P exam 2021: कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये महत्वाचे दिवस यावर किमान एक तरी प्रश्न विचारला जातो. आत्ताच होणाऱ्या आरोग्य विभाग भरती व जिल्हा परिषद भरती (आरोग्याशी निगडीत पदे) या परीक्षांमध्ये आरोग्य विषयक (Important Days related to Health) महत्त्वाच्या दिवसांवर प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो. या Article मध्ये आपण आरोग्य विषयक महत्वाचे दिवस | Important Days related to Health बघणार आहोत.
Important Days Related to Health : Study material for Arogya and ZP Bharti 2021 | आरोग्य विषयक महत्वाचे दिवस
Important Days related to Health : Study material for Arogya and ZP Bharti 2021: आरोग्य विभागाच्या गट क व गट ड परीक्षेत तसेच जिल्हा परिषद पदभरती 2021 यामध्ये सर्वे पदे ही आरोग्याशी निगडित आहे. त्यामुळे आगामी पेपरमध्ये आरोग्यविषयक महत्वाचे दिवस नक्कीच विचारले जातील. म्हणून आज आपण या ब्लॉग मध्ये आरोग्यविषयक महत्त्वाचे दिवस प्रत्येक महिन्याप्रमाणे बघणार आहोत. याचा फायदा तुम्हाला आगामी परीक्षांमध्ये नक्कीच होईल.
Important Days related to Health – January | आरोग्य विषयक महत्वाचे दिवस – जानेवारी
Important Days related to Health – January: जानेवारी महिन्यातील आरोग्यविषयक महत्त्वाचे दिवस खालीलप्रमाणे आहेत.
1 जानेवारी – सेना वैद्यकीय दल स्थापना दिन
3 जानेवारी – राज्य बालिका दिन
4 जानेवारी – जागतिक नेत्रदान दिन
5 जानेवारी – मौखिक आरोग्य दिन
10 जानेवारी – जागतिक हास्य दिन
14 जानेवारी – मूक कर्णबधिर दिन
20 जानेवारी – पल्स पोलिओ डोस दिन
30 जानेवारी – कुष्ठरोग निवारण दिवस
Covid-19 Important Information I Study Material for Arogya Bharti and ZP Bharati 2021
Important Days related to Health – February | आरोग्य विषयक महत्वाचे दिवस – फेब्रुवारी
Important Days related to Health – February: फेब्रुवारी महिन्यातील आरोग्यविषयक महत्त्वाचे दिवस खालीलप्रमाणे आहेत.
3 फेब्रुवारी – आशा वर्कर डे
4 फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिन
5 फेब्रुवारी – मौखिक आरोग्य दिन
10 फेब्रुवारी – राष्ट्रीय कृमी दिन
11 फेब्रुवारी – आजारी लोकांचा जागतिक दिन
15 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग जनजागृती दिन
20 फेब्रुवारी – जागतिक सामाजिक न्याय दिन
26 फेब्रुवारी – महिला आरोग्य दिन
27 फेब्रुवारी – राष्ट्रीय प्रथिने दिन
28 फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन
28 फेब्रुवारी – जागतिक दुर्मिळ आजार दिन.
Important Days related to Health – March | आरोग्य विषयक महत्वाचे दिवस – मार्च
Important Days related to Health – March: मार्च महिन्यातील आरोग्यविषयक महत्त्वाचे दिवस खालीलप्रमाणे आहेत.
3 मार्च – बहिरेपणा दिन
10 मार्च – जागतिक दृष्टी दिन
11 मार्च – जागतिक काचबिंदू दिन
11 मार्च – जागतिक मुत्रपिंड (किडनी) दिन
16 मार्च – लसीकरण दिन
18 मार्च – राष्ट्रीय कृमी मुक्ती दिन
19 मार्च – जागतिक झोप दिन
20 मार्च – जागतिक आनंदी दिन
27 मार्च – महाराष्ट्र अवयव रोपण दिन
24 मार्च – जागतिक क्षयरोग विरोध दिन
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या)
Important Days related to Health – April | आरोग्य विषयक महत्वाचे दिवस – एप्रिल
Important Days related to Health – April : Study material for Arogya and Z.P exam 2021 | आरोग्य विषयक महत्वाचे दिवस – एप्रिल: एप्रिल महिन्यातील आरोग्यविषयक महत्त्वाचे दिवस खालीलप्रमाणे आहेत.
7 एप्रिल – जागतिक आरोग्य दिन
11 एप्रिल – राष्ट्रीय जननी सुरक्षा दिन
12 एप्रिल – आधुनिक परिचारिका दिन
17 एप्रिल – रक्तस्त्राव विरोधी दिन
19 एप्रिल – जागतिक यकृत दिन
25 एप्रिल – जागतिक मलेरिया दिन
Important Days related to Health – May | आरोग्य विषयक महत्वाचे दिवस – मे
Important Days related to Health – May: मे महिन्यातील आरोग्यविषयक महत्त्वाचे दिवस खालीलप्रमाणे आहेत.
4 मे – जागतिक अस्थमा दिन
5 मे – आंतरराष्ट्रीय सुईन दिन / प्रसविका दिन
8 मे – जागतिक रेडक्रॉस दिन
8 मे – विश्व थॅलॅसॅमिया दिन
12 मे – परिचारिका दिन
14 मे – जागतिक उच्च रक्तदाब दिन
15 मे – आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस
18 मे – जागतिक एड्स लस दिन
25 मे – जागतिक थायरॉईड दिन
28 मे – जागतिक रक्त कर्करोग दिन
29 मे – जागतिक पचन आरोग्य दिन
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे
Important Days related to Health – June | आरोग्य विषयक महत्वाचे दिवस – जून
Important Days related to Health – June: जून महिन्यातील आरोग्यविषयक महत्त्वाचे दिवस खालीलप्रमाणे आहेत.
1 जून – नर्सिंग केअर डे
8 जून – जागतिक ब्रेन ट्यूमर दिन
10 जून – नेत्रदान दिन
14 जून – रक्तदाता दिन
15 जून – आशियन डेंगू दिन
26 जून – मादक पदार्थ सेवन विरोधी दिन
Important Days related to Health – July | आरोग्य विषयक महत्वाचे दिवस – जुलै
Important Days related to Health – July: जुलै महिन्यातील आरोग्यविषयक महत्त्वाचे दिवस खालीलप्रमाणे आहेत.
1 जुलै – डॉक्टर्स डे
10 जुलै – मातृत्व दिन
12 जुलै – जागतिक स्वच्छता दिन
26 जुलै – अमली पदार्थ विरोधी दिन
28 जुलै – हिपॅटायटीस दिन
29 जुलै – ओ आर एस दिन
Important Days related to Health – August | आरोग्य विषयक महत्वाचे दिवस – ऑगस्ट
Important Days Related to Health – August : Study material for Arogya and Z.P exam 2021 | आरोग्य विषयक महत्वाचे दिवस – ऑगस्ट: ऑगस्ट महिन्यातील आरोग्यविषयक महत्त्वाचे दिवस खालीलप्रमाणे आहेत.
1 ऑगस्ट – जागतिक स्तनपान दिन
5 ऑगस्ट – हत्ती रोग विरोधी दिन
6 ऑगस्ट – रक्ताभिसरण दिन
10 ऑगस्ट – राष्ट्रीय कृमी मुक्ती दिन
13 ऑगस्ट – डावखुऱ्यांचा आंतरराष्ट्रीय दिन
15 ऑगस्ट – गर्भनाळ बँक दिन
20 ऑगस्ट – जागतिक डास दिन
21 ऑगस्ट – आयोडीन कमतरता आणि नियंत्रण दिन
Important Days related to Health – September | आरोग्य विषयक महत्वाचे दिवस – सप्टेंबर
Important Days related to Health – September: सप्टेंबर महिन्यातील आरोग्यविषयक महत्त्वाचे दिवस खालीलप्रमाणे आहेत.
5 सप्टेंबर – आरोग्य सेवा प्रशिक्षण दिन
10 सप्टेंबर – आत्महत्या टाळण्याचा जागतिक दिन
10 सप्टेंबर – जंतूनाशक दिन
14 सप्टेंबर – प्रथमोपचार दिन
19 सप्टेंबर – रेटिना दिवस
21 सप्टेंबर – अल्झायमर्स दिन
25 सप्टेंबर – जागतिक फार्मासिस्ट दिन
28 सप्टेंबर – जागतिक रेबीज दिन
30 सप्टेंबर – ह्यूमन जेनेटिक्स दिन
सप्टेंबर मधील चौथा शनिवार – जागतिक कर्णबधिर दिन
Important Days related to Health – October | आरोग्य विषयक महत्वाचे दिवस – ऑक्टोंबर
Important Days related to Health – October: ऑक्टोंबर महिन्यातील आरोग्यविषयक महत्त्वाचे दिवस खालीलप्रमाणे आहेत.
1 ऑक्टोंबर – स्वेच्छा रक्तदान दिन
2 ऑक्टोंबर – स्वच्छता दिन
2 ऑक्टोंबर – जागतिक शाकाहार दिन
10 ऑक्टोंबर – मानसिक आरोग्य दिन
12 ऑक्टोंबर – संधिवात दिन
15 ऑक्टोंबर – ॲनेस्थेशिया दिन
16 ऑक्टोंबर – जागतिक अन्न दिन
17 ऑक्टोंबर – जागतिक मानसिक आधार दिन
18 ऑक्टोंबर – रजोनिवृत्ती दिन
21 ऑक्टोंबर – आयोडिन दिन
24 ऑक्टोंबर – जागतिक पोलिओ दिन
ऑक्टोबर मधील दुसरा गुरुवार – विश्व दृष्टी दिन
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)
Important Days related to Health – November | आरोग्य विषयक महत्वाचे दिवस – नोव्हेंबर
Important Days related to Health – November: नोव्हेंबर महिन्यातील आरोग्यविषयक महत्त्वाचे दिवस खालीलप्रमाणे आहेत.
7 नोव्हेंबर – कर्करोग जागृती दिन
8 नोव्हेंबर – जागतिक रेडिओलॉजी दिन
10 नोव्हेंबर – जागतिक लसीकरण दिन
11 नोव्हेंबर – हत्ती रोग निवारण दिन
12 नोव्हेंबर – जागतिक न्युमोनिया दिन
14 नोव्हेंबर – जागतिक मधुमेह दिन
26 नोव्हेंबर – जागतिक स्थूलता निवारण दिन
Important Days related to Health – December | आरोग्य विषयक महत्वाचे दिवस – डिसेंबर
Important Days related to Health – December: डिसेंबर महिन्यातील आरोग्यविषयक महत्त्वाचे दिवस खालीलप्रमाणे आहेत.
1 डिसेंबर – एडस दिन
3 डिसेंबर – विकलांग दिन
8 डिसेंबर – मानसिक विकलांग दिन
Important Weeks Related to Health | आरोग्य विषयक महत्वाचे साप्ताह
Important Weeks Related to Health: आरोग्य विषयक महत्वाचे साप्ताह खालील प्रमाणे आहेत.
30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी – कुष्ठरोग निवारण सप्ताह
1 एप्रिल ते 7 एप्रिल – अंधत्व प्रतिबन्ध सप्ताह (महाराष्ट्र राज्य)
24 एप्रिल ते 30 एप्रिल – जागतिक लसिकरण सप्ताह
1 जून ते 30 जून – हिवताप प्रतिरोध महिना
1 जून ते 30 जून – जनजागरण महिना (महाराष्ट्र राज्य)
11 डिसेंबर ते 17 डिसेंबर – सिकलसेल जनजागृती सप्ताह.
Also Read,
FAQs Arogya Bharti Hall Ticket 2021
Q1. स्पर्धां परीक्षा मध्ये दिनविशेष याबद्दल प्रश्न विचारले जातात का?
Ans. होय, स्पर्धां परीक्षा मध्ये दिनविशेष याबद्दल प्रश्न विचारले जातात
Q2. आरोग्य विभागाच्या परीक्षेत यावर किती प्रश्न विचारले जातील?
Ans. आरोग्य विभागाच्या परीक्षेत यावर 1 किवा 2 प्रश्न विचारल्या जातील
Q3. महत्त्वाचे दिवस हा टॉपिक कोणत्या विषयांमध्ये येतो?
Ans.महत्त्वाचे दिवस हा टॉपिक स्टॅटिक व चालू घडामोडी या विषयातील आहे
Q4. आरोग्य विभाग व जिल्हा परिषद पदभरती 2021 यासाठीचे महत्त्वाचे कंटेंट मला कुठे पाहायला मिळेल?
Ans. आरोग्य विभाग व जिल्हा परिषद पदभरती 2021 यासाठीचे महत्त्वाचे कंटेंट तुम्हाला Adda247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट वर पाहायला मिळेल.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो