Marathi govt jobs   »   Study Materials   »   महत्वाचे शिक्षण आयोग

MPSC Shorts | Group B and C | महत्वाचे शिक्षण आयोग | Important Education Commissions

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय इतिहास
टॉपिक महत्वाचे शिक्षण आयोग

महत्वाचे शिक्षण आयोग | Important Education Commissions

या लेखात, आम्ही 19 व्या शतकातील ब्रिटिश काळापासून आजपर्यंत भारतातील शिक्षणाला आकार देणाऱ्या महत्त्वाच्या शिक्षण आयोग/योजनांची मौल्यवान माहिती देत ​​आहोत. भारताने देशाच्या विविध शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिटिश काळापासून अनेक महत्त्वपूर्ण शिक्षण आयोग आणि योजना राबवल्या आहेत. या उपक्रमांनी भारतातील शिक्षण व्यवस्थेच्या विकासात आणि सुधारणेस हातभार लावला आहे.

1. वुडचा खलिता -1854

2. लॉर्ड मॅकॉले आयोग – 1835

3. कोठारी आयोग – 1964–1966

4. हंटर कमिशन (भारतीय शैक्षणिक धोरण) – 1882

5. NCERT – 1961

6.SCERT-1981

7. मूलभूत शिक्षण परिषद – 1972

8. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 1986

9. जिल्हा शिक्षण प्राथमिक संघ – 1986-87

10. ऑपरेशन ब्लॅक बोर्ड – 1987-88

11. मिड डे मील (MDM) – 1995

12. स्कूल चलो अभियान – 1995-96

13. सर्व शिक्षा अभियान – 2000-01

14. मोफत आणि सक्तीचे शिक्षण-2009

15. कस्तुरबा गांधी बालिका योजना – 2004

16. राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) – 2005 (UP मध्ये 2011 पासून लागू)

17. शिक्षण हक्क कायदा – 2009 (1 एप्रिल 2010 पासून अंमलात )

18. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ-1985 दिल्ली

19. राज्य शिक्षण संस्था – 1964 अलाहाबाद

20. सर्वपल्ली आयोग – 1948

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

Sharing is caring!