Marathi govt jobs   »   Study Materials   »   Important Rivers in Maharashtra

Important Rivers in Maharashtra (Confluence of Rivers, Dams, Important Cities on the River Banks), महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे)

Important Rivers in Maharashtra (Confluence of Rivers, Dams, Important Cities on the River Banks), In this article you will get detailed information about Rivers in Maharashtra, Dams on River, Important Cities on the River Banks which is helpful for upcoming competitive exams.

Important Rivers in Maharashtra
Category Study Material
Useful for Competitive Exam
Subject Maharashtra Geography
Name Important Rivers in Maharashtra

तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तलाठी भरती 2023 लास्ट मिनिट टिप्स

Important Rivers in Maharashtra

Important Rivers in Maharashtra: महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेत भूगोलाच्या विषयात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्यावर (Important rivers in Maharashtra) बऱ्याच द्या प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या घटकाचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. Rivers in Maharashtra घटकाचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो. महाराष्ट्रातील नद्यांची (Rivers in Maharashtra) संगमस्थळे, नाड्यांवरील धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे कोणती आहेत. ही सर्व महत्वाची माहिती आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत

Important Passes in Maharashtra

Important Rivers in Maharashtra |महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या

Important Rivers in Maharashtra: महाराष्ट्र राज्य नद्यांनी समृद्ध असे राज्य आहे. संपूर्ण भारतातील अत्यंत महत्त्वाच्या दोन नद्या (गोदावरी आणि कृष्णा) येथे उगम पावतात. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने महाराष्ट्राची जमीन सुपीक बनविली आहे आणि या नद्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक जडणघडणीत खूप मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील नद्यांचे त्यांच्या वहनाच्या दिशेनुसार पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी असे वर्गीकरण करता येते.

MPSC च्या सर्व परीक्षांच्या दृष्टीने महाराष्ट्राची नदीप्रणाली (River System in Maharashtra) हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि या भागावर राज्यासेवेच्या सर्व परीक्षांमध्ये दरवर्षी अनेक प्रश्न विचारले जातात.यामध्ये संगमस्थळे, धरणे आणि काठावरची महत्त्वाची शहरे असे विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. या लेखात आपण महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या नद्या, त्यांची संगमस्थळे, धरणे आणि काठावरची महत्त्वाची शहरे ही आर्थिक भूगोलाच्यादृष्टीने महत्त्वाची माहिती बघणार आहोत.

Important Newspapers in Maharashtra

River Confluences in Maharashtra | नद्यांची संगमस्थळे

  1. तापी – पूर्णा नदीखोरे:

अनु.क्र.

नद्यांची नावे

संगमस्थळ

01

तापी + गोमती प्रकाशा (शहादा)
02 तापी + पांझरा

कपिलेश्वर

03

तापी + गिरणा रामेश्वर
04 मन + म्हैस

बाळापुर

05

तापी+पूर्णा चांगदेव
06 तापी + बुराई

शिंदखेडा

07

तापी + अनेर मांजरोद
08 पूर्णा + उमा

सांगवी

09

पूर्णा +चंद्रभागा रामतीर्थ
10 पूर्णा + मोरणा

अंकुरा

11

गिरणा + मोसम

मालेगाव

 

  1. गोदावरी-वर्धा-वैनगंगा नदी खोरे:

अनु.क्र.

नद्यांची नावे

संगमस्थळ

01

गोदावरी + कादवा नांदूर-माधमेश्वर
02 गोदावरी + शिवना

धारेगाव

03

गोदावरी + प्राणहिता नगरम
04 गोदावरी + इंद्रावती

सोमनूर

05

गोदावरी + दारणा सायखेडा
06 गोदावरी + खाम

जोगेश्वरी

07

गोदावरी + दक्षिण पूर्णा कोठेश्वर
08 गोदावरी + मांजरा

कुंडलवाडी

09

गोदावरी + प्रवरा टोके
10 गोदावरी + सिंदफणा

मंजरथ

11

सिंदफणा + बिंदुसरा पेडगाव
12 प्रवरा + मुळा

पाचेगाव

13

दक्षिण पूर्णा + दुधना हदगाव
 14 वाघ + वैनगंगा

काटी

15

सूर+वैनगंगा भंडारा
16 वर्धा + वैनगंगा

चपराळा

17

पैनगंगा + पूस हिवरा
18 नाग+कन्हान

भिवकुंडी

19

जांब +वर्धा कलोल
20 पैनगंगा + वर्धा

घूग्गुस

21

रामगंगा + वर्धा रामतीर्थ
22 कन्हान + वैनगंगा

गोंडपिंपरी

23

कन्हान+पेंच कामठी
24 इंद्रावती+पामुलगौतम+पर्लकोटा

भामरागड

 

  1. भीमा नदी खोरे

अनु.क्र.

नद्यांची नावे

संगमस्थळ

01

घोड+कुकडी शिरूर
02 भीमा+मुळा+मुठा

रांजणगाव

03

मुळा+मुठा दापोडी
04 भीमा+सीना

कुंडल

05

सीना+भोगवती मोहोळ
06 भीमा+भामा

पिंपळगाव

07

भीमा+घोड सांगवी
08 भीमा+इंद्रायणी

तुळापुर

09

भीमा+निरा नरसिंगपूर
10 भीमा+माण

उंचेवन

11

सिंदफणा + बिंदुसरा पेडगाव
12 प्रवरा + मुळा

पाचेगाव

13

दक्षिण पूर्णा + दुधना

हदगाव

 

  1. कृष्णा नदी खोरे

अनु.क्र.

नद्यांची नावे

संगमस्थळ

01

कृष्णा + कोयना कऱ्हाड (प्रीतीसंगम)
02 कृष्णा + येरळा

ब्राह्मनाळ

03

कृष्णा + घटप्रभा बागलकोट
04 कृष्णा + वारणा

हरिपूर

05

कृष्णा + वेण्णा माहुली
06 कृष्णा + वेदगंगा

गारगोटी

07

कृष्णा + पंचगंगा नृसिंहवाडी
08 कृष्णा + भीमा

कुरुगुंडी

09

कृष्णा + दुधगंगा

येडूर

Important Dams on the Rivers in Maharashtra | नद्यांवरील धरणे

  1. तापी – पूर्णा नदी खोरे

अनु.क्र.

धरण नदी
01 हतनूर

तापी

02

महानधरण काटेपुर्णा
03 दहीगाव

गिरणा

04

चनकापूर गिरणा
05 सय्यदनगर

पांझरा

06

अनेर अनेर
07 वाघूर

वाघूर

08

फोफर बुराई
09 सुसरी

गोमती

10

गडहिंग्लज

हिरण्यकेशी

  1. गोदावरी-वर्धा-वैनगंगा नदी खोरे

अनु.क्र.

धरण नदी
01 गंगापूर

गोदावरी

02

जायकवाडी गोदावरी
03 नांदूर-माधमेश्वर

कादवा

04

भंडारदरा प्रवरा
05 माजलगाव

सिंदफणा

06

येलदरी पूर्णा
07 विष्णूपुरी

गोदावरी

08

शिवना शिवना
09 सिद्धेश्वर

पूर्णा

10

अंबाडी शिवना
11 निळवंडे

प्रवरा

12

बाभळी गोदावरी
13 इटियाडोह

गाढवी

 14

इसापूर पैनगंगा
15 सायखेड

खुनी

16

गोसीखुर्द वैनगंगा
17 चोवीला

प्राणहिता

18

वाघाडी

वाघाडी

  1. भीमा नदी खोरे

अनु.क्र.

धरण नदी
01 चासकमान

भीमा

02

वाळज मीना
03 ठोकरवाडी

इंद्रायणी

04

निरादेवधर नीरा
05 टेमघर

मुठा

06

मटोबा भीमा
07 येळगाव

कुकडी

08

मुशी इंद्रायणी
09 पानशेत

अंबी

10

पिंपळगाव कुकडी
11 माणिकडोह

कुकडी

12

उजनी

भीमा

13

डिंभे घोड
14 वळवण

इंद्रायणी

15

वीर बाजी पासलकर मुशी
16 भाटघर

वेळवंडी

17

खडकवासला

मुठा

  1. कृष्णा नदी खोरे

अनु.क्र.

धरण नदी
01 धोम

कृष्णा

02

येरवडी येरळा
03 चांदोली

वारणा

04

कोयना कोयना
05 राधानगरी

भोगवती

06

कळम्मावाडी दुधगंगा
07 कण्हेर

वेण्णा

08

तिल्लारी तिल्लारी
09 तुळशी

तुळशी

Important Cities of the River Banks in Maharashtra | काठावरील शहरे

  1. तापी – पूर्णा नदी खोरे

अनु.क्र.

शहर नदी
01 भुसावळ

तापी

02

प्रकाशे तापी
03 सारंगखेडा

तापी

04

जळगाव गिरणा
05 भदगाव

गिरणा

06

मालेगाव गिरणा
07 अमळनेर

बोरी

08

धुळे पांझरा
09 साक्री

कान

10

शहादा गोमाई
11 तितूर

चाळीसगाव

12

अकोला मोरणा
13 एरंडोल

अंजनी

14

मलकापूर नळगंगा
15 अचलपूर

चंद्रभागा

  1. गोदावरी-वर्धा-वैनगंगा नदी खोरे

अनु.क्र.

शहर नदी
01 कोपरगाव

गोदावरी

02

नाशिक गोदावरी
03 पैठण

गोदावरी

04

नांदेड गोदावरी
05 सिरोंचा

गोदावरी

06

नेवासा प्रवरा
07 संगमनेर

प्रवरा

08

निफाड कादवा
09 भोकरदन

खेळणा

10

बीड बिंदुसरा
11 लातूर

मांजरा

12

कळंब मांजरा
13 राजुरा

वर्धा

 14

कौंडिण्यपूर वर्धा
15 शेणगाव

शहानूर

16

चिमूर

मूल

17

नागपूर नाग
18 वणी

निर्गुंडा

19

पवनार धाम
20 भंडारा

वैनगंगा

21

कामठी कन्हान
22 सिरोंचा

प्राणहिता

23

सावनेर कोलार
24 हिंगणघाट

वेणा

  1. भीमा नदी खोरे

अनु.क्र.

शहर नदी
01 राजगुरुनगर

भीमा

02

पंढरपूर भीमा (चंद्रभागा)
03 भोर

वेळवंडी

04

ओझर कुकडी
05 देहू

इंद्रायणी

06

आळंदी इंद्रायणी
07 पुणे

मुळा-मुठा

08

सासवड कऱ्हा
09 जेजुरी

कऱ्हा

10

मोरगाव

कऱ्हा

  1. कृष्णा नदी खोरे

अनु.क्र.

शहर नदी
01 वाई

कृष्णा

02

कराड कृष्णा
03 सांगली

कृष्णा

04

नरसोबाची वाडी कृष्णा
05 कुरुंदवाड

कृष्णा

06

फलटण बाणगंगा
07 कोल्हापूर

पंचगंगा

08

इचलकरंजी पंचगंगा
09 राधानगरी

भोगवती

10

गडहिंग्लज

हिरण्यकेशी

World Health Organization (WHO)
Adda247 Marathi Telegram
लेखाचे नाव लिंक
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
ढग व ढगांचे प्रकार
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण

Other Study Articles

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

Important Rivers in Maharashtra (Confluence of Rivers, Dams, Important Cities on the River Banks)_5.1

FAQs

Karad city is located in which river valley?

Northern Karad city in the Krishna river valley

Nashik city is located in which river basin?

North Nashik city in Godavari river basin

Where is the confluence of Bhima, Ghada and Mutha rivers?

Bhima, Mula and Mutha rivers confluence at Ranjangaon.

Where is the confluence of Tapi and Girna rivers?

The confluence of North Tapi and Girna rivers takes place at Rameshwar.