Marathi govt jobs   »   Study Materials   »   Important Rivers in Maharashtra
Top Performing

Important Rivers in Maharashtra (Origin, Length, Area, and Tributaries), महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या)

Important rivers in Maharashtra: In this article you will get detailed information about Important Rivers in Maharashtra in Marathi. In Talathi, MPSC and State Saral Seva competitive exams we can find direct questions on Revers in Maharashtra. Here in this article we will see Origin, Length, Area, and Tributaries of Important Rivers.

तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन

Important Rivers in Maharashtra: Origin, Length, Area, and Tributaries
Category Study Material
Useful for Competitive Exams
Subject Maharashtra Geography
Article Name Important Rivers in Maharashtra

Important rivers in Maharashtra (Origin, Length, Area, and Tributaries)

Important rivers in Maharashtra: तलाठी, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेत भूगोलाच्या विषयात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्यावर (Important rivers in Maharashtra) बऱ्याचद्या प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या घटकाचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. Rivers in Maharashtra घटकाचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो. महाराष्ट्रातील नद्यांचा (Rivers in Maharashtra) उगम कुठे होतो, महाराष्ट्रातील नद्यांची लांबी किती आहे, त्यांचे क्षेत्र किती आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या उपनद्या कोणत्या आहेत. ही सर्व महत्वाची माहिती आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत.

Important Rivers in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या)

Important Rivers in Maharashtra: महाराष्ट्र राज्य नद्यांनी समृद्ध असे राज्य आहे. संपूर्ण भारतातील अत्यंत महत्त्वाच्या दोन नद्या (गोदावरी आणि कृष्णा) येथे उगम पावतात. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने महाराष्ट्राची जमीन सुपीक बनविली आहे आणि या नद्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक जडणघडणीत खूप मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील नद्यांचे त्यांच्या वहनाच्या दिशेनुसार पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी असे वर्गीकरण करता येते.

Adda247 Marathi App
Adda247 Marathi App

MPSC च्या सर्व परीक्षांच्या दृष्टीने महाराष्ट्राची नदीप्रणाली (Rivers in Maharashtra) हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि या भागावर MPSC च्या सर्व परीक्षांमध्ये दरवर्षी अनेक प्रश्न विचारले जातात. यामध्ये नदीचा उगम, तिची लांबी, तिने व्यापलेले क्षेत्रफळ आणि तिच्या उपनद्या असे विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. या लेखात आपण महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या नद्या (Important Rivers in Maharashtra), त्यांची उगमस्थाने, एकूण लांबी, क्षेत्रफळ आणि उपनद्या ही भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाची माहिती बघणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांनी व्यापलेले खोरे:

  1. गोदावरी= 49.5%
  2. भीमा-कृष्णा = 22.6%
  3. तापी-पूर्णा = 17.6%
  4. कोकणातील नद्या = 10.7%
  5. नर्मदा = 0.5%

मराठी व्याकरण ओळख व व्याकरणाची व्याख्या

Narmada River System in Maharashtra | नर्मदा नदी प्रणाली

Rivers in Maharashtra Narmada River System
Rivers in Maharashtra Narmada River System

Narmada River System

  • उगम: – अमरकंटक, सातपुडा पर्वत रांग, मध्य प्रदेश
  • लांबी: – एकूण = 1315 किमी  महाराष्ट्रातील लांबी = 54 किमी
  • विस्तार: – विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत खचदारीतून वाहते.महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील वायव्य भागातून जाते.
  • महाराष्ट्रातील उपनद्या: – डाव्या तीरावरून – उदई व देवगंगा

उजव्या तीरावरून – तवा

Tapi-Purna River System in Maharashtra | तापी-पूर्णा नदी प्रणाली

Rivers in Maharashtra: Tapi-Purna River System
Rivers in Maharashtra: Tapi-Purna River System

Tapi-Purna River System

  • उगम: – तापी = मुलताई, बैतुल मध्यप्रदेश (महादेव डोंगररांगा)
  • लांबी: – एकूण = 724 किमी. महाराष्ट्रातील लांबी = 208 किमी
  • विस्तार: – अमरावती àजळगावàधुळेàनंदुरबार (नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात गुजरात मध्ये प्रवेश)
  • क्षेत्रफळ: – 51504 किमी2 (भारतातील)
  • महाराष्ट्रातील उपनद्या: – डाव्या तीरावरून – पूर्णा, गिरणा, बोरी, पांझरा, बुराई, वाघुर, अंजनी, शिवा.

उजव्या तीरावरून – अरुणावती, गोमाई, मोर, वाकी, गुळी, अनेर.

2.1. पूर्णा नदी

  • उगम: – मेळघाट (अमरावती)
  • प्रवाह: – अमरावती,अकोला, बुलढाणा, जळगाव
  • उपनद्या: – डाव्या तीरावरून – नंदवन, भुलेश्वरी, शहानुर, चंद्रभागा, निपाणी

उजव्या तीरावरून – मोरणा, मणा, काटेपुर्णा, पेढी, उमा, नळगंगा, ज्ञानगंगा, विश्वगंगा, बाणगंगा

जीवशास्त्र भाग-1 (वनस्पतीची रचना व कार्ये)

Godavari River System in Maharashtra | गोदावरी नदी प्रणाली

Rivers in Maharashtra: Godavari River System
Rivers in Maharashtra: Godavari River System

Godavari River System

  • उगम: – नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे
  • लांबी: – एकूण = 1450 किमी     महाराष्ट्रातील लांबी = 668 किमी
  • क्षेत्रफळ: – एकूण= 313389 किमी2  महाराष्ट्रातील क्षेत्रफळ = 152588 किमी2      
  • प्रवाह: – नाशिक à अहमदनगर à औरंगाबाद à जालना à बीड à परभणी à नांदेड à तेलंगण à गडचिरोली
  • उपनद्या: – डाव्या तीरावरून – दक्षिण पूर्णा, दुधना, मन्याड, कादवा, शिवना, खाम, दुधगंगा, प्राणहिता

उजव्या तीरावरून – दारणा, प्रवरा, सिंदफणा, मांजरा

3.1. वर्धा-वैनगंगा-पैनगंगा नदीप्रणाली

  • गोदावरी नदीचे उपखोरे आणि विदर्भातील सर्वात महत्त्वाची नदीप्रणाली
  • उगम: – वर्धा = महादेव डोंगररांगा, बैतुल, मध्य प्रदेश

वैनगंगा = शिवनी, मैकल डोंगर, मध्य प्रदेश

पैनगंगा = अजिंठा डोंगररांगा, बुलढाणा

  • लांबी: – वर्धा = 455 किमी (राज्यातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी)

पैनगंगा = 676 किमी (विदर्भातील सर्वात लांब पूर्व वाहिनी नदी)

वैनगंगा = 295 किमी

  • क्षेत्रफळ: – वर्धा-वैनगंगा-पैनगंगा खोरे = 46186 किमी2
  • उपनद्या:

A) वर्धा नदी: – बोर, वेण्णा, इराई (डाव्या तीरावरून)

रामगंगा, पैनगंगा, निरगुंडा (उजव्या तीरावरून)

B) वैनगंगा नदी: – चुलबंद, वाघ, गाढवी, खोब्रागडी (डाव्या तीरावरून)

कन्हान, मूल, सुर, बावनथडी (उजव्या तीरावरून)

C) पैनगंगा नदी: – अरुणावती, अडाण, विदर्भी, खुनी (डाव्या तीरावरून)

कयाधू (उजव्या तीरावरून)

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल-1 (महाराष्ट्रातील वने)

Bhima River System in Maharashtra | भीमा नदी प्रणाली

Rivers in Maharashtra: Bhima River System
Rivers in Maharashtra: Bhima River System

Bhima River System

  • उगम: – भीमाशंकर (पुणे जिल्हा)
  • लांबी: – एकूण = 860 किमी महाराष्ट्रातील लांबी = 451 किमी
  • क्षेत्रफळ: – एकूण= 77000 किमी2   महाराष्ट्रातील क्षेत्रफळ = 46184 किमी2
  • प्रवाह: – पुणे, सोलापूर, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद
  • उपनद्या: – डाव्या तीरावरून – घोड, सीना

उजव्या तीरावरून – भामा, इंद्रायणी, मुळा-मुठा, नीरा

Krishna River System in Maharashtra | कृष्णा नदी प्रणाली

Rivers in Maharashtra: Krishna River System
Rivers in Maharashtra: Krishna River System

Krishna River System

  • उगम: – सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर जवळ
  • लांबी: – एकूण = 1401 किमी   महाराष्ट्रातील लांबी = 282 किमी
  • क्षेत्रफळ: – एकूण= 259600 किमी2      महाराष्ट्रातील क्षेत्रफळ = 28700 किमी2
  • उपनद्या: – डाव्या तीरावरून – येरळा, भीमा

उजव्या तीरावरून – वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, वेदगंगा, घटप्रभा

या लेखात दिलेल्या माहितीच्या आधारे आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्यांची (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या) उजळणी करू शकता.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे कि, कृषी विभाग भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda 247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

इतर अभ्यास साहित्य
लेखाचे नाव वेबलिंक अँप लिंक
महाराष्ट्रातील शहरांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
ढग व ढगांचे प्रकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकसभा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राच्या राज्यपालांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकपाल आणि लोकायुक्त वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील 1947 ते 2023 पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
मे 2023 मधील महत्त्वाचे दिवस वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील जलविद्युत प्रकल्प वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
माहितीचा अधिकार 2005 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
 51A मूलभूत कर्तव्ये: कलम 51A वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
बौद्ध धर्माबद्दल माहिती वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
मे 2023 मधील महत्त्वाचे दिवस वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पृथ्वीची अंतर्गत रचना वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
आपली सौरप्रणाली वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पहिले इंग्रज-मराठा युद्ध वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील महत्वाच्या क्रांती वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पक्षांतरबंदी कायदा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संख्यात्मक अभियोग्यतेमधील महत्वाची सूत्रे वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पद्म पुरस्कार 2023 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
रक्ताभिसरण संस्था वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
1857 पूर्वी ब्रिटिश भारताचे गव्हर्नर जनरल वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील पक्षी अभयारण्य 2023, अद्यतनित यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
RBI च्या क्रेडिट नियंत्रण पद्धती वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील पहिले: विज्ञान, प्रशासन संरक्षण, क्रीडा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचे कलम वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या) | Important Rivers in Maharashtra_10.1

FAQs

Narmada river originates from which state

Narmada river originates from Amarkantak, Satpura Range, Madhya Pradesh

Tapi-Purna River originates from which location

Tapi-Purna River originates from Multai, Baitul Madhya Pradesh (Mahadev Hill Range)

Godavari river originates from which location

The Godavari River rises from Trimbakeshwar in the Nashik district of Maharashtra about 80 km from the Arabian Sea at an elevation of 1,067 m.