Marathi govt jobs   »   Study Materials   »   महाराष्ट्राच्या भूगोलातील महत्वाचे टॉपिक

MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी अभ्यासातील महाराष्ट्राच्या भूगोलातील महत्वाचे टॉपिक | Important Topic of Geography of Maharashtra in Study for MPSC Civil Service Exam

MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी अभ्यासातील महाराष्ट्राच्या भूगोलातील महत्वाचे टॉपिक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. 29 डिसेंबर 2023 रोजी MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना जाहीर केली आहे.त्यानुसार ही परीक्षा येत्या 21 जुलेे 2024 रोजी होणार आहे. MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही येथे महाराष्ट्राच्या भूगोलातील अत्यंत महत्वाचे टॉपिक दिले आहेत. ज्याचा उपयोग तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासताना नक्कीच होणार आहे.आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की MPSC मध्ये मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करून त्यातील योग्य व अत्यंत महत्वाच्या टॉपिकस् चा अभ्यास करणे किती महत्वाचे आहे. MPSC मध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाला अत्यंत महत्व आहे. यावर दरवर्षी अनेक प्रश्न विचारले जातात. भूगोल हा विषय थोड्या अभ्यासात जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे. ज्या टॉपिकस् वर वारंवार आयोगाकडून प्रश्न विचारले जातात नेमका त्याच टॉपिकस् चा जास्तीत जास्त अभ्यास करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. आपल्या MPSC परीक्षेतील भूगोलाचा अभ्यास अत्यंत मुद्देसूद व महत्वाच्या टॉपिकस् ला धरूनच असायला हवा,जेणेकरून तुमच्या परीक्षेतील यशाची हमी जास्त राहील. या महाराष्ट्राच्या भूगोलातील महत्वाचे टॉपिक या लेखामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलातील अत्यंत महत्वाचे टॉपिक देणार आहोत, जे तुम्हाला परीक्षेसाठी अभ्यासणे गरजेचे आहेत व या टॉपिकस् वर MPSC परीक्षेत मागील वर्षांमध्ये अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत. 

Title Link  Link 
MPSC परीक्षा 2024 – अभ्यास योजना | MPSC Exam 2024 – Study Plan अँप लिंक वेब लिंक

महाराष्ट्राचा भूगोल हा भारताच्या पश्चिम भागातील महाराष्ट्र राज्याचा भूगोल आहे. महाराष्ट्र हे उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारी भूमी आहे.

                          विषय                                         उप-विषय 
महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
महाराष्ट्राचा राजकीय व प्रशासकीय भूगोल
नदीप्रणाली
महाराष्ट्रातील हवामान
वने व वन्यजीव
  1. उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये
  2. उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्ये
  3. उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये
  4. उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्ये किंवा उष्ण कटिबंधीय मान्सून अरण्ये
  5. उष्ण कटिबंधीय रूक्ष पानझडी अरण्ये
  6. उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्ये
  7. किनारपट्टीवरील खारफुटीची वने
महाराष्ट्रातील मृदा
  • महाराष्ट्रातील मृदा व प्रकार –
  1. काळी मृदा
  2. समुद्रकिना-यावरील रेताड मृदा
  3. पिवळसर तपकिरी मृदा
  4. जांभी मृदा
  5. दलदलीची मृदा
महाराष्ट्रातील कृषी
महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व ऊर्जा संसाधने
  • महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती वितरण
  1. मॅंगनीज
  2. बॉक्साईट
  3. दगडी कोळसा व प्रकार
  4. डोलोमाईट
  5. लोहखनिज व प्रकार
  6. चुनखडी
  7. क्रोमाइट
महाराष्ट्रातील उद्योग
  • महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे
  • कापड उद्योग
  • साखर उद्योग
  • रासायनिक उद्योग
  • संरक्षण साहित्य निर्मिती उद्योग
  • महाराष्ट्रातील 11 खत निर्मिती उद्योग
महाराष्ट्रातील वाहतूक व दळणवळण 
महाराष्ट्रातील पर्यटन 
 

महाराष्ट्राचा सामाजिक भूगोल 

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्राच्या भूगोलातील महत्वाचे टॉपिक हे कोणत्या परीक्षेसाठी महत्वाचे आहेत ?

महाराष्ट्राच्या भूगोलातील महत्वाचे टॉपिक हे MPSC परीक्षेसाठी महत्वाचे आहेत.

TOPICS: