Table of Contents
Ind-Ra ने आथिर्क वर्ष 21 चा भारताचा GDP विकास दर 10.1% अनुमान केला
इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च (Ind-Ra) ने वित्तीय वर्ष 22 (2021-22) मधील GDP वाढीचा अंदाज 10.1 टक्क्यांपर्यंत सुधारित केला आहे. पूर्वीच्या Ind-Ra चा अंदाज 10.4 टक्के होता. कोविड-19 संसर्गाच्या दुसर्या लाटामुळे आणि लसीकरणाची गती कमी झाल्यामुळे असे अनुमान केले आहे. आर्थिक वर्ष 21 (2020-21) मध्ये अर्थव्यवस्थेमध्ये 7.6 टक्क्यांनी घट झाल्याचा अंदाज आहे. Ind-Ra ही फिच समूहाची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.