Marathi govt jobs   »   India successfully test fires subsonic cruise...

India successfully test fires subsonic cruise missile Nirbhay off Odisha coast I भारताने निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

India successfully test fires subsonic cruise missile Nirbhay off Odisha coast I भारताने निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली._2.1

 

भारताने निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) ओडिशाच्या बालासोरमधील चंडीपुर येथे एकात्मिक चाचणी रेंज (आयटीआर) वरून 24 जून 2021 रोजी सबॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘निर्भय’ ची यशस्वी चाचणी केली. याची पहिली चाचणी 12 मार्च 2013 करण्यात आली होती.

क्षेपणास्त्राविषयी: 

  • निर्भय हे डीआरडीओ ने विकसित केलेले भारतीय बनावटीचे लाबं पल्ल्याचे सर्व हवामानातील सबॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. (ध्वनीच्या वेगापेक्षा कमी वेगाने जाणारे)
  • हे क्षेपणास्त्र एकाधिक प्लॅटफॉर्मवरुन प्रक्षेपित केले जाऊ शकते आणि पारंपारिक व आण्विक अस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे
  • निर्भय हे दोन-चरणांचे क्षेपणास्त्र आहे.
  • या क्षेपणास्त्राची लांबी 6 मीटर, रुंदी 0.52 मीटर, पंख 2.7 मीटर आणि वजन सुमारे 1500 किलो आहे
  • याचा मारक पल्ला सुमारे 1500 किमी आहे

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

India successfully test fires subsonic cruise missile Nirbhay off Odisha coast I भारताने निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली._3.1