![India takes over UNSC presidency for August 2021 | भारताने ऑगस्ट 2021 साठी युएनएससी चे अध्यक्षपद स्वीकारले](https://st.adda247.com/https://wpassets.adda247.com/wp-content/uploads/multisite/sites/5/2021/08/02064638/freepressjournal_2021-08_2a0ea7b5-56fa-4d78-9da6-6e9bd9e08e6a_UN_Security_Council.jpg)
Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
भारताने ऑगस्ट 2021 साठी युएनएससी चे अध्यक्षपद स्वीकारले
भारताने ऑगस्ट 2021 साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (युएनएससी) अध्यक्षपदाचा पदभार फ्रान्सकडून स्वीकारला आहे. 2021-22 च्या युएनएससी चा अस्थायी सदस्य म्हणून भारतासाठी हे पहिले अध्यक्षपद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युएनएससी च्या बैठकीचे अध्यक्ष होणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष या नात्याने भारत ऑगस्ट महिन्याचा अजेंडा ठरवेल, महत्त्वाच्या बैठका आणि इतर संबंधित मुद्द्यांचे समन्वय करेल.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे मुख्यालय: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थापना: 24 ऑक्टोबर 1945
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो