![Indian Bank signs MoU with IIT Bombay for startup financing | स्टार्टअप वित्तपुरवठ्यासाठी इंडियन बँकेने आयआयटी बॉम्बेसोबत सामंजस्य करार](https://st.adda247.com/https://wpassets.adda247.com/wp-content/uploads/multisite/sites/5/2021/08/03081251/indian-indian-bank-759.jpg)
Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
स्टार्टअप वित्तपुरवठ्यासाठी इंडियन बँकेने आयआयटी बॉम्बेसोबत सामंजस्य करार
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई चा एक उपक्रम –सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप (एसआयएनई) सह स्टार्टअप आणि एमएसएमई साठी विशेष क्रेडिट सुविधा पुरविण्यासाठी इंडियन बँकेने एक सामंजस्य करार केला आहे. या स्टार्ट-अप्सना त्यांच्या कार्यशील भांडवलाच्या गरजांसाठी किंवा यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी बँक 50 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देईल. एसआयएनई, भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई; एमएसएमई क्षेत्राला संयुक्त संशोधन आणि विकास व्यवस्था आणि उच्च-तंत्रज्ञान उत्पादनांच्या सुरुवात आणि वाढ यासाठी तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य प्रदान करते.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- इंडियन बँकेचे मुख्यालय: चेन्नई
- इंडियन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी: पद्मजा चुंदुरू
- इंडियन बँक स्थापना: 1907
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो