Marathi govt jobs   »   Indian Navy receives 10th Anti-Submarine Warfare...

Indian Navy receives 10th Anti-Submarine Warfare Aircraft ‘P-8I’ | भारतीय नौदलात 10 वे पाणबुडी विरोधी लढाऊ विमान ‘पी -8 आय’ दाखल

Indian Navy receives 10th Anti-Submarine Warfare Aircraft 'P-8I' | भारतीय नौदलात 10 वे पाणबुडी विरोधी लढाऊ विमान 'पी -8 आय' दाखल_2.1

 

भारतीय नौदलात 10 वे पाणबुडी विरोधी लढाऊ विमान ‘पी -8 आय’ दाखल

अमेरिकेतील विमान निर्माण कंपनी बोइंग कडून भारतीय नौदलाला 10 वे पाणबुडी विरोधी लढाऊ विमान ‘पी -8 आय’ प्राप्त झाले आहे. पी -8 आय ही एक लांब पल्ल्याचे सागरी टेहळणी व पाणबुडी-विरोधी लढाऊ  विमान असून अमेरिकन नौदलाकडे असलेल्या पी -8 ए पोझेडॉनचा चा एक प्रकार आहे. भारत या विमानाचा पहिला आंतरराष्ट्रीय ग्राहक आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • बोईंगचे मुख्यालय: शिकागो, युनायटेड स्टेट्स
  • बोईंगची स्थापना: 15 जुलै 1916
  • बोईंगचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: डेव्हिड एल. कॅल्हॉन

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Indian Navy receives 10th Anti-Submarine Warfare Aircraft 'P-8I' | भारतीय नौदलात 10 वे पाणबुडी विरोधी लढाऊ विमान 'पी -8 आय' दाखल_3.1