Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   India’s first Cattle Genomic Chip IndiGau
Top Performing

India’s first Cattle Genomic Chip “IndiGau” | भारतातील पहिली गुरांची जीनोमिक चीप “इंडिगौ”

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

भारतातील पहिली गुरांची जीनोमिक चीप “इंडिगौ”

डॉ जितेंद्र सिंह यांनी गीर, कांकरेज, साहिवाल, ओंगोले इत्यादी देशी जनावरांच्या शुद्ध जातींच्या संवर्धनासाठी भारताची पहिली गुरांची जीनोमिक चीप ‘इंडिगौ’ चे अनावरण केले. ही चीप जैवतंत्रज्ञान विभागाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय पशु जैवतंत्रज्ञान संस्थेच्या, हैदराबाद (एनएआयबी) शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!

India's first Cattle Genomic Chip IndiGau_4.1