गांधीनगरमध्ये उभारले जाणारे भारताचे पहिले सागरी लवाद केंद्र
गुजरात सागरी लवाद केंद्र (जीआयएमएसी) स्थापन करण्यासाठी गुजरात सागरी विद्यापीठ (गुजरात मेरीटाईम युनिव्हर्सिटीने) जीआयएफटी (गिफ्ट सिटी) शहरातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (आयएफएससीए) सह सामंजस्य करार (एमओयू) करार केला आहे. समुद्री व जहाज वाहतूक क्षेत्राशी संबंधित वादांकरिता लवाद आणि मध्यस्थी प्रक्रियेचे व्यवस्थापन करणारे जीआयएमएसी हे भारतातील पहिले केंद्र असून ते गांधीनगरमधील गिफ्ट सिटी येथे गुजरात मेरीटाईम बोर्डाने (जीएमबी) स्थापन केलेल्या सागरी समूहाचा हा भाग असेल.भारतात 35 हून अधिक लवाद केंद्रे आहेत तथापि त्यातील एकही अनन्यरीतीने सागरी विविदांशी संबंधित नसून भारतीयांशी संबंधित सागरी विविदाची सुनावणी सिंगापूर लवाद केंद्रात केली जाते.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- गुजरातचे मुख्यमंत्री: विजय रुपाणी
- गुजरातचे राज्यपाल: आचार्य देवव्रत
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा