Marathi govt jobs   »   IndusInd Bank launches a digital lending...

IndusInd Bank launches a digital lending platform “IndusEasy Credit” I इंडसइंड बँकेने सुरु केले “इंडसएसी क्रेडिट” डिजिटल कर्ज वितरणाचे व्यासपीठ

IndusInd Bank launches a digital lending platform "IndusEasy Credit" I इंडसइंड बँकेने सुरु केले "इंडसएसी क्रेडिट" डिजिटल कर्ज वितरणाचे व्यासपीठ_2.1

 

इंडसइंड बँकेने सुरु केले “इंडसएसी क्रेडिट” डिजिटल कर्ज वितरणाचे व्यासपीठ

इंडसइंड बँकेने ‘इंडसएसी क्रेडिट’ हा एक व्यापक डिजिटल कर्ज वितरणाचे व्यासपीठ बाजारात आणण्याची घोषणा केली ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या घरातून अत्यंत आरामात त्यांच्या आर्थिक गरजा भागवता येतील. याचा लाभ इंडसइंड बँकेचे खातेधारक तसेच इतर ग्राहकांनाही मिळणार आहे. ‘इंडसएसीक्रेडिट’ संपूर्णपणे डिजिटल प्रक्रिया असून ते भारताच्या सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा-‘इंडियास्टॅक‘ च्या साहय्याने पेपरविरहित, सुकर आणि कॅशलेस पद्धतीने वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड ऑफर करते

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • इंडसइंड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी: सुमंत काठपालिया
  • इंडसइंड बँक मुख्यालय: पुणे
  • इंडसइंड बँक संस्थापक: एस. पी. हिंदुजा
  • इंडसइंड बँक स्थापना: एप्रिल 1994, मुंबई.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!

IndusInd Bank launches a digital lending platform "IndusEasy Credit" I इंडसइंड बँकेने सुरु केले "इंडसएसी क्रेडिट" डिजिटल कर्ज वितरणाचे व्यासपीठ_3.1