वर्षातील सर्वात मोठा दिवस साजरा
पृथ्वीवरील सगळ्यात मोठा दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय दिन 21 जून रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 20 जून 2019 रोजी ठराव करून आंतरराष्ट्रीय सोलिस्टिस सेलिब्रेशनच्या आंतरराष्ट्रीय दिनाची घोषणा केली.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- अयन दिन म्हणजे असा बिंदू जेव्हा सूर्य विषुववृत्तापासून दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे जास्तीत जास्त दूर असतो.
- संपात दिन म्हणजे जेव्हा सूर्य विषुववृत्तापासून अधिक जवळ असतो.
- दोन्ही दिवस वेगवेगळ्या धर्मात महत्वाचे मानले जातात.
- सूर्याचे भासमान भ्रमण उत्तर व दक्षिणेकडे होताना दिसते त्यामुळे वर्षात दोन अयन दिन येतात.
- उन्हाळ्या जवळ येणाऱ्या अयन दिनास समर सॉलस्टीस ( 21 जून ) म्हणतात. जेव्हा दिवस सगळ्यात मोठा असतो.
- हिवाळ्याच्या दरम्यान येणाऱ्या अयन दिनास विंटर सॉलस्टीस ( 21 डिसेंबर ) म्हणतात. जेव्हा दिवस सगळ्यात लहान असतो.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Use Coupon code: HAPPY
आणि मिळवा 75% डिस्काउंट
आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक
IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)