Marathi govt jobs   »   International Day of Yoga: 21 June...

International Day of Yoga: 21 June I 21 जून: आंतरराष्ट्रीय योग दिवस

International Day of Yoga: 21 June I 21 जून: आंतरराष्ट्रीय योग दिवस_2.1

 

21 जून: आंतरराष्ट्रीय योग दिवस

संयुक्त राष्ट्र संघ योगाभ्यासाच्या फायद्यांविषयी जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी साजरा करते.

2021 ची संकल्पना : “योगा फॉर वेल बीइंग” ( हितासाठी योग).

आंतरराष्ट्रीय योग दिवसाची पार्श्वभूमी :

  • 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन स्थापनेच्या ठरावाच्या मसुद्याचा प्रस्ताव भारताने दिला आणि 175 सदस्यांनी या प्रस्तावाला दुजोरा दिला.
  • त्याचे सार्वत्रिक सहमती ओळखून, 11 डिसेंबर 2014 रोजी, संयुक्त राष्ट्र संघाने 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून ठराव करून घोषणा केली.

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!