Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Ismail Sabri Yaakob- new Prime Minister...

Ismail Sabri Yaakob- new Prime Minister of Malaysia | इस्माईल साबरी याकोब- मलेशियाचे नवे पंतप्रधान

Daily current affairs in Marathi: Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

इस्माईल साबरी याकोब- मलेशियाचे नवे पंतप्रधान

इस्माईल साबरी याकोब यांची मुहिद्दीन यासिन यांच्यानंतर मलेशियाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते मलेशियाचे उपपंतप्रधान होते. याकोबची नियुक्ती मलेशियाचा राजा सुल्तान अब्दुल्ला सुल्तान अहमद शाह यांनी नियुक्ती केली.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • मलेशिया राजधानी: क्वालालंपूर
  • मलेशिया चलन: मलेशियन रिंगिट

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!